Unsuccessful Prem

Unsuccessful Prem बेपनाह मोहब्बत करके भी बेइंतहा दर्द मिला।

"Unsuccessful Prem"

रागवू नकोस निघून जाईन खूप दूर फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे तुकडे तरी गोळा करून दे.
03/04/2023

रागवू नकोस निघून जाईन खूप दूर फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे तुकडे तरी गोळा करून दे.

खूप काळजी घेणारेच आपल्यालासोडून जातात,कितीही मनापासून प्रेम करातुझ्याशिवाय जगू शकत नाही.असे म्हणणारेच एक दिवससोडून निघून...
03/04/2023

खूप काळजी घेणारेच आपल्याला
सोडून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्या
शिवाय जगू शकत नाही.
असे म्हणणारेच एक दिवस
सोडून निघून जातात.

लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त...
03/04/2023

लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही”

मीच मुर्ख होतो जे तुलामाझ्या आयुष्यातल्या प्रवासातलाजोड़ीदार समजून बसलो,तू चालत तर माझ्या सोबत होतीस पणतुझे डोळे दुसऱ्या...
02/04/2023

मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

कुणावर कितीही प्रेम करा पण जरसमोरच्याला आपली सोबत नको असेल ना,तेव्हा आपली लहानशीचुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…
02/04/2023

कुणावर कितीही प्रेम करा पण जर
समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,
तेव्हा आपली लहानशी
चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

“तुझं लग्न झालं आहे”“तरी”“मला तुझी आठवण येणं”“पाप असेल”“तर”“तुझं माझ्यावर प्रेम असतांना“तु दुसऱ्याशी लग्न करणं”“हे देखील...
02/04/2023

“तुझं लग्न झालं आहे”
“तरी”
“मला तुझी आठवण येणं”
“पाप असेल”
“तर”
“तुझं माझ्यावर प्रेम असतांना
“तु दुसऱ्याशी लग्न करणं”
“हे देखील पापच आहे”

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,ही तुझी इच्छा होती..आणि,तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,ही माझी इच्छा होती..!!
02/04/2023

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती..
आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती..!!

जाऊदे तिला मला सोडूनदुसऱ्याच्या मिठी मध्येतसेही एवढ प्रेम करूनसुद्धाजी माझी नाही झाली,दुसऱ्याची तरी कशी होणार?
02/04/2023

जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,का चालते तू माझ्यासोबत..सावलीने पण हसत उत्तर दिलं,कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…
01/04/2023

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

परकचं करायच होततर जवळ का गं घेतलस ?विश्वासच नव्हता तरप्रेम का गं केलस ?
01/04/2023

परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस ?
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस ?

तुझ्यात आणि माझ्यात,फक्त थोडाच फरक होता..तुला वेळ घालवायचा होता,आणि मला आयुष्य…
31/03/2023

तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता..
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य…

तु सोडून गेलीस मला तरी,मी वाट पाहणार..अखेरच्या श्वासापर्यंत,फक्त तुझा अन,तुझाच राहणार…
31/03/2023

तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार..
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार…

आज मला खूप रडावसं वाटतंय,स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,अन आपलं कोणीच नाही...
31/03/2023

आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,मन तुटायला हि वेळ लागत नाही.वेळ लागतो फक्त,ते गुंतलेले मन आवरायला आणि,तुटलेले मन सावराय...
30/03/2023

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,
मन तुटायला हि वेळ लागत नाही.
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला आणि,
तुटलेले मन सावरायला.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,जो हृदयात असतो तो नशिबात नसतोआणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
30/03/2023

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

एक अशीही मुलगी असते,जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावंइतकी तिची लायकी पण नसते..आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,देवदास...
30/03/2023

एक अशीही मुलगी असते,
जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं
इतकी तिची लायकी पण नसते..
आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,
देवदास होऊन जातो…

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,त्रास तर या गोष्टीचा होतोय..माझा विश्वास तुझ्यावर होता,नशिबावर नाही…
30/03/2023

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,
त्रास तर या गोष्टीचा होतोय..
माझा विश्वास तुझ्यावर होता,
नशिबावर नाही…

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेलपण तिला का नाही कळतवेळ बदलते, काळ बदलतोपण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.
29/03/2023

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवरआहे कि..एक दिवस तू परत येशील…
29/03/2023

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर
आहे कि..
एक दिवस तू परत येशील…

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाहीपण मी आशा व्यक्त करतो कि,एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेलतेव्हा माझी आ...
29/03/2023

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

दगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा,काळजावर दगड ठेवून जगलेले बरे…
28/03/2023

दगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा,
काळजावर दगड ठेवून जगलेले बरे…

20/09/2022

Address

Nagpur
440023

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unsuccessful Prem posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Digital creator in Nagpur

Show All