MaharashtraNews Hub

MaharashtraNews Hub Highlights of Maharashtra, as well as social, political, economic, educational, agricultural as well as religious, sports, entertainment world news.

https://youtu.be/F0WJiYFy30o
15/07/2022

https://youtu.be/F0WJiYFy30o

नवघर गावात सिडकोच्या नद्यांना महापूर*Reporter : मनोहर भोईर**संपर्क : ७९७७६४७१७*Marathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top News / ...

https://youtu.be/5Di7DynhCcQ
10/07/2022

https://youtu.be/5Di7DynhCcQ

Marathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top News / Super Fast Marathi News,Marathi Bulletin,Marathi video,News,मराठी लाईव्ह,Online...

https://youtu.be/Cxy1OmWYOp8
25/06/2022

https://youtu.be/Cxy1OmWYOp8

Maharashtra News Hub Marathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top News / Super Fast Marathi News,Marathi Bulletin,Marathi video,New...

   श्री साई बाबांची काकड आरती, दुपारची आरती, तसेच सायंकाळची ६ आरती, शेज आरती या चारही आरत्या सध्या हिंदी मधून करण्याचा क...
19/06/2022

श्री साई बाबांची काकड आरती, दुपारची आरती, तसेच सायंकाळची ६ आरती, शेज आरती या चारही आरत्या सध्या हिंदी मधून करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे. तरी ही आरती मराठीतच राहावी. सध्या वर ही आरती हिंदीतून दाखवण्यात येत आहे. ही आरती मराठीतच दाखवावी. #साई #शिर्डी

https://youtu.be/zOubdoogY-s
12/05/2022

https://youtu.be/zOubdoogY-s

Beed: टेकवानी कुटुंबावर काळाचा घाला ! अपघातात चार जणांचा मृत्यू. | Tekwani Electronics Beed | Tekwani Bear ShopyMarathi News | Marathi video Live NewsNews | ...

https://youtu.be/r7wbGw07NO0
10/05/2022

https://youtu.be/r7wbGw07NO0

मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील रविवार दि.०८/०५/२०२२ रोजी पासून ग्रामस्थ मंडळ नवघर यांच्या वतीने बाबदेव,गिरोबदे....

06/05/2022

मनसेने जाहीर आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक मशिदीत अजाण भोंग्याविना
आपली प्रतिक्रिया नक्की सांगा

https://youtu.be/zhuB7Re8DYU
02/05/2022

https://youtu.be/zhuB7Re8DYU

Sambhaji Nagar : मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील- राज ठाकरे | Raj Thackeray Strong opinion about removing horns on mosquesMarathi News | Marathi video Live Ne...

 #महाराष्ट्र_दिन  #१मे
01/05/2022

#महाराष्ट्र_दिन #१मे

https://youtu.be/bse5e0gRK-4
24/04/2022

https://youtu.be/bse5e0gRK-4

मानुर Shirur Kasar : श्री संत वामणभाऊ महाराज यांच्या ९१ वा नारळी सप्ताहाचे नारळ मानुर मध्ये.२०२३ एप्रिल महिन्यात होणारा स....

https://youtu.be/obtgklI8LyA
21/04/2022

https://youtu.be/obtgklI8LyA

Beed : आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक. रेखाताई क्षीरसागर यांचे निधन.

MNS Thane Rally Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार ...
12/04/2022

MNS Thane Rally Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे. बहुचर्चित असलेल्या सभेला मनेसेने उत्तरसभा असं संबोधलं आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. गुढीपाडव्या दिवशी शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, या भाषणात राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्य्यांवरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे दिसून आले. शिवाय, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दा देखील चांगलाच पेटला, याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांची ठाण्यात आज सभा होणार आहे.

या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली गेली आहे. तसेच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात ‘उत्तरसभा’ अशा आशयाचे फलक उभारले आहेत. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

https://youtu.be/A8zG-iv0nnA
12/04/2022

https://youtu.be/A8zG-iv0nnA

Shirur Kasar: मानुर येथील राम मंदिरास १० लक्ष्य रुपये मंजूर. राम नवमीच्या दिवशी अनेक कामांचा शुभारंभ

https://youtu.be/SMlqCvRzRB8
26/03/2022

https://youtu.be/SMlqCvRzRB8

ता.उरण जि.रायगड येथील आज शुक्रवार दि.२५/०३/२०२२ रोजी स्वत:ला नव्या मुंबईचे शिल्पकार म्हणवून टेंभा मिरवणा-या महाराष...

सर्वांना खूप खूप शुभेच्छा.  #होळी  #धुरडी
18/03/2022

सर्वांना खूप खूप शुभेच्छा. #होळी #धुरडी

11/03/2022

श्रीनगरच्या हजरतबाल भागात गुरुवारी झालेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला असून, पळून गेलेल्या दोन दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ३ दहशतवाद्यांनी प्रसिद्ध दाल लेकनजीकच्या हजरतबाल दग्र्याजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांजवळील शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी होता. त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला असता त्यांनी त्याचे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात हा दहशतवादी मारला गेला, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दर्गा परिसराबाहेर पत्रकारांना सांगितले.

मारला गेलेल्या दहशतवाद्याचे नाव मंझूर ऊर्फ हैदर ऊर्फ हमझा असे आहे. तो बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संलग्न होता. लष्कर व टीआरएफ यांचा उच्चपदस्थ कमांडर मेहरान याचा तो साथीदार होता. त्याची हत्या हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे, असे कुमार म्हणाले. मंझूर हा गेल्या ६ महिन्यांपासून श्रीनगरमध्ये सक्रिय होता. अनेक हत्यांमध्ये त्याचा हात होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याबाबत बोलणाऱ्या मंझूरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

11/03/2022

मुंबई : काल देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. महाराष्ट्र भाजपाही आता आक्रमक झालं असून १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार पडणार असा इशारा चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आता पुन्हा केला आहे.

यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एक सल्लावजा इशाराही दिला आहे. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी आवरलं पाहिजे, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील भाजपाच्या चार राज्यांमधल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी आवरलं पाहिजे. कारण राऊत आज एका वर्तमानपत्रात काम करतायत, उद्या दुसरीकडे जातील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे”.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी १० मार्चला महाविकास आघाडी सरकार पडणार असं विधान केलं होतं. त्याची त्यांनी आता पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, १० तारखेला चार राज्यं जिंकली आता पाहू, ११ तारखेला काय होतं असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवे संकेत दिले आहेत.

तसंच, मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होतं, ते ते घडत गेलं आहे. आता ११ तारखेला काय होतं ते पाहूया, असं सूचक विधानही पाटील यांनी केलं आहे.

https://youtu.be/bOt0hgt3t_Yराज्य सरकार मध्ये आता किती बुद्धी कोणाला हेच बघणे आवश्यक ठरणार आहे. आज पर्यंत सरकारने अनेक व...
28/01/2022

https://youtu.be/bOt0hgt3t_Y

राज्य सरकार मध्ये आता किती बुद्धी कोणाला हेच बघणे आवश्यक ठरणार आहे. आज पर्यंत सरकारने अनेक वेळा अकलेचे कांदे तोडलेले आपण बघितले. त्यातीलच हे एक उदाहरण
🙏🙏🙏🙏

Marathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top News / Super Fast Marathi News,Marathi Bulletin,Marathi video,News,मराठी लाईव्ह,Online...

आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
26/01/2022

आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

https://youtu.be/1NUZqUYnfLU
08/01/2022

https://youtu.be/1NUZqUYnfLU

Beed : अबब ! बीड जिल्हा परिषदेत चक्क सातशे बोगस शिक्षक | Beed Teacher recruitment scamMarathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top ...

https://youtu.be/eE_xo6-Mi4s
20/12/2021

https://youtu.be/eE_xo6-Mi4s

Marathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,Marathi Top News / Super Fast Marathi News,Marathi Bulletin,Marathi video,News,मराठी लाईव्ह,Online...

https://youtu.be/NuaAXWviGGs
17/12/2021

https://youtu.be/NuaAXWviGGs

Breaking News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित जागांची निवडणूक १८ जानेवारी | OBC ReservationMarathi News | Marathi video Live NewsNews | मराठी बातम्या,M...

https://youtu.be/miLY24Tykas
05/12/2021

https://youtu.be/miLY24Tykas

महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महार...

 #बहिणाबाई चौधरी स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
03/12/2021

#बहिणाबाई चौधरी स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐

https://youtu.be/NUcmwLeFSsw
02/12/2021

https://youtu.be/NUcmwLeFSsw

Pathardi : एस.टी डेपो मॅनेजर तसेच वरिष्ठ अधकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाविरूद्ध पोलीस स्टेशन ला निवेदन.Marathi News | Marathi video Live NewsNews | ...

Address

Patoda
413249

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MaharashtraNews Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MaharashtraNews Hub:

Videos

Share


Other Patoda media companies

Show All