Vidyabhartee Prakashan

Vidyabhartee Prakashan Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

23/04/2024
27/01/2024

बी.एड. प्रवेश परीक्षा जाहीर.
महाराष्ट्रातील सर्वं बी.एड. महाविद्यालयात प्रवेशासाठी
सामाईक प्रवेश परीक्षा (MAHA B.ED. CET) साठी
अर्जाची तारीख - 30 जानेवारी ते 30 जानेवारी 2024
परीक्षा - मार्च 2024
अर्जासाठी वेबलॉग -
https://cetcell.mahacet.org/
अभ्यासक्रम:-
1. शिक्षक अभिक्षमता, अभियोग्यता -
2. मानसिक क्षमता
३. सामान्य ज्ञान

संदर्भ पुस्तक.
1) विद्याभारती
बी.एड. प्रवेश परीक्षा
संपूर्ण मार्गदर्शक
लेखक :- प्रा. ब्रिजमोहन दायमा
कि.450=00

वरील पुस्तक महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 8669027338 / 092842 92473


.Ed.Entrance

._Primary_School_Teacher




Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

27/12/2023

𝗙𝗼𝗿 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲
𝗠𝗛𝗧 𝗖𝗘𝗧 - 2024
For Sure Success in MHT CET
Buy Toady Vidyabhartee's Latur Pattern
Objective Science Series Books.
These Books are reccomended by
Renouned Teachers and Successful students.
Successful guidance since 20 years.
Vidyabhartee's
Objective Physics
1) Std.11th Rs.480.00
2) Std.12th Rs.650.00
🔸
Vidyabhartee's
Objective Chemistry
3) Std.11th Rs.500.00
4) Std.12th Rs.600.00
🔹
Vidyabhartee's
Objective Mathematics
5) Std.11th Rs.600.00
6) Std.12th Rs.650.00
🔸
Vidyabhartee's
7) Objective Biology
Std.11th+12th Rs.600.00
🔹
😎 Vidyabhartee's
10 MHT-CET Question Paper Set (P+C+M+B)
Rs.320.00
Every subject contais Complete Synopsis, Chapterwise Question Bank, Brain Teaser MCQ's, Previous year's MCQ's, with hints and solutions.
For sure success. Buy Today.
Call - 092842 92473

Prakashanshan






Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

वैचारिकदृष्ट्या माणूस जेवढा पुस्तक वाचनाने समृद्ध होतो तेवढा तो इतर कशानेही होत नाही. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत वाचन सं...
20/12/2023

वैचारिकदृष्ट्या माणूस जेवढा पुस्तक वाचनाने समृद्ध होतो तेवढा तो इतर कशानेही होत नाही.

त्यामुळेच भारतीय संस्कृतीत वाचन संस्कृतीला एक वेगळे वलय प्राचीन काळापासून आहे.

आजच्या आधुनिक काळात डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक हातात घेवून वाचणे ही मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. या उद्देशाने पुणे बुक फेस्टिव्हल २०२३ चे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत ; १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलं आहे.

या पुस्तक घ्या – वाचा - समृद्ध व्हा.......स्वतःसाठी !!


06/11/2023

जलसंपदा विभाग भरती

जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत
पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर,
अमरावती, कोल्हापूर परीमंडलाच्या
14 संवर्गातील 4497 पदांची भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता - १० वी , १२ वी, पदवीधर, इंजिनीरिंग
अर्जाची तारीख - 3 नोव्हेंबर 23 ते 24 नोव्हेंबर
अर्जासाठी संकेतस्थळ -
http://wrd.maharashtra.gov.in
या भरती परीक्षेकरिता विद्याभारती प्रकाशनाने
मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे.

"विद्याभारती"
"जलसंपदा विभाग"
भरती परीक्षा मार्गदर्शक"
(Computer Based Test)
TCS/IBPS Pattern
किंमत :- Rs.400.00

तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले मार्गदर्शक
हमखास यशासाठी आजच खरेदी करा.
वरील पुस्तके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338


्पर्धा_परीक्षा

ंपदा

Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

26/10/2023

सर्व पदवीधारक तसेच दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर
महाराष्ट्र शासन PWD सार्वजनिक बांधकाम विभाग
अंतर्गत 14 संवर्गातील 2109 पदांची भरती होत आहे.
अर्जाची तारीख -16 ऑक्टोबर 23 ते 6 नोव्हेंबर 23
अर्जासाठी वेबलॉग -
http://mahapwd.gov.in
या भरती परीक्षेकरिता विद्याभारती प्रकाशनाने
मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे.

"विद्याभारती PWD"
"सार्वजनिक बांधकाम विभाग
भरती परीक्षा मार्गदर्शक"
(Computer Based Test)
TCS/IBPS Pattern
किंमत :- Rs.400.00

तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले मार्गदर्शक
हमखास यशासाठी आजच खरेदी करा.
वरील पुस्तके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338



्पर्धा_परीक्षा

ार्वजनिक_बांधकाम_

Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

𝗙𝗼𝗿 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗠𝗛𝗧 𝗖𝗘𝗧) 𝗔𝗻𝗱 𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗡𝗘𝗘𝗧) 2024For Sure Success in MHT CET & NEET Buy Toady Vidyabha...
20/09/2023

𝗙𝗼𝗿 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗠𝗛𝗧 𝗖𝗘𝗧) 𝗔𝗻𝗱
𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗡𝗘𝗘𝗧) 2024

For Sure Success in MHT CET & NEET
Buy Toady Vidyabhartee's Latur Pattern
Objective Science Series.
These Books are reccomended by
Renouned Teachers and Successful students.
Successful guidance since 20 years.

Vidyabhartee's
Objective Physics
1) Std.11th Rs.480.00
2) Std.12th Rs.650.00
🔸
Vidyabhartee's
Objective Chemistry
3) Std.11th Rs.500.00
4) Std.12th Rs.600.00
🔹
Vidyabhartee's
Objective Mathematics
5) Std.11th Rs.600.00
6) Std.12th Rs.650.00
🔸
Vidyabhartee's
7) Objective Biology
Std.11th+12th Rs.600.00
🔹
8) Vidyabhartee's
10 MHT-CET Question Paper Set (P+C+M+B)
Rs.320.00

Every subject contais Complete Synopsis, Chapterwise Question Bank, Brain Teaser MCQ's, Previous year's MCQ's, with hints and solutions.

For sure success. Buy Today.
Call - 092842 92473

Prakashanshan






20/09/2023

सेट नेट पात्रता परीक्षा.
सिनिअर कॉलेज प्राध्यापक नौकरीसाठी आवश्यक
सेट नेट पात्रता परीक्षेच्या अनिवार्य पेपर 1 साठी
प्रा. ब्रिजमोहन दायमा लिखित
"विद्याभारती सेट नेट मार्गदर्शक "

मागील २३ वर्षांपासून हे सर्वोत्तम मार्गदर्शक ठरले
आहे. अनिवार्य पेपर 1 च्या अभ्यासक्रमाप्रमाणे मुद्देसूद
माहितीसह सरावासाठी नवीन पैटर्णप्रमाणे वस्तुनिष्ट
प्रश्न भरपूर प्रमाणात दिलेले आहेत. तसेच
अवलोकनासाठी मागील परीक्षेतील प्रश्नपत्रिका
उत्तरासह दिलेल्या आहेत.
पेपर 1 करिता All In One Book आहे.

हमखास यशासाठी आजच खरेदी करा.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338






Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग,गट 'क' ब 'ड' संवर्गातील 10,949 पदांची भरती करण्यात येत आहे.या भरती परीक्षेसाठी "...
01/09/2023

महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग,
गट 'क' ब 'ड' संवर्गातील
10,949 पदांची भरती करण्यात येत आहे.
या भरती परीक्षेसाठी

" विद्याभारती
आरोग्य सेवा भरती मार्गदर्शक
किं - रु.360=00
लेखक :- व्ही.एन. स्वामी

विद्याभारती
आरोग्य सेवा तांत्रिक ज्ञान
किं - रु.300=00
लेखक :- रमेश बालवाड

प्रकाशित झाले आहेत. तज्ञ शिक्षकांनी व
यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले मार्गदर्शक,
हमखास यशासाठी आजच खरेदी करा.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338








25/08/2023

महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालय अधिनस्त विभागीय
कृषि सहसंचालक कार्यालयांतर्गत गट क संवर्गातील
कृषि पर्यवेक्षक (गट क) पदाच्या भरती परीक्षेसाठी आवश्यक

" विद्याभारती
कृषि सेवक
भरती परीक्षा मार्गदर्शक"
किं - रु.450=00

प्रकाशित झाले आहे. तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी
शिफारस केलेले मार्गदर्शक, हमखास यशासाठी
आजच खरेदी करा.
Vidyabhartee Krushi Sevak Bharati Margadarshak
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
Contact - M/W - 9284292473 / 8669027338






्पर्धा_परीक्षा

Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

16/08/2023

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर...
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेतील विविध विभागात विविध
पदांसाठी भरती होत आहे. या सर्व पदांच्या भरती परीक्षेसाठी

" विद्याभारती जिल्हा परिषद कर्मचारी
भरती परीक्षा मार्गदर्शक"
किं - रु.400=00

प्रकाशित झाले आहे. तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी
शिफारस केलेले मार्गदर्शक, हमखास यशासाठी
आजच खरेदी करा.
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338





्पर्धा_परीक्षा

्रामसेवक_भरती



Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी खुशखबरमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी पदभरती -२०२३ पद संख्या  :- 4644  पात्रता :-...
24/06/2023

सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी खुशखबर
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
तलाठी पदभरती -२०२३

पद संख्या :- 4644 पात्रता :- पदवीधर
अर्जाची तारीख -26 जून ते 17 जूलै
अर्जासाठी वेबलॉग -
https://mahabhumi.gov.in

संदर्भ पुस्तके
1) विद्याभारती
संपूर्ण तलाठी परीक्षा मार्गदर्शक
2) विद्याभारती
तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच- 7500 प्रश्न (उत्तरांसह)

तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले मार्गदर्शक
हमखास यशासाठी आजच खरेदी करा.

वरील पुस्तके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 9284292473 / 8669027338



ाठी_भरती
्पर्धा_परीक्षा

्रामसेवक_भरती

22/06/2023

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शकाची नवीन सुधारित आवृत्ती प्रसिद्ध.

मागील वीस वर्षांपासून विद्याभारती प्रकाशनच्या वतीने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शक प्रकाशित केले जाते. सातारा सैनिक स्कूलच्या माजी शिक्षकानी लिहीलेले हे विद्यार्थीप्रिय पुस्तक मार्गदर्शक ठरले.

नवीन बदललेल्या अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती प्रमाणे बदल करुन विद्याभारती प्रकाशनने नवीन आवृत्ती प्रकाशित केली आहे.
~•~•~•~
विद्याभारती
सैनिक स्कूल
प्रवेश परीक्षा मार्गदर्शक
किंमत :- Rs.400=00
~•~•~•~
तज्ञ मंडळींनी लिहिलेले हे पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

Prabhat Book Distributors
Opp. Gujarati School,
Main Road, Latur 413512

Bank Details
फोन पे, गुगल पे - 9822556741
ICICI a/c Number: 034105003033
IFSC: ICIC0000341
Branch Name:
Ausa Road, Latur

please call on
Landline : 02382-242721,
Mobile 9284292473/ 8669027338
[email protected]








Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठीआनंदाची बातमीकेंद्रप्रमुख पदाकरीता परीक्षा-2023अर्जाची तारीख -6 जून ते 15 जुन परीक्षा ...
07/06/2023

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी
आनंदाची बातमी
केंद्रप्रमुख पदाकरीता परीक्षा-2023

अर्जाची तारीख -6 जून ते 15 जुन
परीक्षा - जूनचा शेवटचा आठवडा
अर्जासाठी वेबलॉग -
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

अभ्यासक्रम:-
विभाग 1- बुद्धिमत्ता व अभियोग्यता
विभाग 2 - शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह

संदर्भ पुस्तके.
1) विद्याभारती केंद्रप्रमुख भरती परीक्षा मार्गदर्शक - भाग 1
(शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता)

2) विद्याभारती केंद्रप्रमुख भरती परीक्षा मार्गदर्शक - भाग 2
(शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह)

वरील पुस्तके महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
विद्याभारती प्रकाशन
गुजराती शाळेसमोर, लातूर.
M/W - 8669027338 / 9284292473



._Primary_School_Teacher




लवकरच होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आवश्यकमागील वर्षातील तलाठी पदाच्या झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह.त...
24/04/2023

लवकरच होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आवश्यक
मागील वर्षातील तलाठी पदाच्या झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह.
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्यासाठी व इतर स्पर्धा परीक्षासाठी आवशक

विद्याभारती
तलाठी भरती प्रश्नपत्रिका संच
7500 प्रश्न (उत्तरांसह)
किंमत - रु.400=00

तज्ञ शिक्षकांनी व यशस्वी विद्यार्थ्यांनी शिफारस केलेले
हे पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
संपर्क - 9284292473 / 8669027338


ाठी_भरती
्पर्धा_परीक्षा

्रामसेवक_भरती


23/04/2023

महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या २०२३ मधील सर्व प्रकारच्या भरती स्पर्धा परीक्षांसाठी जनरल नॉलज या अनिवार्य विषयासाठी आवश्यक पुस्तक.

शाळा, कॉलेज व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आवश्यक.

या विद्यार्थीप्रिय पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित.
विद्याभारती परफेक्ट
जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान)
वन लायनर GK सह वस्तुनिष्ठ प्रश्न
लेखक - रमेश बालवाड
किंमत - रु.450=00

हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
आजच खरेदी करा.



्पर्धा_परीक्षा
ॉलेज ामान्य_ज्ञान


Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
23/04/2023

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

19/03/2023

𝗙𝗼𝗿 𝗘𝗻𝗴𝗶𝗻𝗲𝗲𝗿𝗶𝗻𝗴 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗠𝗛𝗧 𝗖𝗘𝗧) 𝗔𝗻𝗱
𝗠𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝗹 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 (𝗡𝗘𝗘𝗧)

For Sure Success in MHT CET & NEET Buy Toady Vidyabhartee's Latur Pattern Objective Science Physics+Chemistry+Mathematics+Biology Series. Every subject contais Complete Synopsis, Chapterwise Question Bank, Brain Teaser MCQ's, Previous year's MCQ's, with hints and solutions.
These Books are reccomended by Renouned Teachers and Successful students.
For sure success. Buy Today.
Call - 092842 92473

Prakashan




Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

01/02/2023

शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी ते ८ फेब्रूवारी २०२३ आहे. Online परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान आहे.

परीक्षेचा अभ्यासक्रम -
1) अभियोग्यता १२० प्रश्न, १२० गुण
२) बुद्धिमत्ता ८० प्रश्न, ८० गुण
असे एकूण २०० प्रश्नांची, २०० गुणांची परीक्षा आहे.

नवीन शिक्षक नियुक्ती करिता ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी गरजेचे आहे.
विद्याभारती प्रकाशनाने MAHA-TAIT च्या मागील परीक्षेतील स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका संच प्रकाशित केले आहे. विद्याभारती MAHA-TAIT प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. आजच खरेदी करा.
Call 9373665442



िद्याभारती_महाराष्ट्र_शिक्षक_अभियोग्यता_आणि_बुद्धिमत्ता_चाचणी
िक्षक_भरती_२०२३
्राथमिक_शिक्षक_भरती
्पर्धा_परीक्षा

Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

01/02/2023

शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. अर्ज करण्याची तारीख ३१ जानेवारी ते ८ फेब्रूवारी २०२३ आहे. Online परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान आहे.

परीक्षेचा अभ्यासक्रम -
1) अभियोग्यता १२० प्रश्न, १२० गुण
२) बुद्धिमत्ता ८० प्रश्न, ८० गुण
असे एकूण २०० प्रश्नांची, २०० गुणांची परीक्षा आहे.

नवीन शिक्षक नियुक्ती करिता ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी गरजेचे आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार मुदेसूद माहितीसह सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले मार्गदर्शक विद्याभारती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
Call 9373665442



िद्याभारती_महाराष्ट्र_शिक्षक_अभियोग्यता_आणि_बुद्धिमत्ता_चाचणी
िक्षक_भरती_२०२३
्राथमिक_शिक्षक_भरती
्पर्धा_परीक्षा

Vidyabhartee Prakashan is a leading educational publisher from Latur in Maharashtra. We publish Scho

राज्यात शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी फेब्रूवारी २०२३ मध्ये घेण्याचे शासनाने नुकतेच...
01/12/2022

राज्यात शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी फेब्रूवारी २०२३ मध्ये घेण्याचे शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. नियुक्ती करिता ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी गरजेचे आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार मुदेसूद माहितीसह सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले मार्गदर्शक विद्याभारती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
Call 9373665442



िद्याभारती_महाराष्ट्र_शिक्षक_अभियोग्यता_आणि_बुद्धिमत्ता_चाचणी
िक्षक_भरती_२०२३
्राथमिक_शिक्षक_भरती
्पर्धा_परीक्षा

राज्यात शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी फेब्रूवारी २०२3 मध्ये घेण्याचे शासनाने नुकतेच...
01/12/2022

राज्यात शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी फेब्रूवारी २०२3 मध्ये घेण्याचे शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेचे पेपर्स व त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे असलेला प्रश्नपत्रिका संच विद्याभारती प्रकाशनने प्रकाशित केला आहे. नियुक्ती करिता ही परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी गरजेचे आहे. प्रश्नांचा आवाका व सराव होण्यासाठी हा प्रश्न संच हाती आवश्यकच. सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. Call 9373665442
विद्याभारती
MAHA TAIT
विद्याभारती महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
प्रश्नपत्रिका संच
एकूण प्रश्न ६०००



िद्याभारती_महाराष्ट्र_शिक्षक_अभियोग्यता_आणि_बुद्धिमत्ता_चाचणी
्रश्नपत्रिका_संच
िक्षक_भरती_२०२२
्राथमिक_शिक्षक_भरती
्पर्धा_परीक्षा

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील पोलीस भरती परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक.भरती प्रक्रियेबाबत सखोल माहिती. लेखी परीक्षेच्य...
08/11/2022

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ातील पोलीस भरती परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक.
भरती प्रक्रियेबाबत सखोल माहिती. लेखी परीक्षेच्या सर्व विषयाची मुद्देसूद माहितीसह सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. आजच खरेदी करा. सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.

विद्याभारती पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक.
लेखक - व्ही.एन. स्वामी


िद्याभारती_प्रकाशन

ोलीस_भरती_संपूर्ण_मार्गदर्शक
्पर्धा_परीक्षा

Address

Opp. Gujarati School, Main Road
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am

Telephone

+919284292473

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyabhartee Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vidyabhartee Prakashan:

Share

Category