Hedwig Media House

Hedwig Media House Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hedwig Media House, Publisher, 128 Parekh Mahal, 3rd Floor, L. J. Road, Mahim.

काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदोल सेनगुप्ता लिखित, डॉ. शुचित नांदापूरकर-फडके आणि नयना पिकळे अनुवादित “इस्कॉन संस्...
01/05/2025

काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदोल सेनगुप्ता लिखित, डॉ. शुचित नांदापूरकर-फडके आणि नयना पिकळे अनुवादित “इस्कॉन संस्थापक अचार्य श्रील प्रभुपाद” (Sing,Dance & Pray या National Bestseller पुस्तकाचा मराठी अनुवाद) या पुस्तकाचे आगमन झाले.
पुस्तक लवकरच सर्व प्रमूख विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक - भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्...
24/04/2025

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक -
भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्डोझो यांच्या ‘बियॉण्ड फीअर’ या पुस्तकातल्या, या काही कथा. खरा प्रश्न हा आहे की आपण भीतीचा सामना करतो की त्यापासून पळ काढतो. सैन्यदलातले कर्मचारी या भयावर मात कशी करतात हे मेजर जनरल कार्डोझो तेरा कथांच्या माध्यमातून सांगतात. भीतीवर मात करण्याच्या प्रवासात सैनिकाला सन्मान, प्रेम, धैर्य, विश्वास, आशा, निष्ठा हे गुण कसे उपयुक्त ठरतात याच्या कहाण्या अनेक पदरांद्वारे उलगडत जाणारे पुस्तक.

23/04/2025

AnnouncementBiographical novel on the life of Comedian Legend Charlie ChaplinComing Soon
18/04/2025

Announcement

Biographical novel on the life of Comedian Legend Charlie Chaplin

Coming Soon

प्रकाशित फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना – युद्धात भाग घेणाऱ्या भारतीय वायुदलातील पहिल्या महिला अधिकारी!कारगिल युद्धात चित...
16/04/2025

प्रकाशित
फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना – युद्धात भाग घेणाऱ्या भारतीय वायुदलातील पहिल्या महिला अधिकारी!
कारगिल युद्धात चित्ता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांनी अनेक जवानांचे प्राण वाचवले. दिल्ली विद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी लष्करात प्रवेश करत इतिहास रचला.
किरणदीप सिंग आणि निर्वाण सिंग या लेखकद्वयीने ‘द कारगिल गर्ल’मधून त्यांची प्रेरणादायी कथा मांडली आहे.
📘 ही कथा आहे धैर्य, प्रेरणा आणि कर्तृत्वाची.

A New book alert🛕 Celebrate Hanuman Jayanti with a divine read!Immerse yourself in the captivating tale of Hanuman, the ...
12/04/2025

A New book alert

🛕 Celebrate Hanuman Jayanti with a divine read!
Immerse yourself in the captivating tale of Hanuman, the legendary divine being from Indian mythology, through this masterfully crafted book by Indrayani Sawkar. A perfect blend of devotion, strength, and wisdom — ideal for mythology lovers and curious minds alike.
📖 Now available at 20% OFF– limited time only!
Offer valid till 15 April 2025

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक -१९९९च्या कारगिल युद्धात फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) यांनी चित्ता हे...
11/04/2025

हेडविग मीडिया हाऊस प्रकाशित नवीन पुस्तक -
१९९९च्या कारगिल युद्धात फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) यांनी चित्ता हेलिकॉप्टरमधून शेकडो जवानांचे प्राण वाचवले. भारतीय वायुदलातील युद्धात सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या!
किरण - निर्वाण या लेखकद्वयीने मांडलेली गुंजन सक्सेनांची शौर्यगाथा आणि सैनिकी परंपरेतील प्रेरणादायी कथा म्हणजे ‘द कारगिल गर्ल.’
💬 शौर्य, निश्चय आणि देशसेवा – यांचा संगम म्हणजेच ही कथा!
लेखिका - फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त)
शब्दांकन - किरण निर्वाण
अनुवाद - डॉ. शुचिता नंदापूरकर- फडके
प्रकाशक - हेडविग मीडिया हाऊस
नोंदणींसाठी संपर्क -7666219838
सवलत मुदत २१ एप्रील २०२५ पर्यन्त

#देशाभिमान

🌺 श्रीराम नवमी विशेष! 🌺श्रीराम नवमीच्या निमित्ताने राजेन्द्र खेर लिखीत “राम – आर्यवर्ताचे पुनरुत्थान” आणि “राम - या त्रे...
05/04/2025

🌺 श्रीराम नवमी विशेष! 🌺
श्रीराम नवमीच्या निमित्ताने राजेन्द्र खेर लिखीत “राम – आर्यवर्ताचे पुनरुत्थान” आणि “राम - या त्रेतायुगाचा महासंग्राम” या पुस्तकांवर विशेष सवलत!
वाल्मिकी रामायणातील प्रसंग आजच्या संशोधनाशी ताडून पाहिले, तर हे काव्य नव्हे तर प्रगत संस्कृतीचा ठसा आहे!
या पुस्तकातुन जाणून घ्या :
🔸 रामजन्मामागील ऐतिहासिक सत्य
🔸 ऋषी, वानर आणि जटायू यांचे खरे स्वरूप
🔸 रावणाचे साम्राज्य आणि त्याचा राजकीय विस्तार
🔸 पुष्पक विमान आणि त्यामागील तांत्रिक संदर्भ
🔸 भारत, लंका आणि दक्षिण अमेरिकेतील अद्भुत नाते

या आणि अशा अनेक सर्व घटनांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करणारे हे पुस्तक वाचायलाच हवं!
पुस्तकासाठी संपर्क: ७६६६२१९८३८ हेडविग मीडिया हाऊस

02/03/2025
हेडविग मीडिया हाऊस तर्फे ‘राम...’ कादंबरीचा दुसरा भाग “त्रेतायुगचा महासंग्राम” राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक...
29/12/2024

हेडविग मीडिया हाऊस तर्फे ‘राम...’ कादंबरीचा दुसरा भाग “त्रेतायुगचा महासंग्राम” राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशित झाला. मा. खासदार श्री. विनयजी सहस्रबुद्धे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे तसेच ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्री. सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सोबत महाभारत ते भारत @२०२५ या ग्रंथाचे लेखक श्री माधव जोशी, वरिष्ठ सि ए श्री. संजीव ब्रम्हे प्रकाशक चिन्मय पंडित हे उपस्थित होते

पुणे पुस्तक मोहोत्सवात हेडविग च्या स्टॉल वर झालेली शाळेच्या मुलांची गर्दी
29/12/2024

पुणे पुस्तक मोहोत्सवात हेडविग च्या स्टॉल वर झालेली शाळेच्या मुलांची गर्दी

Address

128 Parekh Mahal, 3rd Floor, L. J. Road
Mahim

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917666219838

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hedwig Media House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hedwig Media House:

Share

Category