Jagdish Patil Jadhav

Jagdish Patil Jadhav मावळा ✌️😎🚩

23/06/2024

मराठा आपल्या समाजासाठी हक्क मागू लागला की लगेचच, धर्म हरला.म्हणजे मराठ्यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर धर्म जिवंत ठेवला होता का ?
ओबीसी विरोधात आले म्हणजे जात जिंकली नाही का? उत्तर द्या.

23/06/2024

बंड पुकारायला काळीज लागत
आणि गुलामी करायला जिभच पुरेशी🤪
चाटे हाग्रे नेते
✍🏻🫡

21/06/2024

जीवनातील प्रत्येक संकटाना तोंड देत संसार करणारी स्त्री आज पुन्हा सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करणारीचा आजचा दिवस म्हणजेच वटपौर्णिमा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐

20/06/2024

मी कोणाशीही बांधील नाही,
मी माझा स्वतंत्र आहे
समाजाच्या मुद्द्यावर मी समाजाच्या सोबत आहे
#मावळा 😎

16/06/2024

हागे
हागेस्तोवर जरी बोंबालला तरी तुला कोणी मनावर घेत नाही.
Deposit जप्त संघटना 🤭

16/06/2024

आज आपल्या बापाला stutas वर ठेवण्यापेक्षा जीवनभर मनात ठेऊन जगल तरी बस झालं
🙏🏻🚩

15/06/2024

समाज प्रथम
#धर्म_मराठा_कर्म_मराठा
#सिताराम 🚩🙏🏻
िताराम

उघडा डोळे बघा नीट #धर्म_मराठा_कर्म_मराठा #धर्म_मराठा_कर्म_मराठा
14/06/2024

उघडा डोळे बघा नीट
#धर्म_मराठा_कर्म_मराठा
#धर्म_मराठा_कर्म_मराठा

अस पण होऊ शकत त्यामुळे तयारीत राहणे कधीही योग्यचगरज पडल्यास ह्या मार्ग मोकळा आहे आपल्याला #धर्म_मराठा_कर्म_मराठा  िताराम...
14/06/2024

अस पण होऊ शकत त्यामुळे तयारीत राहणे कधीही योग्यच
गरज पडल्यास ह्या मार्ग मोकळा आहे आपल्याला
#धर्म_मराठा_कर्म_मराठा िताराम

13/06/2024

मराठ्यांच्या सुनामी मुळे काही बुडाले तर काही तारल्या गेले
दोघांनीही सावध राहावे
💨वार कधीही विरुद्ध दिशेला फिरू शकते
#धर्म_मराठा_कर्म_मराठा

12/06/2024

आमचा हिंदू धर्म आहे पण काही नाकर्ते राजकारणी आणि त्यांच्या चमाच्यांनी धर्माला राजकीय चिखलात टाकले.
िताराम🚩
िवराय 🚩🙏🏻

12/06/2024

#धर्म_मराठा_कर्म_मराठा
िताराम
िवराय
🚩🙏🏻

आत्ता हा लढा तीव्र होण्याच्या मार्गावर येऊन पोहचला आहे😑😑😑😑
12/06/2024

आत्ता हा लढा तीव्र होण्याच्या मार्गावर
येऊन पोहचला आहे😑😑😑😑

10/06/2024

अंतरवलिमध्ये जेव्हा माय माऊलीच्या डोक्यात काटी पडली होती तेंव्हा
धर्म जिंकला होता की जात?
एक भाबडा प्रश्न

भारत देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे श्री नरेंद्रभाई मोदी Narendra Modi  आपणास प्रत्येक भारतीयांकडून हार्...
09/06/2024

भारत देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे
श्री नरेंद्रभाई मोदी Narendra Modi आपणास प्रत्येक भारतीयांकडून हार्दिक अभिनंदन💐💐💐

ह्या वेळेसच्या निकालावरून आपणास लक्ष्यात आले असेल की, शेतकरी मुद्दा आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षण ह्यात आपल्या सहकाऱ्यांनी केलेले अन्याय ह्याचे दुष्परिणाम ह्या लोकसभा निकालात आपणास दिसून आले आहे,तरी पुढील काळात ह्यावर लक्ष केंद्रित करावे. ही विनंती
तसेच पुढील कार्यकाळ साठी आपणास शुभेच्छा.
PMO India CMOMaharashtra

08/06/2024
शिव तुझे नाव ठेविले पवित्र !छत्रपती सूत्र विश्वाचे की !६ जून शिवराज्याभिषेक दिन... #शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्त...
06/06/2024

शिव तुझे नाव ठेविले पवित्र !
छत्रपती सूत्र विश्वाचे की !

६ जून शिवराज्याभिषेक दिन...
#शिवराज्याभिषेक दिनाच्या
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 🚩
#जय जिजाऊ ! जय शिवराय !

Don't Underestimate of Coman ManThe Power of Coman Man.,....😎😎😎😎😎
04/06/2024

Don't Underestimate of Coman Man
The Power of Coman Man.,....
😎😎😎😎😎

04/06/2024

आत्ता कस पाटील म्हणतील
तस्......
विधानसभा
✊🏻😂 भिशुम सुपडासाफ

04/06/2024

देख रहा है ना बिनोद रिझल्ट
😂😂😂निकाल काही पण निघो पण मराठ्यांनी घाम फोडला ना,
विधानसभेचे तर काय होईल . ललाली लाला ला लाली लाला....🤭

02/06/2024

स्त्री तारुण्यात विभक्त कुटुंब पद्धतीला पसंती देते आणि उतार वयात एकत्र कुटुंब ठेवण्याचे अतोनात प्रयत्न करते
😑

थोडक्यात सोईनुसार

02/06/2024

एक्झीट पोलचा माणूस गांजा मारून सर्व्हे करायला गेला होता वाटते
५१ जागेचे निकाल काढले आहेत
अरे कोणीतरी त्याला आंबट खाऊ घाऊन पुन्हा सर्व्हेला पटवा बे पोटेहो
😂 चौथा खांब

हे आहेत कृष्ण खत्री रा. केरळनांदेड exibition येथे आलेल्या fish tunnel ची देखभाल हे स्वतः करतात, ह्यांच्याशी चर्चा केल्या...
31/05/2024

हे आहेत कृष्ण खत्री रा. केरळ
नांदेड exibition येथे आलेल्या fish tunnel ची देखभाल हे स्वतः करतात, ह्यांच्याशी चर्चा केल्यावर असे समजले की ह्यांच्या कडे असलेल्या एका फिश ची किंमत 80000 ते 90000 तसेच अमेझॉन नदीतील आढळणारे काही मासे पण त्यांनी ह्यावेळी नांदेड येथे आणले आहेत
ह्या माश्यांना नियोजन बद्ध पद्धतीने आहार तसेच औषधी देणे अनिवार्य आहे जर ह्यात काही चूक झाल्यास खूप मोठी हानि होऊ शकते,
शेवटी त्यांनी नांदेड येथील नागरिकांसाठी सुंदर असे फिश tunnel आणल्याबद्दल त्यांचे धन्यवाद

नांदेड येथील नागरिकांनी ह्या सुदंर अश्या देखाव्या अवश्य बघावा

28/05/2024

झोपताना घेऊन झोपलेला विचार सकाळी कृतीत ठेवला तर यश नक्की मिळेल
फक्त विचार सकारात्मक असावा
✍🏻✍🏻😊👍🏻

जिवलग प्रत्येक सुख दुःखाचा सोबती Manish Patil जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंडआयुष्यदेवो हिच ...
25/05/2024

जिवलग प्रत्येक सुख दुःखाचा सोबती Manish Patil
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने..
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो..
मस्तकी मानाची तुरे..

शुभेच्छुक :-
🚩 Jagdish Jadhav Patil Andegaowadikar🚩

nanded exhibition 2024     😎💯✌️
24/05/2024

nanded exhibition 2024
😎💯✌️

Address

Nanded
431602

Telephone

+919923159993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdish Patil Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share