पिंपरी | पहिल्याच इनिंगला आमदार शंकर जगतापांची जोरात बॅटिंग;दोन दिवसांत दोनदा मतदारसंघातील प्रश्न मांडले सभागृहात
नारायणगाव । सायबर गुन्ह्यांबाबत काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख नेमके काय म्हणाले...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या अमित शहा यांनी राजीनामा द्यावा- अरविंद शिंदे पुणे शहराध्यक्ष काँग्रेस
#aaplaawajnews #LatestUpdates #drbabasahebambedkar #congress
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडी सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई,स्थानिकांचा विरोध!
#aaplaawajnews #pimparichinchwad #kudalwadi #mahanagarpalika
कोयता गँगची हायदोस सुरूच, पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोडल्या दुचाकी, पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतल हा प्रकार
#aaplaawajnews #latestupdates #koytagang #pune #crimenews #parwatipolice #newsupdates
अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे उबाठा गटाच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा त्वरित राजीनामा घ्यावा-मानव कांबळे सामाजिक कार्यकर्ते
कदाचित मोदी नसते तर कश्मिर अजून हि आतंकवादी राज्यच राहिले असते, तरुणांचे गर्द अफीम व आतंकवादातच अडकून जीवन बरबाद झाले असते-समरीन खान
#aaplaawajnews #LatestNews #newsupdates #samreenkhan
चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्याव्दारे आपल्या मतदारसंघातील वीज समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यासाठी सांगवी उप विभाग कार्यालयाची पुर्नरचना करून नवीन उपविभाग आणि चार नवी शाखा कार्यालये स्थापन करण्याची मागणी केली.
#aaplaawajnews #NewsUpdates #latestnews #shankerjagtap #chinchadwad #vidhansabha
मागच्या सात-आठ दिवसात झालेल्या राज्यातल्या घटना महाराष्ट्राला मान खाली घालवणाऱ्या आहेत-प्रशांत जगताप शहर अध्यक्ष रा.काॅ.पुणे
#aaplaawajnews #prashantjagtap #newsupdates #drbabasahebambedkar
पुण्यात चालत्या बसमध्ये महिलेची छेड काढणाऱ्यास मद्यपीला महिलेने धो-धो धुतलेला व्हिडिओ वायरल
#aaplaawajnews #newsfeed #viralvideo #punebus
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीच्या घोषणेनंतर अश्विनचे चेन्नईतील निवासस्थानी जल्लोषात स्वागत
#aaplaawajnews #LatestUpdates #RavichandranAshwin #newsfeed