Paithan City

Paithan City ऐतिहासिक नागरीत एकमेव मराठी इन्फोटेन्मेंट पोर्टल इथे तुम्हाला सर्व काही मिळेल

हा पैठण शहराला “सांस्कृतिक,शैक्षणिक,क्रीडा व पर्यटन क्षेत्रांच्या” माध्यमातून “स्मार्ट सिटी” बनविण्याचा उद्देश मनाशी बाळगत हाती घेतलेला उपक्रम आहे.ज्यात बदलणाऱ्या काळासोबत आधुनिक डिजिटल पर्यायांचा वापर करून “प्रशासन व नागरिक” यांच्यात थेट संवाद घडवून आणत नागरी समस्यांवर स्थावर उपाययोजना उपलब्ध करून देण्याचादेखील प्रयत्न केला जात आहे.

Road rout issue
10/12/2024

Road rout issue

10/12/2024
Dam
04/12/2024

Dam

04/12/2024

 #सही
29/11/2024

#सही

27/11/2024

साप

पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे हे शनिवारी (16 नोव्हेंबर) पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्या...
16/11/2024

पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे हे शनिवारी (16 नोव्हेंबर) पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने कोसळले. त्यामुळे विलास भुमरे यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सप्टेंबर महिन्यात भारतातील सर्वाधिक विक्री झालेल्या कार...
31/10/2024

सप्टेंबर महिन्यात भारतातील सर्वाधिक विक्री झालेल्या कार...

 #पैठण
29/10/2024

#पैठण

जुनी खवा बनवण्याची मशीन विक्री आहे का सम्पर्क 8669801807. जुने साहित्य दुधाच्या कॅनी .. ट्रे व ई.साहित्य
25/10/2024

जुनी खवा बनवण्याची मशीन विक्री आहे का सम्पर्क 8669801807. जुने साहित्य दुधाच्या कॅनी .. ट्रे व ई.साहित्य

24/10/2024

ठिकाण ओळखा? नॉन व्हेज प्रेमी
बिर्याणी हाऊस पैठण

Address

Sant Eknath Samadhi Mandir
Paithan
431107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paithan City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Paithan City:

Videos

Share


Other Digital creator in Paithan

Show All