Kalparivartan News

Kalparivartan News Welcome to kalparivartan, your number one source for all things Blog News. We’re dedicated to givi

About US
Welcome to kalparivartan, your number one source for all things Blog News. We’re dedicated to giving you the very best of Content in Marathi & Hindi, with a focus on real content. kalparivartan has come a long way from its beginnings in maharashtra. “the country most advanced Real Content in Marathi & Hindi”. We now serve audience all over the place – town, state, country, the world, and

are thrilled that we’re able to turn our passion into our own website. We hope you enjoy our products as much as we enjoy offering them to you. If you have any questions or comments, please don’t hesitate to contact us.

16/01/2024
24/12/2022

*पोलीस अधीक्षक कार्यालय,लातूर*

*प्रेस नोट*

*दिनांक 24/12/2022*

*धोकादायक गुंड 'एमपीडीए' खाली स्थानबद्ध. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूरच्या इतिहासातील पहिलीच कारवाई.*

सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला.

वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत लातूर जिल्ह्यातील आकाश अण्णासाहेब होदाडे, वय 25 वर्ष, राहणार कवठा तालुका औसा. जिल्हा लातूर सध्या राहणार न्यू भाग्यनगर,लातूर याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्याच्या इतिहासामधील ही पहिलीच कारवाई आहे.
एमपीडीए कायद्यांतर्गंत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील धोकादायक गुंड आकाश अण्णासाहेब होदाडे (वय 25) याला 'एमपीडीए' कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली कारवाई ही पहिलीच कारवाई आहे.
सदर इसमावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, कट रचून- भीती घालून खंडणी उकळणे, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करुन दहशत करणे, असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली गीते पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, अंमलदार विष्णू वायगावकर यांनी नमूद आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरी पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर श्री.बी.पी. पृथ्वीराज यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

*काय आहे एमपीडीए कायदा?*

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

*सप्तफेरे_गुणगौरव_सोहळा_2022 या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीयमंत्री तथा खाजदार मा श्री भगवंतजी खुब्बा साहेब यावेळी प्रमु...
10/11/2022

*सप्तफेरे_गुणगौरव_सोहळा_2022 या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीयमंत्री तथा खाजदार मा श्री भगवंतजी खुब्बा साहेब यावेळी प्रमुख उपस्थिती राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार मा श्री संभाजी भैय्या निलंगेकर, भाजपा लातूर शहराध्यक्ष मा श्री गुरुनाथ मगे प्रा प्रेरणाताई होनराव डॉ राजेश दरडे मा श्री शिवराज मोटेगावकर डॉ धर्मवीर भारती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न*
*आयोजक सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र* संस्थापक संजय राजुळे संचालक माधव तरगुडे यांचे मनपूर्वक आभार*

लातूर जिल्हा परिषद सदस्य पदाचे आरक्षण जाहीर....
28/07/2022

लातूर जिल्हा परिषद सदस्य पदाचे आरक्षण जाहीर....

Happy
05/11/2021

Happy

आज  कालपरीवर्तन साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा.श्री संजय राजुळे व का.संपादक मा.माधव तरगुडे याच्या हस्ते कालपरीवर...
27/06/2021

आज कालपरीवर्तन साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा.श्री संजय राजुळे व का.संपादक मा.माधव तरगुडे याच्या हस्ते कालपरीवर्तन साप्ताहिक वृत्तपत्राच्या उपसंपादक पदी मा.श्री.बालाजीअप्पा पिंपळे व मनोज पटवारी सर यांची निवड करण्यात आली.त्याच बरोबर लातुर ग्रामीण साठी पत्रकार म्हणून जितेंद्र सराफ सर याची निवड करण्यात आली.यावेळी विष्णुदास कळसे , सुनिल ईबितदार , गोविंदा सांगवे आदींची उपस्थिती होती.,💐💐💐

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453095/liveupdates/
08/06/2021

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453095/liveupdates/

iQOO Z3 चा 8GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरासह मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात... स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने आज आपला नवीन मिड-रेंज स्...

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453110/liveupdates/
08/06/2021

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453110/liveupdates/

‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजें या बैठकीवर भाजपचे खासदार उद...

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453105/liveupdates/
08/06/2021

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453105/liveupdates/

राज्यसरकारचे 7 हजार कोटी वाचले,आता शेतकऱ्यांना पॅकेज द्या; भाजपची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी Kal Parivartan

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453099/liveupdates/
08/06/2021

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453099/liveupdates/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडलेल्या प्रमुख मागण्या; वाचा सविस्तर (CM Uddhav Tha...

प्रधानमंत्री मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत…https://kalparivartan.com/marath...
07/06/2021

प्रधानमंत्री मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत…https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453088/liveupdates/

प्रधानमंत्री मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Live) भाषणातील प्रमुख मुद्दे…https://kalparivartan.com/marathi/news/mahara...
07/06/2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Live) भाषणातील प्रमुख मुद्दे…
https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453092/liveupdates/

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Live) भाषणातील प्रमुख मुद्दे... येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना ....

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453024/liveupdates/
05/06/2021

https://kalparivartan.com/marathi/news/maharashtra/453024/liveupdates/

जागतिक पालक दिना निमित्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोविड योद्धांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा...

Address

Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalparivartan News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share