Radio Siddh 90.4 FM Latur

Radio Siddh 90.4 FM Latur Radio Broadcasting

आरंभ with UNISEF and SMART सुरुवातीचे क्षण मोलाचे only on रेडिओ सिद्ध 90.4 एफएम
08/09/2022

आरंभ with UNISEF and SMART
सुरुवातीचे क्षण मोलाचे only on रेडिओ सिद्ध 90.4 एफएम

04/09/2022
गणपती बाप्पा मोरया......
03/09/2022

गणपती बाप्पा मोरया......

https://youtu.be/QxjoQ0YnKKo
10/08/2022

https://youtu.be/QxjoQ0YnKKo

रेडिओ सिद्ध ९०. एफ एम च्या उदघाटन प्रसंगी लातूर पॅटर्नचे जनक मा.श्री अनिरुद्ध जाधव काय म्हणाले नक्की पहा..!समाजाच्.....

रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमचा उद्घाटन सोहळासमाजाच्या सर्वागीण विकासासाठी रेडिओचे योगदान अतिशय म्ह्त्वावाचे..!- श्री गुरुनाथ म...
29/07/2022

रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमचा उद्घाटन सोहळा
समाजाच्या सर्वागीण विकासासाठी रेडिओचे योगदान अतिशय म्ह्त्वावाचे..!- श्री गुरुनाथ मघे
रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमचा उद्घाटन सोहळा संपन्न..!

लातूर ; समाजाच्या सर्वागीण विकासासाठी रेडिओचे योगदान अतिशय म्ह्त्वावाचे आहे.मनोरंजनाबरोबर सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक प्रगती करिता रेडिओ महत्वाची भूमिका पार पडतो. मोबाईलच्या माध्यमातून रेडिओ सर्वदूर प्रसारित होत आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक क्षेत्रातील सर्वागीण प्रगतीकरिता रेडिओ सिध्द वरून प्रसारित होणारे कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहे,असे प्रतिपादन रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या उद्घाटना प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथ मघे यांनी केले. तसेच रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या भविष्यातील वाटचालीकरिता मा.मंत्री श्री अमित देशमुख व श्री शैलेश लाहोटी यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

रेडिओ सिद्ध वरून मनोरंजनाबरोबरच आरोग्य,महिला सबलीकरण,करिअर मार्गदर्शन,कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम, श्रोत्यांच्या सहभागावर आधारित फोन- ईन कार्यक्रम,शालेय विद्यार्थांच्या सहभागावर आधारित कार्यक्रम त्याचबरोबर प्रेरणादायी मुलाखतींचे प्रसारीत केले जाणार असून त्याचा लातूर करांनी श्रवणीय आनंद घ्यावा असे आवाहन रेडिओ सिद्ध ९०.४ एफ एमच्या संचालिका सौ.सरिता सोळंके यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी श्री श्रीनिवास सोळंके, श्री सचिन देशमुख उपस्थित होते.

.4

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radio Siddh 90.4 FM Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Radio Siddh 90.4 FM Latur:

Share