बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • Home
  • India
  • Mumbai
  • बाळासाहेब आंबेडकर साहेब

बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित प्रमुख
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब

28/11/2024
07/07/2023

वंचित बहुजन आघाडी बद्दल अपप्रचार करणाऱ्या,
ABP माझा या न्युज चॅनलचा जाहीर निषेध.
🏴🏴🏴

06/07/2023

उध्दव ठाकरे १० ते १५ दिवसात निर्णय घेतील अशी अपेक्षा धरतो - अॅड. बाळासाहेब आंबेडकर साहेब

04/07/2023

Video पूर्ण बघा!!
आता पर्याय एकच...✊

💙🌎
03/07/2023

💙🌎

03/07/2023

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर बघा काय म्हणाले सुजात आंबेडकर!!!


02/07/2023

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बोलले होते राज्यात दोन राजकीय भूकंप होणार साहेबांचे भाकीत खरे ठरले. ग्रेट & ब्रॅण्ड नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..!


02/07/2023

आद. बाळासाहेबांनी अगोदर सांगितले होते.
#राजकीय_भूकंप

आद. बाळासाहेब आंबेडकर युथ क्लब उद्घाटन सोहळा संपन्न. यावेळी युवानेते सुजात दादा आंबेडकर यांनी सभेला मार्गदर्शन केले.
01/07/2023

आद. बाळासाहेब आंबेडकर युथ क्लब उद्घाटन सोहळा संपन्न.
यावेळी युवानेते सुजात दादा आंबेडकर यांनी सभेला मार्गदर्शन केले.

रावण अभी जिंदा हैRavan is Come back 💪
30/06/2023

रावण अभी जिंदा है
Ravan is Come back 💪

आप सबको ईद उल अजहा की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।यह त्यौहार सबको भाईचारा,खुशियाँ और शांति दे।
29/06/2023

आप सबको ईद उल अजहा की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

यह त्यौहार सबको भाईचारा,खुशियाँ और शांति दे।


वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची ...
29/06/2023

वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची संस्कृती संतांनी या मातीत रुजवली आणि स्वराज्याचा पाया रचला. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

#वारकरी #वारी #एकादशी

भीम आर्मी प्रमुख, आझाद समाज पार्टी अध्यक्ष ऍड चंद्रशेखर आझाद रावण यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध 🏴
28/06/2023

भीम आर्मी प्रमुख,
आझाद समाज पार्टी अध्यक्ष
ऍड चंद्रशेखर आझाद रावण यांच्या वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध 🏴

27/06/2023

आंबेडकरी समाजाला चॅलेंज दिल्यावर काय होत हे अजय सिंगर ला चांगलंच समजलं असेल 💪👊
#साहेब

26/06/2023

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे  राजर्षी छत्रपती शाहु महाराज  जयंती निमित्त  मनाचा मुजरा🙏🏻💙
26/06/2023

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे

राजर्षी छत्रपती शाहु महाराज

जयंती निमित्त मनाचा मुजरा🙏🏻💙

 #साहेब 💙
24/06/2023

#साहेब 💙

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाळासाहेब आंबेडकर साहेब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बाळासाहेब आंबेडकर साहेब:

Videos

Share

Category