ERO 55 Central Nagpur

ERO 55 Central Nagpur ERO 55 Nagpur Central LAC

20/07/2023

The Unsung Heroes of Indian Elections-Booth Level Officer

निवडणुकीचे पडद्याआडचे नायक - मतदान केंद्रस्तरीय अधिकारी

व्हिडीओ येतोय आज संध्याकाळी ६ वाजता



✅Like
🔄Share
💬Comments

 #घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर...
19/07/2023

#घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी! त्यांना सहकार्य करू या, सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या
@ECISVEEP@DEO_PUNE_2170

30/06/2023

वारी पंढरीची, वारी लोकशाहीची

#लोकशाहीवारी2023 #वारीपंढरीची #वारीलोकशाहीची #वारी

✅Like
🔄Share
💬Comments

07/06/2023

दिनांक ४ जून रोजी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या वैदेही शाहू यांनी तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीविषयी व्यक्त केलेले मत -



✅Like
🔄Share
💬Comments

07/06/2023

दिनांक ४ जून रोजी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या विश्वा यांनी तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीविषयी व्यक्त केलेले मत -

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार,हाच लोकशाही खरा सन्मान - श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारीदिनांक ४ जून रोजी पारलिंगी ...
06/06/2023

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार,
हाच लोकशाही खरा सन्मान - श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी

दिनांक ४ जून रोजी पारलिंगी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात झालेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

एलजीबीटीआयक्यू अभिमान पदयात्रेत पहिल्यांदाच निवडणूक यंत्रणेचा सहभाग - दिनांक ४ जून रोजी पारलिंगी अभिमान महिन्यानिमित्त प...
06/06/2023

एलजीबीटीआयक्यू अभिमान पदयात्रेत पहिल्यांदाच निवडणूक यंत्रणेचा सहभाग -

दिनांक ४ जून रोजी पारलिंगी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात झालेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेदिनांक ४ जून रोजी पारलिंग...
06/06/2023

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

दिनांक ४ जून रोजी पारलिंगी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात झालेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

LGBTIQ+ समुदायाच्या 'अभिमान महिन्या'निमित्त पुण्यातील 'युतक' या संस्थेच्या वतीने, काल पुण्यात LGBTIQ+ समुदायाची अभिमान प...
05/06/2023

LGBTIQ+ समुदायाच्या 'अभिमान महिन्या'निमित्त पुण्यातील 'युतक' या संस्थेच्या वतीने, काल पुण्यात LGBTIQ+ समुदायाची अभिमान पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, पुणे हेही या पदयात्रेत सहभागी झाले होते. आपला समाज LGBTIQ+ समुदायाला समजून घेत आपलेसे करेल अशी भावनाही श्रीकांत देशपांडे यांनी या वेळी व्यक्त केली.

लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि आदर ही यंदाच्या अभिमान पदयात्रेची संकल्पना होती. त्या निमित्ताने पारलिंगी व्यक्तींची मतदार नोंदणी, आणि त्यांच्या लोकशाहीतील समावेशनाविषयी समाजात जाणीव-जागृती करण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पहिल्यांदाच या अभिमान पदयात्रेत सहभाग घेतला होता.



✅Like
🔄Share
💬Comments

महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. त्यातील एका प्रश्नासंबंधीचा हा प्रतिस...
05/06/2023

महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. त्यातील एका प्रश्नासंबंधीचा हा प्रतिसाद. तुमचा प्रतिसाद हो-नाही यांपैकी कशात येतो पाहा...

 #माझंमतमाझं_भविष्यपारलिंगी/तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी आता फक्त स्व-घोषणापत्राच्या आधारे                        ✅...
02/06/2023

#माझंमतमाझं_भविष्य

पारलिंगी/तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी आता फक्त स्व-घोषणापत्राच्या आधारे



✅Like
🔄Share
💬Comments

 #माझं_मत_माझं_भविष्यपारलिंगी बंधू-भगिनी, सोपी झाली नाव नोंदणी. आता फक्त स्व-घोषणापत्राच्या आधारे मतदार ओळखपत्र मिळवा.  ...
01/06/2023

#माझं_मत_माझं_भविष्य
पारलिंगी बंधू-भगिनी, सोपी झाली नाव नोंदणी. आता फक्त स्व-घोषणापत्राच्या आधारे मतदार ओळखपत्र मिळवा.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,पुणे आणि युतक चॅरिटेंबल ट्रस्ट, पुणेयांच्या संयुक्त विद्...
31/05/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,पुणे आणि युतक चॅरिटेंबल ट्रस्ट, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ४ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे.

29/05/2023

मतदान न चुकवलेला माणूस

जाणून घेण्यासाठी नक्की बघा



#मताधिकार

✅Like
🔄Share
💬Comments

पालघर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील निवडणूक साक्षरता मंडळे  सक्षम करण्यासाठी दिनांक २४ मे २०२३ रोजी राज्याचे मुख्य न...
26/05/2023

पालघर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील निवडणूक साक्षरता मंडळे सक्षम करण्यासाठी दिनांक २४ मे २०२३ रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, स्वीप प्रकल्पाचे निमंत्रित सल्लागार डॉ. दीपक पवार, पालघर जिल्ह्यातील निवडक शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि या प्रकल्पाचे समन्वयक 'आम्ही शिक्षक' संस्थेचे संस्थापक सुशील शेजुळे आदी उपस्थित होते. या बैठकीची काही क्षणचित्रं -



✅Like
🔄Share
💬Comments

दिनांक २३ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्या...
25/05/2023

दिनांक २३ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेची काही क्षणचित्रे -

चला जबाबदारी पार पाडू या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या..मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन प...
17/05/2023

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

Address

Collector Office
Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 55 Central Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ERO 55 Central Nagpur:

Videos

Share