Bagha Review

Bagha Review

काय आहे   ज्यात    मुख्य भूमिकेत आहे जो - 2026 मधी प्रदर्शित होणार आहे.   #सलमानखान
04/07/2025

काय आहे ज्यात मुख्य भूमिकेत आहे जो - 2026 मधी प्रदर्शित होणार आहे.

#सलमानखान

कोण आहे  Riri Williams ?? ब्लॅक पँथर मधी आपण तिला पाहिलं असेल, एक अती हुशार, जिनियस मुलगी जी तिच्या माहितीच्या आधारे आधु...
04/07/2025

कोण आहे Riri Williams ?? ब्लॅक पँथर मधी आपण तिला पाहिलं असेल,
एक अती हुशार, जिनियस मुलगी जी तिच्या माहितीच्या आधारे आधुनिक आणि सायन्स च्या मदतीने सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.
तीच Riri आपल्याला डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या मार्वलच्या Ironheart या वेब सीरिज मधी दिसती..
त्यात ती कशा प्रकारे आपल्या अतरंगी स्वभावमुळे नेहमी प्रॉब्लेम मधी सापडती,
तिचा सूट बनवण्याच्या येडे पणामुळे तिची आई, मित्र, सगळे पारेषण असतात नंतर कसे तिला मदत करतात खूप मुद्देसूद प्रकारे मांडले आहे.

🎬 IRONHEART - RIRI WILLIAMS

STREAMING: JIOHOTSTAR

GENRE : COMIC/ THRILLER

🔥🔥 RAMAYANA : Ranbir Kapoor, Yash
03/07/2025

🔥🔥 RAMAYANA : Ranbir Kapoor, Yash

🎬 Maalik-Rajkumar Rao 🔥🔥🔥रिलीज तारीख : ११ जुलै २०२५थिएटर कलाकार :   Manushi Chhillar Prosenjit Chatterjee Huma Qureshi D...
03/07/2025

🎬 Maalik-Rajkumar Rao 🔥🔥🔥

रिलीज तारीख : ११ जुलै २०२५
थिएटर
कलाकार : Manushi Chhillar Prosenjit Chatterjee Huma Qureshi

Detected By :
Produced By : Kumar Taurani

Trailer Released On YouTube

दशावतार First Look Love it ❤️❤️🔥🔥🔥   #दशावतार
02/07/2025

दशावतार First Look
Love it ❤️❤️🔥🔥🔥

#दशावतार

मातीत रुजलेलीदेवभूमीत साकारलेलीभव्य कथा!‘दशावतार’ १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात Studio Prese...

🎬आजपर्यंतचा सर्वात उत्कृष्ट सिनेमा होणार 🔥🔥दशावतार, Love It ❤️❤️❤️काय व्हिज्युअल आहेत जबरदस्त,BGM कलर ग्रेडिंगवर एकदम अं...
02/07/2025

🎬आजपर्यंतचा सर्वात उत्कृष्ट सिनेमा होणार 🔥🔥
दशावतार, Love It ❤️❤️❤️
काय व्हिज्युअल आहेत जबरदस्त,
BGM कलर ग्रेडिंगवर एकदम अंगावर काटा आला माझ्या तर
एक नंबर

#दशावतार #

🎬🎉 Upcoming Boom 💥💥🤯
02/07/2025

🎬🎉 Upcoming Boom 💥💥🤯


जॉन विक फॅन्टसीच्या दुनियेमधून एक नवीन अध्याय BELLERINA  ( २०२५ ) आईएमडीबी रेटिंग : ७.२/१०प्रकार : रोमांचक 🔥 🔥 नेटफ्लिक्...
01/07/2025

जॉन विक फॅन्टसीच्या दुनियेमधून एक नवीन अध्याय
BELLERINA ( २०२५ )

आईएमडीबी रेटिंग : ७.२/१०
प्रकार : रोमांचक 🔥 🔥

नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम



🎬 SQUID GAME SEASON 3 😳😳🔥प्रकार : रोमांचक 🔥🔥IMDb Rating : 8.2/10स्ट्रीमिंग : नेटफ्लिक्स.पाहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या यश...
29/06/2025

🎬 SQUID GAME SEASON 3 😳😳🔥

प्रकार : रोमांचक 🔥🔥
IMDb Rating : 8.2/10
स्ट्रीमिंग : नेटफ्लिक्स.

पाहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या यशानंतर ३रा सीजन घेऊन आले आहेत प्लेअर नंबर ४५६ आणि पोलिस इन्स्पेक्टर श्री. हँक बघायचं आहे की त्यांच्या प्रयत्ना यश मिळतंय की गेमवाले जिंकतात...

कसा आहे संगीतमय  #सजना  ?? कोणी बघितला आहे का ??
27/06/2025

कसा आहे संगीतमय #सजना ?? कोणी बघितला आहे का ??

खतरनाक 😳 Upcoming Project Of Rashmika Mandanna .डोळ्यात राग, चेहऱ्यावरील सुडाचे भाव आणि कपाळी चंद्रकोर काय अवतार आहे बाई...
27/06/2025

खतरनाक 😳 Upcoming Project Of Rashmika Mandanna .
डोळ्यात राग, चेहऱ्यावरील सुडाचे भाव आणि कपाळी चंद्रकोर काय अवतार आहे बाईंचा...

बाई तुमचा अवतार आवडला आपल्याला.
खूप शुभेच्छा.


#मैसा

Kalki 2898 Ad Shocking 😱😱😱😱 advance booking
25/06/2024

Kalki 2898 Ad Shocking 😱😱😱😱 advance booking

KALKI 2898 AD SHOCKING ADVANCE BOOKING Amitabh Bachchan | Kamal Hassan Kalki2898adtrailer ...

Address

Pirangut

412115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bagha Review posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share