Rahul writes

Rahul writes मराठी कविता _ ©® राहुल सोनटक्के

07/08/2024
बेडी,नकाराची..उत्तराने मला कळवयाचे होते..
01/08/2024

बेडी,नकाराची..
उत्तराने मला कळवयाचे होते..

नकळत भिजलो होतो...
30/07/2024

नकळत भिजलो होतो...

नदी वाहते जेव्हातिचा काट मला दिसतो...तुझ्या पदराआड ,पाऊस मला दिसतो..
28/07/2024

नदी वाहते जेव्हा
तिचा काट मला दिसतो...
तुझ्या पदराआड ,
पाऊस मला दिसतो..

आई आहे ती. तिला समजून घेणा...आई आहे तीतिला समजून घेणा...खूप सारं गमावलं तीन तुझ्यासाठीथोडंसं तिच्या वाटेला सुख देना...भा...
11/02/2024

आई आहे ती. तिला समजून घेणा...

आई आहे ती
तिला समजून घेणा...
खूप सारं गमावलं तीन तुझ्यासाठी
थोडंसं तिच्या वाटेला सुख देना...

भाकर गोड व्हावी तुझ्यासाठी
बसलेत तिला तव्यांचे चटके...
तुझ्याच भविष्यासाठी
शिळे खाल्लेत तिने कुटके...

सोडून न राहणारी ती
तू दूर झालास गड्या....
तू उठून दिसावा
जुन्याच घालते साड्या...

सारं आयुष्य तिने
हिंमतीने सामोरे गेली...
उभ्या आयुष्याची तिच्या
गड्या तू चेष्टा का केली....

अस्तित्व तीच
असं संपवू शकणार नाही..
तिच्या वेदनेला
दुनिया विसरणार नाही....

_राहुल सोनटक्के

देह❣️
11/02/2024

देह❣️

हा वारा....
10/02/2024

हा वारा....

कवी मनाचा राहुल❣️✍️
10/02/2024

कवी मनाचा राहुल❣️✍️

शब्द माझे...✍️
05/02/2024

शब्द माझे...✍️

गर्दीतला मी_
02/02/2024

गर्दीतला मी_

02/02/2024

महादेव मंदिर temple

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Rahul writes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rahul writes:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share