MT Culture Club

MT Culture Club Welcome to the new world of art, culture and entertainment.MT Culture Club is now in all new Avatar

Welcome to a new era of Marathi Infotainment providing original, entertaining, and absorbing world class content across multiple genres. These genres span current affairs to crime & thriller, audio-documentaries to sports, economy to history, spirituality to art culture n entertainment and literature, life lessons, relationships and much, much more. These digital podcasts and associated articles h

ave been curated and produced by the very best talent in Marathi. Noted personalities like Dr. Mhaselkar, Celebrity Chef Vishnu Manohar, Advocate Ujwal Nikam and many more alike have contributed to this new experience. Designed with the latest technology, this easy-to-use web service delivers an absorbing audio experience on your smartphone, tablet or laptop. The audio format lets you do other things while listening, like driving your car, attending boring sessions, or doing household work, and therefore helps you make the most of your time.

पुणेकरांना अनुभवता येणार प्रसिद्ध डीजे क्रेटेक्सला.... मराठी वाजलच पाहिजे म्हणत क्रेटेक्सची पुणेकरांना साद येत्या रविवार...
06/12/2024

पुणेकरांना अनुभवता येणार प्रसिद्ध डीजे क्रेटेक्सला.... मराठी वाजलच पाहिजे म्हणत क्रेटेक्सची पुणेकरांना साद

येत्या रविवारी म्हणजेच, ८ डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मराठी वाजलच पाहिजे हे शीर्षक घेऊन डी.जे. क्रेटेक्सने परदेशात सुद्धा अनेक ठिकाणी मराठी गाणी वाजवली आहेत. आता तो पुण्यात सुध्दा पुणेकरांना एक वेगळाच डीजे अनुभव देण्यासाठी येणार आहे. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल तर आवर्जून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या ९१६७७११६४९ या क्रमांकावर संपर्क साधा आणि लगेचच तुमचं नाव नोंदवा.

27/11/2024
मटा नाट्यमहोत्सवाची धम्माल सुरुवात! तिकीट बुक करा आणि धमाल अनुभवा!प्रशांत दामले आणि हर्षद शेलार यांची जोडी घेऊन येत आहे ...
26/11/2024

मटा नाट्यमहोत्सवाची धम्माल सुरुवात!

तिकीट बुक करा आणि धमाल अनुभवा!

प्रशांत दामले आणि हर्षद शेलार यांची जोडी घेऊन येत आहे हास्याची पर्वणी!

मिस करायचं नाही!

सेट भेट!  तुमच्या आवडत्या मालिकांच्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटायची संधी.  महिलांसाठी खास कार्यक्रम, गुरुवारी, २१ नोव्हें...
19/11/2024

सेट भेट!
तुमच्या आवडत्या मालिकांच्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटायची संधी.
महिलांसाठी खास कार्यक्रम, गुरुवारी, २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता.
तुमचं नाव नोंदवा आजच!
अधिक माहितीसाठी संपर्क ९१६७७११६४९

डिजिटल डिझाईन आणि अ‍ॅनिमेशनच्या जगात चमकदार करिअरची दारे उघडण्याची संधी!तुमच्या कल्पनांना नवे आयाम देण्यासाठी २३ नोव्हें...
18/11/2024

डिजिटल डिझाईन आणि अ‍ॅनिमेशनच्या जगात चमकदार करिअरची दारे उघडण्याची संधी!
तुमच्या कल्पनांना नवे आयाम देण्यासाठी २३ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे सामील व्हा!

10/11/2024

GM Sankalp Gupta's Simul Chess Challenge | PlayerOrbit Checkmate Challenge 2024

मित्र फाऊंडेशन पुणे, या संस्थेतर्फे यावर्षी मित्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.मित्र महोत्सव २०२४२३ आणि २४ नोव्हेंबर २...
07/11/2024

मित्र फाऊंडेशन पुणे, या संस्थेतर्फे यावर्षी मित्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मित्र महोत्सव २०२४
२३ आणि २४ नोव्हेंबर २०२४
संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून
पंडित फार्म्स, करवे नगर, पुणे

आताच तिकीट बुक करा
https://www.ticketkhidakee.com/mitramahostav2024

महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब आणि लीज़ ब्यूटी सेंटर आणि स्पा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक खास पर्सनल हेअर स्टाईल स...
07/11/2024

महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब आणि लीज़ ब्यूटी सेंटर आणि स्पा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक खास पर्सनल हेअर स्टाईल सेशन आयोजित करत आहोत.
अधिक माहितीसाठी व बुकिंगकरण्यासाठी संपर्क :- ९८२२३३३३८२

महाराष्ट्र कल्चरल क्लब आयोजित कॉपीरायटिंग कार्यशाळा.ऑनलाईन कॉपीरायटिंग कार्यशाळेला मिळालेल्या प्रतिसादानंतर. पहिल्यांदाच...
04/11/2024

महाराष्ट्र कल्चरल क्लब आयोजित कॉपीरायटिंग कार्यशाळा.

ऑनलाईन कॉपीरायटिंग कार्यशाळेला मिळालेल्या प्रतिसादानंतर. पहिल्यांदाच कीर्ती कॉलेज येथे, ऑफलाईन कॉपीरायटिंग कार्यशाळा महाराष्ट्र टाईम्स च्या पुढाकाराने आयोजित केली आहे.

ऑनलाईन कार्यशाळेत आजपर्यंत २० पासून ६७ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील सदस्य सहभागी झाले आहेत. आता उत्सुकता ऑफलाईन कार्यशाळेची.

ही कार्यशाळा मास कॉम करणाऱ्या, सोशल मीडिया क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या, लेखनातून पैसे कसे कमावता येऊ शकतात हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.

इतर माहिती सोबतच्या क्रिएटिव्हमध्ये दिलेली आहेच.

#विशाखा #विशाखा_विश्वनाथ

31/10/2024

महाराष्ट्र टाइम्स तर्फे येत्या ०२ नोव्हेंबरला गायिका कौशिकी चक्रबर्ती यांचा दिवाळी सुरोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ६.३० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाचा अविस्मरणीय अनुभव पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे या ठिकाणी पार पडेल.

खालील लिंक वर जाऊन आजच तुमचे तिकिट बुक करा.
https://in.bookmyshow.com/.../mata-padwa-pahat.../ET0041141

Kaushiki Chakraborty

अनुभवा गाण्यांची अविस्मरणीय मैफीलज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्...
30/10/2024

अनुभवा गाण्यांची अविस्मरणीय मैफील

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स तर्फे, येत्या ०२ नोव्हेंबरला संध्याकाळी ६.०० वाजता, श्री षणमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती ऑडिटोरियम या ठिकाणी नक्षत्रांचे देणे नावाचा अविस्मरणीय असा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तिकिट दर २००/- पासून सुरू.

तसेच महाराष्ट्र टाइम्स तर्फे येत्या ०३ नोव्हेंबरला गायिका कौशिक चक्रबर्ती यांचा दिवाळी संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तिकिट दर १००/- पासून सुरू आहे. या कार्यक्रमाचा अविस्मरणीय अनुभव श्री षणमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती ऑडिटोरियम या ठिकाणी पार पडेल.

आजच तिकीट बुक करा !

'महाराष्ट्र टाइम्स आहे एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र'आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधाया योजनेच्या अधिक माहितीसाठ...
30/10/2024

'महाराष्ट्र टाइम्स आहे एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र'
आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा

या योजनेच्या अधिक माहितीसाठी ०७१२ ६९४५२२२
(सोमवार-शुक्रवार, वेळ स. १०:०० ते सायं. ६:०० या वेळेत) संपर्क साधावा

सबस्क्राईब करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://subscribe.timesgroup.com/

'महाराष्ट्र टाइम्स आहे एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र'आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधाया योजनेच्या अधिक माहितीसाठ...
30/10/2024

'महाराष्ट्र टाइम्स आहे एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र'
आजच आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधा

या योजनेच्या अधिक माहितीसाठी ०२०-६७४७२२३२
(सोमवार-शनिवार, वेळ स. १०:०० ते सायं. ६:०० या वेळेत) संपर्क साधावा

सबस्क्राईब करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://subscribe.timesgroup.com/

28/10/2024

अनुभवा गाण्यांची अविस्मरणीय मैफील

महाराष्ट्र टाइम्स तर्फे येत्या ०३ नोव्हेंबरला गायिका कौशिक चक्रबर्ती यांचा दिवाळी संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तिकिट दर १००/- पासून सुरू आहे. या कार्यक्रमाचा अविस्मरणीय अनुभव श्री षणमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती ऑडिटोरियम या ठिकाणी पार पडेल.

आजच तिकीट बूक करा !
https://in.bookmyshow.com/events/mata-diwali-sandhya/ET00411926

Address


Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MT Culture Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MT Culture Club:

Videos

Share

Nearby media companies