panvelkar_ig

panvelkar_ig पनवेल व पनवेलकरांची ची माहिती.

बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट...
01/05/2024

बहु असोत सुंदर संपन्न की महा...
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन

बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट...
01/05/2024

बहु असोत सुंदर संपन्न की महा...
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन

🤣🤣
22/02/2024

🤣🤣

लब्दे समाज बांधव एकत्रीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण सभा !!
17/02/2024

लब्दे समाज बांधव एकत्रीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण सभा !!

आदिती पाटील यांच्या घरगुती गणपतीचे मनमोहक रूप  #पनवेलकर
21/09/2023

आदिती पाटील यांच्या घरगुती गणपतीचे मनमोहक रूप

#पनवेलकर

संकेत बोऱ्हाडे यांच्या घरातील गोवर्धन पर्वत या संकल्पनेतील देखाव्यातील गणपती बाप्पाचे मनमोहक रूप  #पानवेलकर
21/09/2023

संकेत बोऱ्हाडे यांच्या घरातील गोवर्धन पर्वत या संकल्पनेतील देखाव्यातील गणपती बाप्पाचे मनमोहक रूप

#पानवेलकर

नियती गोळे यांच्या घरचा गणपती
21/09/2023

नियती गोळे यांच्या घरचा गणपती

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !
21/09/2023

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !

एअर इंडियाच्या महाराजाचा जन्म पनवेलचा !
31/08/2023

एअर इंडियाच्या महाराजाचा जन्म पनवेलचा !

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!
15/08/2023

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!

भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻
20/07/2023

भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻

आपले पनवेल !!
13/06/2023

आपले पनवेल !!

ओळखा कोणते ठिकाण आहे !!  #पनवेल  #पनवेलकर
18/05/2023

ओळखा कोणते ठिकाण आहे !!

#पनवेल #पनवेलकर

😍
02/05/2023

😍

रंगभूमी आणि रसिक मायबापांची सेवा करणाऱ्या अशा अनेक दिग्गजांचा आशिर्वाद घेऊन 'जन्मवारी' येतेय आपल्या पनवेलला. बुधवार दि. ...
23/01/2023

रंगभूमी आणि रसिक मायबापांची सेवा करणाऱ्या अशा अनेक दिग्गजांचा आशिर्वाद घेऊन 'जन्मवारी' येतेय आपल्या पनवेलला. बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८.३० वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात. तेव्हा पनवेलकरांनो, नक्की भेटूया.



#जन्मवारी

आपल वडाले तळाव..Pc
25/10/2022

आपल वडाले तळाव..
Pc

04/04/2022

पाडवा 😻

२ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा त्याच जोशात भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने सहभ...
27/03/2022

२ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा त्याच जोशात भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे…

😍😍Pc
14/02/2022

😍😍
Pc

कोण कोण आडकलय ? 👀👀Pc
08/02/2022

कोण कोण आडकलय ? 👀👀
Pc

"बंद"पनवेल बस स्थानकPc
18/01/2022

"बंद"
पनवेल बस स्थानक
Pc

पनवेलमधल्या वकीलांनी 'आग्र्याहून सुटका' हे नाटक केलं होतं. त्याचे फोटो व वृत्तान्त.   #पनवेलकर    #नाटक
02/01/2022

पनवेलमधल्या वकीलांनी 'आग्र्याहून सुटका' हे नाटक केलं होतं. त्याचे फोटो व वृत्तान्त.

#पनवेलकर #नाटक

शुभ सकाळ.🙏Pc
08/12/2021

शुभ सकाळ.🙏
Pc

हा महाराजा पनवेल मधून गेलाय हे कोणा कोणाला माहित होत?? 😯
01/12/2021

हा महाराजा पनवेल मधून गेलाय हे कोणा कोणाला माहित होत?? 😯

📌 पनवेल बस स्थानक बहुजन हिताय बहुजन सुखायआपल्या ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून या आंदोलनावर लवकरात लव...
20/11/2021

📌 पनवेल बस स्थानक

बहुजन हिताय बहुजन सुखाय

आपल्या ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा मिळावा ही अपेक्षा

लालपरी ही ग्रामीण भागाचा अविभाज्य भाग आहे आणि या मुळेच या महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक सुखकर आणि अल्पदरात प्रवास करू शकतो

पनवेल बंदर... आता जिथे पनवेल च जून कोर्ट आहे व मरीन कॉलेज आहे तिथल हे दृश्य..
11/11/2021

पनवेल बंदर... आता जिथे पनवेल च जून कोर्ट आहे व मरीन कॉलेज आहे तिथल हे दृश्य..

दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..🙌🎉
04/11/2021

दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..🙌🎉

Address

Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when panvelkar_ig posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to panvelkar_ig:

Videos

Share


Other Digital creator in Panvel

Show All