23 नोव्हेंबर महानिकाल महाराष्ट्राचा
फक्त एबीपी माझावर
ABP Majha
गंगाखेड विधानसभा- लक्ष्मी अस्त्रापुढे प्रश्न पडले बाजुला
परभणी- विरोधकांकडे काहीच शिल्लक नाही
मतदारांना एक नोट आणि बाटली देण्याच काम विरोधक करत आहेत.
भाजपचे उमेदवार मेघना बोर्डीकरांचा आरोप
Meghna Sakore Bordikar
परभणी- MIM पक्षात एबी फॉर्म वरून वादंग
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपा नंतर परभणीचे उमेदवार एड इम्तियाज खान यांनी थेट लावला जलील यांना फोन
Imtiaz jaleel @Adv Imtiyaz Khan AIMIM Maharashtra
परभणी- हे सरकार महाराष्ट्रासाठी की गुजरात साठी चाललय- अमित देशमुखांचा घणाघात
कृषी मंत्री धनंजय मुंडेचे मेव्हने तथा अजित दादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रांचा आमदार रत्नाकर गुट्टेंवर हल्लाबोल
परभणी- अंतरवाली सराटीत हल्ला करायला लावणारा जनरल डायर कोण?
काय आहेत महाराष्ट्राचे प्रश्न ? नेमक काय म्हणाले Aaditya Thackeray परभणीत
#vidhansbaha2024 #MaharashtraElection2024 #parbhani
परभणी- ४ ही विधानसभेत आज जोरदार शक्ती प्रदर्शन
परभणी- गंगाखेड विधानसभेत खासदार Sanjay Jadhav यांची आ डॉ Ratnakar Gutte यांच्यात गंभीर टीका…
#निवडणुक #vidhansbaha2024 #MaharashtraElection2024
परभणी- जिंतुर विधानसभेत भाजप आ Meghna Sakore Bordikar आणि वंचित चे Suresh Kundlikrao Nagre यांच्यात जोरदार वॉकयुद्ध…
#vidhansbaha2024 #MaharashtraElection2024
परभणी- जिंतुर विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी
राष्ट्रवादीकडून विजय भांबळे,भाजप आ मेघना बोर्डीकर तर वंचितकडून सुरेश नागरे तिरंगी लढत होणार
परभणी- राजेश विटेवर यांनी पाठीत खंजीर खुपसला-मी निवडणुक लढवणारच
शिवसेनेचे नेते Saeed khan - सईद खान
यांचे राजेश विटेवर यांच्यावर आरोप