Palus News Express

Palus News Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palus News Express, Media/News Company, Palus.

आपला तालुका, आपलं नेटवर्क
पलूस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील घडामोडींची अपडेट सर्वात वेगात देणारे आपले नेटवर्क,
पलूस न्यूज एक्सप्रेस
अनेक घडामोडींच लाईव्ह प्रक्षेपण, तालुक्यातील उद्योग व्यवसाय, तसेच युवा नेतृत्वांच्या लॉंचिंगसाठी जाहिरातींची उत्तम संधी,

🏆 *पलूस सहकारी बँकेचे  १००० कोटींच्या व्यवसायाचे उदिष्ट सफल - वैभवराव पुदाले*  *🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*https://youtu.be/...
03/02/2025

🏆 *पलूस सहकारी बँकेचे १००० कोटींच्या व्यवसायाचे उदिष्ट सफल - वैभवराव पुदाले*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/-ngZp36vaGM

🛑 *महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/UooXSykT6EM

🛑 *विट्यातील एमडी ड्रग्जचे मुंबई 'कनेक्शन' उघडकीस, मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/P1JcncMho2E

🟣 *मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थाचे वनभोजन*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/VbUjqFx0Dps

🏆 *स्वप्नील पाटील आणि राजकुमार माशाळकर यांचा ट्रेंडसेटर्स अवॉर्ड्स २०२५ ने सन्मान*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/QiYrlQT0ogM

⭕ *Live | "त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे..." - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे धक्कादायक विधान*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://www.youtube.com/live/bkV19H79vD4?si=rxUE-eg7t08mRz2D

*🪀 बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा.*
https://chat.whatsapp.com/Cm4xd4GJzdU6eF1VynjJlB

_जाहिरातीसाठी आणि बातम्यांसाठी संपर्क :_ 7758835573

पलूस सहकारी बँकेचे १००० कोटीच्या व्यवसायाचे उदिष्ट सफल - वैभवराव पुदाले

03/02/2025

विट्यातील एमडी ड्रग्जचे मुंबई 'कनेक्शन' उघडकीस, मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक

03/02/2025

पलूस सहकारी बँकेचे १००० कोटीच्या व्यवसायाचे उदिष्ट सफल - वैभवराव पुदाले

🐍 *दोरी समजून उचलायला गेले अन्... या अत्यंत विषारी सर्पाची कुंडल येथे 20वर्षांनी नोंद*  *🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*https://...
02/02/2025

🐍 *दोरी समजून उचलायला गेले अन्... या अत्यंत विषारी सर्पाची कुंडल येथे 20वर्षांनी नोंद*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/WPpejhFlvoQ

🇮🇳 *पलूस येथील शाळेने दिला किन्नरास मोठा मान, समतेचा संदेश देणाऱ्या शाळेचे सर्वत्र कौतुक*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/D5vKZEBF3QU

🏆 *धक्कादायक निकाल पै.शिवराज राक्षे विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/V7MY2QgQl2I

🛑 *सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, दहा फ्लॅटधारकांचे नुकसान*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/iH9vbFrajso

🏆 *अमोल माने यांचा के. सी. ठाकरे समाजभूषण पुरस्काराने सन्मान*
*महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षा तर्फे जनमित्र पदवी प्रदान*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/7j9_FAUTDnA

🟪 *दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/8tN3Kd7MoJ0

🟠 *पलूस ते औदुंबर ३७ वी नामस्मरण पायी दिंडी भक्तीमय वातावरणात संपन्न.*
*दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजराने परिसर दुमदुमला*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/SsjXtiR9kDY

⭕ *LIVE | शिंदे गटातील आमदारांवर फडणवीसांचा कंट्रोल - खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://www.youtube.com/live/y3CyqJw89F0?si=UTS7CK6-N2wNVXlQ

⭕ *Live |cricket | मा.आ.पृथ्वीराज देशमुख बाबा चषक 2025, नागठाणे*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://www.youtube.com/live/v_IheXEQToM?si=u3jweEtENcAZYIDn

*🪀 बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा.*
https://chat.whatsapp.com/Cm4xd4GJzdU6eF1VynjJlB

_जाहिरातीसाठी आणि बातम्यांसाठी संपर्क :_ 7758835573

दोरी समजून उचलायला गेले अन्... अत्यंत विषारी सर्पाची कुंडल येथे 20वर्षांनी नोंद

02/02/2025

रुक्मिणीनगर व शामरावनगर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार : नूतन आमदार सुधीर गाडगीळ

02/02/2025

सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, दहा फ्लॅटधारकांचे नुकसान

02/02/2025

पलूस येथील शाळेने दिला किन्नरास मोठा मान, समतेचा संदेश देणाऱ्या शाळेचे सर्वत्र कौतुक

02/02/2025

पलूस ते औदुंबर ३७ वी नामस्मरण पायी दिंडी भक्तीमय वातावरण संपन्न.

दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजराने परिसर दुमदुमला...

02/02/2025

दोरी समजून उचलायला गेले अन्... अत्यंत विषारी सर्पाची कुंडल येथे 20वर्षांनी नोंद

🫓 *'खाऊ कष्टाची भाकर' म्हणत जि.प.नेहरूनगरच्या पोरांनी शाळेतच  थापल्या भाकरी*  *🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*https://youtu.be/d...
01/02/2025

🫓 *'खाऊ कष्टाची भाकर' म्हणत जि.प.नेहरूनगरच्या पोरांनी शाळेतच थापल्या भाकरी*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/dSsbD4tO_hE

🟤 *पलूस तालुक्यात पहिल्यांदाच आले आरोग्य मंत्री, थेट पलूस पोलीस ठाण्यात एंट्री*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/MXrdAtZKE34

🛑 *गावच्या पाणीप्रश्नी सरपंचांचे साडी नेसून आंदोलन, जिल्हा परिषद कार्यालयात थेट स्त्री वेशात आक्रोश*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/X50ZEjKxQPw

🟤 *असर'चा अहवाल सरकारी शाळांची बदनामी करणारा ; पलूस येथील शिक्षकांनी असर अहवालाची केली होळी*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/fU8-ObpfJMs

🛑 *आष्टा अंकलखोप मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एकजण ठार*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/4Yl0Q2kxxII

⭕ *LIVE |अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दस का दम 10 मोठ्या योजनांची घोषणा, 7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड, यासोबतच.. अर्थमंत्री निर्मला सितारमण | केंद्रीय अर्थसंकल्प 2025*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://www.youtube.com/live/z1p_f6bRsmk?si=xzbYTh8xp7NsbaV3

⭕ *Live | वाळवा येथे बैलगाडा शर्यतीचा थरार*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://www.youtube.com/live/boWZjpq-CjM?si=WtKScYuo8FVv0JpD

🟠 *सांगलीत श्री गणेश जन्मकाळ भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात साजरा*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/WM5iWzhp49Y

🐃 *कवठेपिरानमध्ये तीन गव्यांचा वावर, ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण*
*🚅पलूस न्यूज एक्सप्रेस🚋*
https://youtu.be/IkG0LB4MsJQ

*🪀 बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा.*
https://chat.whatsapp.com/Cm4xd4GJzdU6eF1VynjJlB

_जाहिरातीसाठी आणि बातम्यांसाठी संपर्क :_ 7758835573

'खाऊ कष्टाची भाकर' म्हणतजि.प.नेहरूनगरच्या पोरांनी शाळेतच थापल्या भाकरी

01/02/2025

'खाऊ कष्टाची भाकर' म्हणत
जि.प.नेहरूनगरच्या पोरांनी शाळेतच थापल्या भाकरी

01/02/2025

गावच्या पाणीप्रश्नी सरपंचांचे साडी नेसून आंदोलन, जिल्हा परिषद कार्यालयात थेट स्त्री वेशात आक्रोश

01/02/2025

पलूस तालुक्यात पहिल्यांदाच आले आरोग्य मंत्री, थेट पलूस पोलीस ठाण्यात एंट्री

01/02/2025

असर चा अहवाल सरकारी शाळांची बदनामी करणारा ; पलूस येथील शिक्षकांनी असर अहवालाची केली होळी

01/02/2025

आष्टा अंकलखोप मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एकजण ठार

31/01/2025

LIVE | EKNATH SHINDE | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | 'विश्व मराठी संमेलन 2025'चे उदघाटन.


31/01/2025

LIVE | AJIT PAWAR | उपमुख्यमंत्री अजित पवार | 'विश्व मराठी संमेलन 2025'चे उदघाटन


31/01/2025

LIVE | DEVENDRA FADANVIS | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस| 'विश्व मराठी संमेलन 2025'चे उदघाटन

Address

Palus

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palus News Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Palus News Express:

Videos

Share