02/01/2022
सातपुडा पर्वतरांगाचा विस्तार नागपूरपासून ते नाशिक जिल्ह्यापर्यंत आहे. सातपुडा पर्वतरांमध्ये अफाट पसरलेले निसर्ग सौंदर्य हे पर्यटकांना नेहमी आकर्षीत करणारे आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून सातपुडा पर्वतरांगा गेल्या आहे. या पर्वत रांगामध्ये विविध वन्यजीव, वनस्पती सोबत पर्यटनाचे सुंदर असे ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करत असतात.
या Vlogging Series मध्ये मी तुम्हाला खान्देशातील विविध पर्यटन स्थळे दाखवणार आहे जेणेकरून आपल्या खान्देशाला लाभलेले वेगळवेगळ्या पर्यटस्थळांची माहिती तुम्हाला मिळेल