06/04/2020
फोडणीचे वरण रेसिपी
तुरीच्या डाळीपासून बनलेले हे फोडणीचे वरण शाकाहारी लोकांसाठी proteins चा खूपच चांगला स्रोत आहे. प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असलेली ही खमंग डाळ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. तशीच कमी किंवा जास्त पातळ ठेऊन हे फोडणीचे वरण पोळीबरोबर व तसेच भाताबरोबर ही खायला फार छान लागते.
-------------------------+-+------------------------
*Plz Like ,Share, Subscribe The Channel*
https://youtu.be/rYXC1_Pz4N0
तुरीच्या डाळीपासून बनलेले हे फोडणीचे वरण लोकांसाठी proteins चा खूपच चांगला स्रोत आहे. प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असलेल.....