Travelkhorsj

Travelkhorsj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Travelkhorsj, Digital creator, Mumbai.

Sandhan valley | Must visit
13/12/2023

Sandhan valley | Must visit

Sandhan valley trek successfully done ✨—————————————————————————————————Sandhan Valley Trek and Rappelling is one of the best trek and camping location. Diff...

02/10/2022

Finally wait is over kataldhar Waterfall vlog live show some love ❤️

लोणावळ्याचा कातळधार धबधबा ट्रेक पडलं खूप महागात | Most Thrilling Place Kataldhar Waterfall Part -01

https://youtu.be/h59-dY3ymrk

Please do like, show some love in comment section, share the video link with your friends & family group. The most important point is don’t forget to subscribe to the channel ❤️🤞🏻

_ TravelखोरSJ

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती 🌺Follow :  सार्वजनिक गणपती उत्सवाची धुमधाम नुकतीच सुरू होणार असुन पुण्यात मानाचे गण...
06/09/2022

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती 🌺
Follow :

सार्वजनिक गणपती उत्सवाची धुमधाम नुकतीच सुरू होणार असुन पुण्यात मानाचे गणपती (Manache Ganapati) दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे.
लोकमान्य टिळक यांनी १८९३ साली लोकांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला चालू केले.
पुण्यात याची सुरुवात झाली. मानाचे गणपती कोणते हे बहुतेक जणांना समजत नाही त्यासाठी आम्ही आपणासाठी माहिती घेऊन आलोय.

मानाचा पहिला गणपती – श्री कसबा गणपती
या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला.

कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी देऊळ बांधले.�शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणले जाते.�या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.

🙏 #ᴘᴜɴᴇᴋᴀʀ

01/09/2022

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Travelkhorsj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share