राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथसंचलन#दसरा#इगतपुरी
दुचाकी चोराचा cctv व्हायरल
इगतपुरी तालुक्यासह घोटी बाजारपेठेत पाणीच पाणी
राणेंना गांभीर्याने घेत नाही
सुषमा अंधारे…
आमदार हिरामण खोसकर यांना धमकी
गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरीकर अक्षरशः उन्हाच्या तडाख्याने बेजार झाले आहेत
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं इगतपुरी तालूक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची काम सुरू आहेत आणि यामुळे रस्त्या लागत असणारी शंभर वर्षे जुनी झाडे पिंपळ आणि वडाची झाडे आता तोडली जाऊ लागले आहेत परंतु ही झाडे तोडताना त्यांची पुनर लागवड करता येऊ शकते कडे मात्र प्रशासनाने डोळे झाक केली आहे का?
याकडे देखील लक्ष देणे गरजेचे होतं
झाड तोडून रस्त्याची काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात करण्यात प्रशासन धन्यता मानतय पण कायमस्वरूपी या परिसरात राहणारे इगतपुरी कर मात्र उन्हाच्या तडाख्याने लाहीलाही होत आहेत आणि याचा दुष्परिणाम म्हणजे थंड हवेचा प्रसिद्ध ठिकाण म्हणून इगतपुरी तालुक्याची जी महाराष्ट्रात ओळख आहे ती ओळख पुसली जाऊ नये म्हणजे मिळवली ….
इगतपुरी तालुक्यातील *बिटुर्लि येथील भाऊ पारधी यांच्या घराला आग लागल्याने घर जळुन खाक झालंय
घोटि पोलीसांचे सतर्कतेमुळे अग्निशामक वाहनाचे तात्काळ पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आलाय पण या घटनेमुळ
बिटुर्लि येथील हातमजुरी करून कुटुंबाची उपजिवीका भागविणार्रया गरीब आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे
१५ दिवसावर कुटुंबात लग्न असल्याने कर्ज काढुण , लग्नासाठी खरेदी केलेल्या कपडे , किराणा ईतर बाजार आगीत भस्मस्त झालाय मोलमजुरी करूण पावसाळ्याअगोदर वर्षभरासाठी साठविलेले धान्य व लगीनघाई असलेल्या या कुटुंबातील तेलपाणी इत्यादि ग्रुहपयोगी वस्तु क्षणार्धात जळुन खाक झालय
पुणे येथील गारांचा पाऊस समाजमाध्यमांवर व्हायरल