26/03/2024
तू आनंदी असताना!
सारं जग हसरं वाटतं..
तुझ्या तिरकस शब्दांमध्ये
माझं सुख सापडत असतं..
तुझ्या नजरेनं मला माझं
अवघं विश्वच सुंदर दिसतं..
तुझ्या केवळ सोबत असण्याने
जगण्याचं सेलिब्रेशन होतं..