Ajit Pawar

Ajit Pawar IT & MEDIA CELL
MLA MEGHNA BORDIKAR.

06/03/2023
आमदार मेघना दिदि यांचा नियोजीत दौरादिनांक १७/०२/२०२३
16/02/2023

आमदार मेघना दिदि यांचा नियोजीत दौरा
दिनांक १७/०२/२०२३

दिदि…!दमदार आमदार ..!Meghna Sakore Bordikar
16/01/2023

दिदि…!
दमदार आमदार ..!
Meghna Sakore Bordikar

21/12/2022

महिलांच्या न्याय हक्कासाठी सन्मानासाठी लढणार्या आमदार मेघना दिदी बोर्डिकर...

अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उत्तर व आश्वासन.

जिंतूर येथील कर्मचारी महिलांसोबत घडलेल्या फोटो मॉर्फिंग प्रकरणात तपासात दिरंगाई करणाऱ्या जिंतूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षकावर कारवाई संदर्भात व फिर्याद नोंदविण्यासाठी गेलेल्या महिलांना मद्यधुंद अवस्थेत अरेरावीची भाषा वापरत असभ्य वागणूक देणाऱ्या एपीआयला निलंबित करण्यासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार मेघना दिदी बोर्डिकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सदर पोलीस निरीक्षकावर बदलीची व मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तणूक करणाऱ्या एपीआयला निलंबित करण्यासंदर्भात आश्वासित केले.

या प्रकरणात लक्ष घालून माझ्या सूचनेचा सन्मान करत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत पीडित महिलांना न्याय दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस साहेबांचे व आमदार मेघना दिदी बोर्डिकर यांचे मनःपूर्वक आभार!

07/11/2022
22/10/2022

दिवाळी सणाच्या पार्शभुमीवर विजेची समस्या निर्माण होऊ नये त्याचबरोबर रोहीत्र दुरूस्ती लवकर करण्यात यावी .
जिंतुर शहरासह कोणतेही गाव अंधारात राहता कामा नये अशा प्रकारच्या सुचना उपकार्यकारी अभियंता मेश्राम व शहर अभियंता यांना दिल्या.

02/09/2022

सत्ता गेल्यावर माणूस सैरभैर होतो असे म्हणतात. एवढ्या सरळसाध्या गोष्टी न कळणे, हा त्यातुनच आलेला अस्वस्थपणा असावा. एवढे तकलादू पुरावे म्हणजे 'खोटे बोल रेटून बोल' हा प्रकार आहे. असे पुरावे गृहीत धरले जातील असे समजणे हे सुद्धा बालिश आणि हास्यास्पद आहे.

तत्कालीन बांधकाम विभाग मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना तुमच्या पत्राच्या वीस दिवस आधीच 4-11-2021 रोजी रस्त्याच्या मागणीचे पत्र दिले आणि विधिमंडळातही त्या बद्दल मागणी लावून धरली. त्या वर सकारात्मक भूमिका घेऊन मंत्री महोदयांनी या कामाला बांधकाम विभागाचे सचिव यांच्या मार्फत मंजुरी दिली.

खाली दिलेली राज्याच्या बजेटची प्रत तुमच्या श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना क्लीन बोल्ड करणारी आहे. त्यात Demanded By MLA Meghna Bordikar Sakore असा अतिशय स्पष्ट उल्लेख आहे. आपले हलक्या दर्जाचे राजकारण पुढे नेण्यासाठी आणखी कुठले बाळबोध पुरावे देणार आहात ?

आमदार असताना याच रस्त्याचे काम 2018-19 या वर्षी 4 कोटी रुपये आणून केवळ कागदोपत्री करून पूर्ण रस्ता घशात घालणारे कोल्होबा अवघ्या जिंतूरकर जनतेला माहीत आहेत. या भ्रष्टाचाराला जिंतूर-सेलूचा मतदार कंटाळला होता. अनेक विकासकामांना मुकलेल्या जिंतूर व सेलूकरांना खरा विकास काय असतो हे दाखवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. याच प्रयत्नांतून मंजूर झालेला मुख्य शहरातुन जिंतुर करीता १५ कोटी व सेलु शहर मुख्य रस्ता ३० कोटी सुशोभीकरण व विकासकामांचा निधी याचा पुरावा आहे.

सत्ता असताना तूमचे नेते अर्थमंत्री म्हणून गुत्तेदारांना वेठीस धरून त्यांच्याकडून टक्केवारी घेणारे महाभाग वैधानिक पदावरील लोकप्रतिनिधीने मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या या राजकारणात मला बिलकुल रस नाही. पुराव्यांसह सत्य बाजू मांडायची होती, ती मी मांडली. तुम्हाला आता यापुढे आमचे लोक उत्तर देतील आणि सगळ्या काळ्या बाजू हळूहळू पुढे आणतील.

सत्ता गेल्यावर झालेली तुमची सैरभैर मनस्थिती आणि अस्वस्थपणा दूर होवो.

👇🏻अनुक्रमांक .२

27/03/2022
28/02/2022

जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालकपदाच्या 13 पैकी 12 जागांवर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाने विजय मिळव.....

30/01/2022
21/07/2021
25/06/2021
11/03/2021
परभणी जिल्ह्यातील राजकारणाचे भीष्मपितामह व खंबीर नेतृत्व  मा.आ.बोर्डीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दि परभणी जिल्हा म...
09/03/2021

परभणी जिल्ह्यातील राजकारणाचे भीष्मपितामह व खंबीर नेतृत्व
मा.आ.बोर्डीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी श्री.बालाजीराव देसाई यांची बिनविरोध निवड करून आपल्या पॅनलची ताकद संपूर्ण जिल्ह्याला पूर्णपणे दाखवून दिली.

*ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है*✌️✌️✌️✌️✌️

08/03/2021

भाजपा महाराष्ट्राच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या सर्व रणरागिणींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही अशाच प्रकारे नेतृत्व करत रहा आणि देश सेवा आणि समाज सेवा करत सामाजिक जीवनात अग्रेसर व्हा, अशी मी कामना करतो. जय हिंद
Chitra Wagh Poonam Mahajan Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde Rakshatai khadse Dr. Bharati Lavekar उमा खापरे Devyani Pharande Manisha Chaudhary Vidya Thakur Shweta Mahale Patil Meghna Sakore Bordikar Madhuri Misal MLA BJP PUNE. Mukta Tilak Dr.Heena Gavit Vijaya Rahatkar Mandatai Mhatre

 #लॉकडाऊन_नको'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फ...
21/02/2021

#लॉकडाऊन_नको
'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय.

ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.

लॉक डाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?

इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.

तरीबी सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावर पिकून तयार झालेल्या मालाची बाजार भावानुसार किंमत ठरवून ती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करा किंवा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करायची तरी परवानगी द्या. साहेब, आता रोगापेक्षा ईलाजच भयंकर वाटायलाय.

सरकार,
"रानात पीक तयार हाय, आशील माल हाय समदा. लंय कष्टानं पोसलाय, आता जर हे लॉकडाऊनचं पीक मदीच उगीवलं तर कोरोना हुन म्या मरल का नाय माहीत नाय पण तोंडचा घास दुसऱ्यांदा गेल्यावर मातूर नक्की मरल, ईचार करा" - शेतकरी 🙏🏽

हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा..!
19/02/2021

हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा..!

21/12/2020

आ.रामभाऊंच्या लग्नाची गर्दी दिसते तुम्हा मिडियाच्या लोकांना साहेबांच्या केक वरती मधमाश्या तुटून पडल्या होत्या का..?😅

BJP Maharashtra

भारताच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलयांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!
15/12/2020

भारताच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक, भारतरत्न
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!

You Never Fail Until You Stop Trying
13/12/2020

You Never Fail Until You Stop Trying

13/12/2020

विनम्र अभिवादन...!

13/12/2020

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संतश्रेष्ठ #ज्ञानेश्वर_महाराज
संजीवन समाधी सोहळा निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..!!

 #लोकनेत्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!     Pankaja Gopinath Munde
13/12/2020

#लोकनेत्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!

Pankaja Gopinath Munde

धेनु चरे वनी, वत्स असे घरी । चित्त वत्सावरी । ठेवूनि फिरे ॥ अशा शब्दांत संत नामदेव महाराजांनी गाय व वासरू यांच्यातील निस...
12/11/2020

धेनु चरे वनी, वत्स असे घरी ।
चित्त वत्सावरी । ठेवूनि फिरे ॥

अशा शब्दांत संत नामदेव महाराजांनी गाय व वासरू यांच्यातील निस्वार्थ, निर्व्याज प्रेमाचे वर्णन केले आहे. असेच निस्वार्थ प्रेम, माया, वत्सलता आपणां सर्वांच्या ठायी वसावी ही सदिच्छा. 'वसुबारस' च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

कुटुंबियांच्या खुशालीचे टपाल,  नोकरीचा काॅल, मागविलेले पार्सल इ कधी येते याची हुरहुर, उत्सुकता लागलेली असायची. डोळे पोस्...
09/10/2020

कुटुंबियांच्या खुशालीचे टपाल, नोकरीचा काॅल, मागविलेले पार्सल इ कधी येते याची हुरहुर, उत्सुकता लागलेली असायची. डोळे पोस्टमनच्या वाटेकडे असायचे.... आत्ता व्हिडीओ कावाॅटस् अॅप, ईमेल आणि बरंच काही आलंय ....ती हुरहुर मात्र कायमची निघून गेली! जाने कहाँ गये वो दिन

Address

Old Pedgaon Road
Parbhani
431401

Telephone

+917218496462

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajit Pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajit Pawar:

Videos

Share


Other Social Media Agencies in Parbhani

Show All

You may also like