शोध माझा न्युज

शोध माझा न्युज उपेक्षित समूहाच्या बातम्या, महत्वाची माहिती,शासकीय योजना आणि बरच काही.

महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडळ.1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसा...
21/12/2024

महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडळ.

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते

2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग

3.उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

4. चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

5. राधाकृष्ण विखेपाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

6. हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

7. चंद्रकात पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

8. गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

9. गणेश नाईक - वन

10. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा आणि स्वच्छता

11. दादा भुसे - शालेय शिक्षण

12. संजय राठोड - मृदा व जलसंधारण

13. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

14. मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

15. उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

16. जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

17. पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

18. अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास, ऊर्जा नुतणीकरण

19. अशोक उईके - आदिवासी विकास

20. शंभुराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण

21. आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य

22. दत्तात्रय भरणे - क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास

23. अदिती तटकरे - महिला व बालविकास

24. शिवेंद्रसिंहराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

25. माणिकराव कोकाटे - कृषी

26. जयकुमार गोरे - ग्राम विकास आणि पंचायत राज

27. नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

28. उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

29. प्रताप सरनाईक - वाहतूक

30. शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण

31. भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास

32. प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

33. दादा भूसे - शालेय शिक्षण

34. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

35. संजय राठोड - मृदा व जलसंधारण

36. संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

37. योगश कदम - ग्रामविकास, पंचायत राज

38. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

39. माधुरी मिसाळ - नगर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण

40. पंकज भोयर - गृह शालेय, शिक्षण, सहकार

📍मुंबईगृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन स्थळी नेते प्रकाश आंबेडकर उप...
19/12/2024

📍मुंबई

गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी वक्तव्या विरोधात भव्य निदर्शन स्थळी नेते प्रकाश आंबेडकर उपस्थीत.

खरा फोटो आलाय समोर.दोन्ही मुलींनी नाही तर दोन वेगवेगळी मुल मुली अडकली लग्न बंधनात, पण मुलींनी काढला होता एकत्र फोटो.
13/12/2024

खरा फोटो आलाय समोर.
दोन्ही मुलींनी नाही तर दोन वेगवेगळी मुल मुली अडकली लग्न बंधनात, पण मुलींनी काढला होता एकत्र फोटो.

ब्रेकिंग
11/12/2024

ब्रेकिंग

हे घडलं...नागपुरात
11/12/2024

हे घडलं...नागपुरात

11/12/2024

जयभीम

29/11/2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातच काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आज टिळक भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेच...
27/11/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातच काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आज टिळक भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार, आ. नितीन राऊत, आ.अमित देशमुख आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

जनतेला वाऱ्यावर सोडावे लागले तरी चालेल परंतु नरेंद्र मोदींच्या 'मित्रा'च्या आदेशाशिवाय राज्याला मुख्यमंत्री मिळणार नाही, हे दुर्दैव आहे. आम्ही मत दिलं नाही तरीही हे सरकार निवडून कसं आलं? हा अनेक पत्रकार, विद्वान आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे.

काँग्रेस पक्षातर्फे 'भारत जोडो' यात्रेच्या धर्तीवर 'स्वाक्षरी मोहीम' राबवून देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोग प्रमुखांना बॅलेट पेपरने निवडणूक घेऊन जनतेचा कौल घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. आपल्या मताचा योग्य वापर व्हावा ही जनभावना असते. लोकशाही आणि लोक तांत्रिक व्यवस्था वाचवण्यासाठी मा. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे म्हणाले.

आमच्या शोध माझा YouTube चॅनल चे 24 हजार सबस्क्राइबकर पूर्ण झालेत.तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसाल तर खालील लिंक वरून स...
25/11/2024

आमच्या शोध माझा YouTube चॅनल चे 24 हजार सबस्क्राइबकर पूर्ण झालेत.
तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसाल तर खालील लिंक वरून सबस्क्राईब करा.
लवकरच आम्ही नव्या रूपात तुमच्या समोर येणार आहोत.

#प्रकाशआंबेडकर #वंचित

ठाकरे गटाचा प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप.
21/11/2024

ठाकरे गटाचा प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप.

21/11/2024

मूकनायक'ची कशी सुरुवात झाली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथबरो कमिशनसमोर मुंबईत साक्ष दिली होती आणि यावेळी त्यांनी अस्पृश्य वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. या समितीला निवेदन करुन अस्पृश्यांना विधिमंडळात 9 जागा देण्याची विनंती केली होती.

त्याचवेळी त्यांच्या मनात हा विचार सुरू झाला की आपल्या हक्काचे असे व्यासपीठ हवे की ज्यातून आपण आपल्या समस्या मांडू शकू, त्यावर विचार मंथन करता येईल आणि त्यावर उपाय योजना देखील सुचवता येईल.

ही गरज ओळखून त्यांनी मूकनायकची सुरुवात केली. दत्तोबा पवार या गृहस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याशी घडवून आणली होती. अस्पृश्य समुदायाचा पुढारी हा त्यांच्यातूनच असावा अशी भावना शाहू महाराजांची होती.

डॉ. आंबेडकरांशी झालेल्या भेटीगाठीनंतर शाहू महाराजांना खात्री पटली की हा पुढारी म्हणजे डॉ. आंबेडकरच ठरतील. पुढे एका कार्यक्रमात तर त्यांनी त्यांचा मनोदय बोलून पण दाखवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना 2,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.

त्यातून 31 जानेवारी 1920 रोजी 'मूकनायक'ची सुरुवात झाली आणि पुढे इतिहास घडला.

मूकनायकची जाहिरात 'केसरी'मध्ये द्यावयाची होती. त्यावेळी लोकमान्य टिळक हयातही होते पण तेव्हा पैसे देऊनही ही मूकनायकाची जाहिरात द्यायला 'केसरी'ने तयारी दर्शवली नव्हती.

याबाबत डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, "आम्हांस पक्के आठवते की जेव्हा आम्ही मूकनायक पत्र सुरू केला होते तेव्हा केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंती केली होती. पण ती धुडकावून लावण्यात आली. तदनंतर तुमचा आकार देतो, छापा असे लिहिल्यावर जागा रिकामी नाही असे उत्तर देण्यात आले!" (संदर्भ - 20 मे 1927, बहिष्कृत भारत, महाराष्ट्र शासन सोर्स मटेरिअल ग्रंथ)

यावरुन आपल्या हे लक्षात येऊ शकते की अस्पृश्य वर्गाच्या उत्थानासाठी त्याकाळात मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र पोषक नाहीत, तेव्हा आपल्यालाच स्वतःला हे कार्य हाती घ्यावे लागेल असा विचार डॉ. आंबेडकरांनी केलेला दिसतो.

बाबासाहेब आंबेडकर

माहिती इथे वाचा.राज्यातील पहिले संग्रहालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू, साहित्य संग्रहालय नागपूर शहरापासून १५ क...
19/11/2024

माहिती इथे वाचा.

राज्यातील पहिले संग्रहालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू, साहित्य संग्रहालय नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर कळमेश्वर फेटरी रोडवर आहे. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने (एनआयटी) ४० कोटीं रुपये खर्च करून ११.५ एकर जागेवर विस्तार संग्रहालय विकसित करण्याचे नियोजन आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्तीय स्वर्गीय वामनराव गोडबोले यांनी चिचोली गावात ११.५ एकर जागेत छोटेसे संग्रहालय विकसित केले होते.

संग्रहालय आहेत या वस्तू : शांतीवन चिचोली येथे डॉ.बाबासाहेब स्मृति संग्रहालयात चारशे पेक्षा अधिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. यामध्ये बाबासाहेबांनी घातलेले विविध प्रकारचे कोट, शर्ट पॅण्ट, टाई, दऊत, लालटेन, वकिली कोट, टोप्या, पेन, छत्री, घरगुती कपडे, शेकडो पुत्तके, पेग्टींस, छडी, टाक, रेडीयो, चश्मासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. एवढेच नाही तर, भारतीय राज्यघटनेचा मुळगाभा ज्यावर टाईप कला तो टाईप राईटर सुध्दा शांतीवन चिचोली येथे डॉ. बाबासाहेब स्मृति संग्रहालयात जतन करण्यात आला आहे.
व्हिडिओ बघून घ्या.

बिरसा मुंडा जयंती निमित्त विनम्र अभिवादन
15/11/2024

बिरसा मुंडा जयंती निमित्त विनम्र अभिवादन

विधानसभा निवडणूक २०२४ साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या #विधानसभानिवडणूक२०२४
14/11/2024

विधानसभा निवडणूक २०२४ साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

#विधानसभानिवडणूक२०२४

11/11/2024

मराठ्यांचे आरक्षण रद्द करणारा महाभाग सापडला. सन १९९४ चा महाराष्ट्र शासनाचा G R आहे. तेव्हा राज्याचे मुख्य सचिव होते शंकर मेनन व मुख्यमंत्री होते मा. शरद पवार.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मधील ओबीसी आरक्षण संपले.
09/11/2024

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मधील ओबीसी आरक्षण संपले.

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर
27/10/2024

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when शोध माझा न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शोध माझा न्युज:

Videos

Share