TV14 Marathi

TV14 Marathi tv14marathi
Media/news company
:
It is run under Ministry of Information and Broadcasting Digital Media (MIBDM) Government of India Center for Small and Medium

24/10/2025

पोलिसांमार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याची प्रत देण्यात आली. #

24/10/2025

मास्टर आणि हस्तकाला पकडण्यासाठी संघाच्या कार्यालयावर मोर्चा - सुजात आंबेडकर #

23/10/2025

सायबर फ्रॉड,फसवणुकीबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सुरक्षित राहण्याचे आव्हान केलेमा.पोलिस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी(IPS) सर सोलापूर ग्रामीण #सायबरक्राईम tforeyoupage i tfauj

#महाराष्ट्र

मोर्चा रद्द होणार नाही! कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच!वंचित बहुजन आघाडीच्या वतीने RSS कार्यालयावर मोर्चा काढण्यात ...
23/10/2025

मोर्चा रद्द होणार नाही! कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने RSS कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्यामुळे, पोलिसांकडे मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती.

यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलिसांना स्पष्ट दोन पर्याय दिले:
1️⃣ जर RSS ही नोंदणीकृत संस्था असेल, तर तिचे नोंदणी प्रमाणपत्र दाखवा – मोर्चा तत्काळ रद्द करू.
2️⃣ जर RSS ही अनधिकृत संस्था असेल, तर तिच्यावर गुन्हा दाखल करा – त्यानंतर आम्ही मोर्चा रद्द करू.

पक्षाच्या वतीने पोलिसांना कारवाईसाठी वेळ दिला गेला होता. मात्र, अजूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली नाही.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर ठाम आहे, असे पत्र वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य श्री. अमित भुईगळ यांनी क्रांती चौक पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच आणि याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही पोलिसांना स्पष्टपणे कळवण्यात आले आहे.

्रोश_मोर्चा

21/10/2025

आम्हा साध्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही रेशनच धान मिळालं नाही

21/10/2025

तळागाळाच्या कार्यकर्त्याला माहीत पक्षी वाढीसाठी किती त्रास होतो

21/10/2025

दिलीप माने यांनी आम्हाला 30 वर्ष झाले ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ दिले नाही

21/10/2025

पक्षांमध्ये याच्या आधीच आमचा प्रभाग आहे आमचे जिल्हा परिषद आहे

21/10/2025

चारित्र्य व विश्वास बघून स्थानिक आमदार सोबत चर्चा करून प्रवेश घ्यावा

21/10/2025

दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख समर्थकांचा विरोध...

21/10/2025

नाही तर...आम्हाला धोका - आ.सुभाष देशमुख

20/10/2025

महिला बचत गटातील समूहाने बनवले अनारस आणि चकली विक्रीसाठी

Address

Maharashtra
Pandharpur
413304

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

http://youtube.com/@tv14marathi, http://facebook.com/TV14Marathi, http://x.com/TV14MA

Alerts

Be the first to know and let us send you an email when TV14 Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to TV14 Marathi:

Share