15/05/2024
धारूर -जि.बीड
शिकलकरी समाजाच्या घरांवर BSNL टॉवर पडून एका 8 वर्षीय राधा कौर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ..
या घटनेमध्ये पाच जण जखमी आहेत अजून शासनाचा कुठलीही यंत्रणा शिकलकरी वस्तीपर्यंत पोहोचलेली नाही ..
स्थानिक तहसीलदार यांच्याशी फोनवरून चर्चा करून या वीस कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा केली व सदर घटनेतील बीएसएनएल अधिकाऱ्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा
लेडीज कुटुंबाला आर्थिक मदत करावी
यासाठी आज धारूर शहरातील शिकलकरी वस्तीला भेट दिली त्यांच्या दुःखामध्ये सामील झालो..!
जर न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरणार
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र