29/11/2018
!! गाथा !!
*छत्रपती शिवाजी महाराजांची*
*शि*- शिका
*वा*- वाचा
*जी*- जिंका
15 डिसेंबर 2018
सकाळी 10 ते संध्याकाळी 7
*एन. डी. स्टुडिओ, कर्जत*
( नितीन देसाई स्टुडिओ )
कार्यक्रमाची उद्धिष्ट : तत्वनिष्ठ आणि मूल्यवर्धित समृद्ध शिक्षण निर्माण,
शासकीय शाळा मध्ये मॉडर्न गुरुकुल पद्धत,
गड संवर्धनासाठी मदत करणे,
गो शाळांच्या देखरेखीसाठी हातभार लावणे,
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये,
प्रेक्षणीय स्टुडिओ, भव्य सेट्स, किल्ला बनवणे, वाळूचे शिल्प, चित्रकला, गनिमीकावा प्रात्यक्षिक, मर्दानी खेळ, पोवाडे, शॅडो डान्स, आणि तत्वनिष्ठ आणि मूल्यवर्धित समृद्ध शिक्षणाची जागरूकता व्याखान आणि बरच काही,
2018 मधील एक मोठा ऐतिहासिक कार्यक्रम
तिकीट फक्त 250/- टॅक्स सहित.
ह्या प्रशस्थ कार्यक्रमात शिवाजी राजांच चरित्र समजून महाराजांच्या जीवनातील काही खास प्रसंगातुन नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी खास वक्ते आहेत,
*अति महत्वाचे*
या सामाजिक कार्याला तुम्ही उपस्थित राहावे व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
*तुमच्या येण्याने एखाद मुलं शिकेल*
देणगी स्वीकारली जाईल.
आजच नाव नोंदवा
http://www.vishwaviva.com
+ 91 8448 444 679