mr.viper official

mr.viper official thank you friends. .....

25/10/2023
21/10/2023
07/10/2023

नॉबेल पुरस्कार प्रदान करणे वाले पांच देश

27/09/2023

follow by Mr viper official
best scene of balakrishna movie

21/09/2023

Mr.viper.offcial

19/09/2023

Ganesh chaturthi chya sarv bhavik bhaktana hardik shubhkamnaye

ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि इतक्यात तिथे एक तरुण मुलगा तिच्या समोर उभे राहून तिला बघू लागला….आणि …वाचून धक्का ब...
09/04/2023

ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि इतक्यात तिथे एक तरुण मुलगा तिच्या समोर उभे राहून तिला बघू लागला….आणि …वाचून धक्का बसेल.

मित्रांनो, जगात फार कमी लोकांमध्ये माणुसकी आहे असं म्हंटले जाते. त्याचप्रमाणे मुंबईच्या स्टेशनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत. ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत-नकळत खूप काही शिकत असतो. आज तुम्हाला घडलेल्या घटनेबद्दल सांगत आहोत. अगदी एका छोट्याशा कृतिमधूनही तुम्ही असा बदल घडवू शकता आणि अनुभवातून शिकाल.
नेहमीप्रमाणे मी बोरिवली स्टेशनला उभी होते. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पुणे स्टेशन माणसांनी भरून गेले होते. इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या महिलेचं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण स्वतःच्या कामात गुंतले. थोड्यावेळ झाला पण ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हते.आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होत न्हवत उलट ते जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतील दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं. अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या आजीने तिला अं’गावरच दूध पाजायला सांगितलं.सुरुवातीला तिने हो म्हंटल, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात आल्यावर ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्या बाकड्यावर बसली आणि बाळाला पाजू लागली.

अनेकदा सा’र्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं कि तिला मॅनर्स नाहीत अशिक्षित आहे. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्र’श्न विचारून हैराण करतात. ही घटना घडे पर्यंत मी हि त्यांच्यापैकी एक होते.आता आपल्याकडे सा’र्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच बोरिवली स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणार जाणारा त्या बाईकडे नजर टाकून जातच होता. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. मनात ती महिला शिक्षित होती कि अशि’क्षित. सुसं’स्कृत होती का नव्हती या नको त्या प्र’श्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्वाचे आहे.माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्ष जास्त होत. आपल्या स’माजाची मा’नसिकता कधी बदलणार हाच एक प्र’श्न माझ्या मनात राहून राहून येत होता. काहींनी तर तिच्याकडे अ’श्लील नजरेनेहि पाहायला कमी केले नाही. आपला देश कधीच सुधरणार नाही या मतावर मी येतच होते.

इतक्यात २४ ते २५ वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्यासमोर आला. हा हि त्यांच्यापैकी एक असं मला वाटत होत. कॉलेजला जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स टी -शर्ट, कानात इयरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता.त्याने बॅगमधून पेपर काढला आणि अगदी सहजच तो त्या महिलेच्या समोर उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं. तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि अगदी सहजपणे तो वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेला कळलं नाही कि हि व्यक्ती कोण आणि हा अचानक माझ्यासमोर का आला.

पण नंतर काही सेकंदामध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि ती हि आपल्या बाळाला शांतपणे पाजु शकत होती. त्याची हि काही मिनिटाची कृती पाहून मलाही धक्का बसला.हि गोष्ट माझ्या का लक्षात अली नाही ? मी अशा पद्धतीने का विचार केला नाही ? याचाच मला प्रश्न पडला त्याच्या त्या दोन तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. खरंच एखाद्या द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा. एखाद्या बहिणीचा असा भाऊ किंवा एखाद्या भावाची अशी एखादी बहीण या जगात बणायलाच हवा.

Kgf chapter😂😂
31/03/2023

Kgf chapter😂😂

42 seconds · Clipped by gyaan studio · Original video "KGF (4K Quality) Full Movie | Yash Blockbuster Movie | Srinidhi Shetty, Ananth Nag, Ramachandra Raju" ...

25/03/2023
25/03/2023
25/03/2023

Address

Devalikarad
Nashik
423502

Alerts

Be the first to know and let us send you an email when mr.viper official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to mr.viper official:

Videos

Share

You may also like