Yuvarajya Help line

Yuvarajya Help line युवती अणि महिलांचे प्रश्ण सोडविण्यास

युवाराज्य चॅनलने केलेला पोलीस निरीक्षक एन. एस. आयलाने सरांचा सन्मान सोहळा आजही  प्रतेक बदलीच्या  ठिकाणी सरांसोबत आहे . य...
19/03/2024

युवाराज्य चॅनलने केलेला पोलीस निरीक्षक एन. एस. आयलाने सरांचा सन्मान सोहळा आजही प्रतेक बदलीच्या ठिकाणी सरांसोबत आहे . योग्य व्यक्तीचा सन्मान हीच आमच्या कार्याची पावती l

10/02/2024
Besti
29/01/2024

Besti

21/01/2024

नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील परीक्षेत महाघोटाळा एका उमेदवाराकडून पाच लक्ष रुपये घेतल्याची चर्चा.?

नांदेड जिल्ह्यातील रुग्ण आणि नातेवाईकांनी जास्तीत जास्त शेअर करावे
21/12/2023

नांदेड जिल्ह्यातील रुग्ण आणि नातेवाईकांनी जास्तीत जास्त शेअर करावे

Baban thorat  shivsena big leader @ yuvarajya news
16/12/2023

Baban thorat shivsena big leader @ yuvarajya news

राजकीय तज्ञ तथा राजकीय विश्लेषक , 2014 मध्ये मा, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या  लोकसभा निवडणूक चे काम देखील याच कंप...
06/12/2023

राजकीय तज्ञ तथा राजकीय विश्लेषक , 2014 मध्ये मा, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या लोकसभा निवडणूक चे काम देखील याच कंपनीने केलेले आहे

आतापर्यंत देशातील अर्ध्या राज्यांमधील मुख्यमंत्री घडवणार नेतृत्व
मा, श्री प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शन खाली इलेक्शन मॅनेजमेंट ट्रेनिंग तथा जन स्वराज्य यात्रा संपन्न करून नांदेड कडे रवाना यावेळी सरांकडून मोठ्या प्रमाणात शिकण्यासाठी भेटले I= pack कंपनीमध्ये लवकर जॉइनिंग करा म्हणून त्यांनी सांगितलं . आज पर्यंत केलेल्या कामाचे फळ भेटले .

घरातील सर्व परिवांच्या सहकार्याने हे शक्य झाले आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत असाच राहू द्या .

नांदेड जिल्ह्यातील गणेश दर्शन ,  श्री नवयुवक गणेश मंडळ,हनुमानपेठ (वजीराबाद ) नांदेड
23/09/2023

नांदेड जिल्ह्यातील गणेश दर्शन ,
श्री नवयुवक गणेश मंडळ,
हनुमानपेठ (वजीराबाद ) नांदेड

नांदेड जिल्ह्यातील गणेश दर्शन ।श्री नवयुवक गणेश मंडळ,हनुमानपेठ (वजीराबाद ) नांदेडyuvarajya News Nanded
23/09/2023

नांदेड जिल्ह्यातील गणेश दर्शन ।

श्री नवयुवक गणेश मंडळ,
हनुमानपेठ (वजीराबाद ) नांदेड

yuvarajya News Nanded

🚩आज माजी मंत्री ,मा, खासदार डी बी पाटील साहेब यांची  इस्लापुर कृषी उत्पन्न बाजार समिती वर पुनःच एकदा सत्ता स्थापन केल्या...
03/09/2023

🚩आज माजी मंत्री ,मा, खासदार डी बी पाटील साहेब यांची इस्लापुर कृषी उत्पन्न बाजार समिती वर पुनःच एकदा सत्ता स्थापन केल्या बदल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हाअध्यक्ष सुधाकर भोयर यांची उपस्थिती होती 🌹

विषेश म्हणजे तब्येत ठीक नसताना देखील साहेबांनी माझ्यासाठी मुलाखत दिली
ही घटना माझ्यासाठी अविस्मरणीय राहील साहेब 🌹

युवराज्य चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त गेवराई  पायगा चे लोकप्रिय सरपंच मंगेश साबळे यांचे नांदेड जिल्ह्यात प्रथमच ...
01/09/2023

युवराज्य चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त गेवराई पायगा चे लोकप्रिय सरपंच मंगेश साबळे यांचे नांदेड जिल्ह्यात प्रथमच आगमन आपण सर्वजण या कार्यक्रमाला नक्की याल हीच अपेक्षा

माजी मंत्री सामाजिक न्याय विभाग सहकार व अन्न नागरी पुरवठा उच्च शिक्षण पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे  माजी मंत्री लक्...
28/08/2023

माजी मंत्री सामाजिक न्याय विभाग सहकार व अन्न नागरी पुरवठा उच्च शिक्षण पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची नांदेड नांदेड दौऱ्यावरती आले असता सदिच्छा भेट घेतली तसेच विविध विषयावरती चर्चा करण्यात आली

Ex minister laxvman dhoble @ Great bhet
28/08/2023

Ex minister laxvman dhoble @ Great bhet

01/07/2023

शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या वाटेवर । पक्ष श्रेष्ठीवर नाराज असल्याची चर्चा ,

04/09/2022

महालक्ष्मी तसेच गौरीपूजन गणपतीच्या सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा

16/01/2021
16/01/2021
16/01/2021
08/01/2021

नांदेड जिल्ह्यातील 1309 गावा पैकी 237 गावात yuvarajya News चॅनेल पत्रकार प्रतिनिधी निवड करण्यात आली आहे

02/01/2021
समस्या कोणतीही असो. Yuvarajya Help line मध्ये call केल्यास आम्ही आपणास मदत करू.
02/01/2021

समस्या कोणतीही असो. Yuvarajya Help line मध्ये call केल्यास आम्ही आपणास मदत करू.

Address

भारत पेट्रोल पंप सिंधुताई पावडे पेट्रोल पंपच्या समोर माधव नगर नांदेड
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvarajya Help line posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuvarajya Help line:

Share


Other Nanded media companies

Show All