
16/01/2024
https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-https://youtu.be/9vtZaJxz8ZQ?si=sIw0iWH00emTiPf-...म्यूसिक मास्टर प्रस्तुत ..मतदान करूया वंचित आघाडीला......मित्रानो जय भीम जय संविधान .....बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ..ह्यांचे ह्या बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत ...ते फेडता फेडूशकत नाही आपण ....तरीसुद्धा एक छोटासा हातभार म्हणून बाबासाहेबांचे वंशज आमचे लाडके नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी साठी प्रचार गीत पुढील येणाऱ्या ilection साठी सादर करीत आहे ....माझ्या समाजासाठी माझ्या पक्षासाठी छोटासा संगीतमय हातभार लावीत आहे वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून हा प्रयत्न आहे ...जनजागृती म्हणून हे गीत आपणास अर्पित करीत आहे ...तरी सर्वांनी हे प्रचार गीत ऐकून सर्वांना share करावे आणी चॅनेल subscribe जरूर करा ...💐🌹💐🌹💐🌹🙏🏽
Music Master PresentSinger- Jagdish MohiteLyrics- Jagdish MohiteAll copyrights reserved by Music Master.