09/06/2023
काय बोलावे, हे ज्ञान ठरवते.
कसे बोलावे, हे कौशल्य ठरवते.
किती बोलावे, हे दृष्टिकोन ठरवते.
पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी, हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते...
✍️ रियाज शेख (संपादक) प्रजाहित व्रत्तपत्र.