"Pakistan ते Washington DC: भारताचं नेतृत्व करणारी मराठी पत्रकार" भारतीय संस्कृतीत गाईला आई मानलं जातं..
ते का? कशासाठी?
अश्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे "Who will Bell the Cow " ह्या पुस्तकाची लेखिका श्रुती गणपत्ये फक्त बोल बाई बोल वर ...
Sameer Patil Vaishnavi Kanvinde Shruti Ganapatye
.
.
#writer #writing #writers #pakistan #pakistanstories #journaling #journalism #journalinspiration #journalist #journalists #washington #washingtondc #indianteam #india #indianpolitics #beef #beefban #bolbaibol #bolaraoji
शिक्षण ही खूप basic गरज वाटते पण तितकेच महत्त्वाचे देखील आहे.
हेच महत्त्व हे सर्वांना कळणं खूप गरजेचे आहे, तेच महत्त्व सांगायला येत आहे डॉ. दीपाली सुरकुंड फक्त बोल बाई बोलवर.
Vaishnavi Kanvinde Sameer Patil
.
.
#education #edu #education #womenempowerment #girleducation #learning #bolaraoji
श्री शिवस्वराज्य गाथा: पद्मश्री राव
शिवाजी महाराजांबद्दल ऐकल्यावर नेहमीच गर्व वाटतो त्याच गर्वाची गाथा ऐकवायला येत आहे पद्मश्री राव फक्त बोल बाई बोल वर...
Vaishnavi Kanvinde Sameer Patil
.
.
#shivaji #shivajimaharaj #shivaji_maharaj #shivajimaharajhistory #shivaji_maharaj_history #maharashtranews #maharashtra_ig #bolbaibol #bolaraoji
"अभिनेत्री, Spiritual Healer आणि Entrepreneur "
पहा वनश्री पांडे यांचा अभिनेत्री, Spiritual healer व Entrepreneur चा प्रवास फक्त. बोल बाई बोल वर.
.
.
#healer #healing #healingcrystals #healingstones #healingjourney #actor #actorslife #entrepreneur #womeninbusiness #podcast #bolaraoji
गेल्या काही दिवसांपासून आपण पहात आहोत...
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांची अवस्था अतिशय दयनीय आहे...
आजी सरकारला सामान्य जनतेकडे बघण्यासाठी वेळच नाही...
याच विषयी मी माझं ठाम मत मांडलं आहे...
ऐका. आणि विचार करा.....
Subhash Desai
.
.
#maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #politics #politicsindia #politicstoday #politicalnews #subhashdesai #uddhavthackeray #shivsena #eknathshinde #bolaraoji
योग हा फक्त एक व्यायाम प्रकार नसून एक साधना आहे आपलं जगणं सुखकर करण्यासाठी.
पुर्ण व्हिडिओ YouTube वर नक्की पाहा!!
Sameer Patil Vaishnavi Kanvinde
.
.
#podcast #marathi #marathinews #marathipodcast #marathipost #inspiration #inspirational #motivation #motivationalquotes #yoga #yogateacher #yogainspiration #yogapractice #healthcoach #bolaraoji #bolbaibol
अनेक कुख्यात गुंड,
नेते अभिनेत्यांनी ज्या जेलची हवा खाल्ली,
त्या आर्थर रोड जेल बद्दल जाणून घ्या आजच्या एपिसोड मध्ये...
Bhargavi Chirmuley Sameer Patil Avinash Thorat
.
.
#jailer #jail #jailstories #crime #crimestories #crimefiction #criminal #criminalminds #prison #documentary #maharashtranews #maharashtra #bolaraoji
गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे जल्लोष चालू आहे, या मज्जा मस्तीमध्ये आरोग्याची काळजी घेणं देखील किती गरजेचं आहे हे तुम्हाला सांगत आहेत,
Dr. Anil Bhoraskar
.
.
#doctor #doctorsays #doctorday #dibeties #dibetiescare #ganpati #ganeshutsav #ganeshchaturthi #ganeshchaturthi2023 #modak #maharashtra #localbandhan #bolaraoji
लाडक्या बाप्पाच्या आवडत्या मोदकामधील पौष्टिकता जाणून घ्या डॉ. अनिल भोरस्कर यांच्याकडून.
#doctor #doctorsays #doctorday #dibeties #dibetiescare #ganpati #ganeshutsav #ganeshchaturthi #ganeshchaturthi2023 #modak #maharashtra #localbandhan #bolaraoji
एक स्त्री जिने आपल्या जिद्दीने, कष्टाने आणि आपल्या आत्मविश्वासाने व्यवसाय सांभाळला आणि त्याचा आवाका सुद्धा वाढवला.
त्या कर्तृत्वानं महिलेचा हा संघर्षदायी प्रवास.
बोल बाई बोल.
Saroj Sweets Pvt Ltd Vaishnavi Kanvinde Sameer Patil
.
.
#marathi #marathistatus #marathipodcast #marathifun #womenempowerment #womensupportingwomen #womenempowerment #sarojsweets #dadar #chembur #mumbai #maharashtradiaries #business #businessowner #bolbaibol #bolaraoji
महाराष्ट्राला काळिमा फासणारी हि घटना ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. का केलं असावं त्या तीन मायलेकींनी असं ? कठून येते क्रूरता ? बर एवढे खून करून सुद्धा त्यांना फाशी नाही. का ? खरंच त्या पीडीताना न्याय मिळाला का ? Bhargavi Chirmuley Sameer Patil Avinash Thorat
.
.
#gavit #murder #murdermystery2 #murdermystery #crime #crimefiction #crimestories #bharagavichirmule #bolaraoji
सज्ज व्हा रावजी, या फालतूपणा साठी!!
Bhargavi Chirmuley Sameer Patil
.
.
#comedy #comedyvideos #hasyajatra #marathi #marathipodcast #marathistatus #marathifun #marathicomedy #trending #faltupana #bolaraoji