Manik Thorat

Manik Thorat .

राजकारणात पुढे काय होईल माहीत नसते पण चांगल्या लोकांच्या पाठीमागे नेहमी उभे असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.सामान्य लोका...
02/04/2024

राजकारणात पुढे काय होईल माहीत नसते पण चांगल्या लोकांच्या पाठीमागे नेहमी उभे असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सामान्य लोकांचे डॉक्टरी पेशा माध्यमातून सतत सेवेचा ध्यास घेतलेले डॉक्टर शिवाजी काळगे सर. जनता तुमच्या कामाची योग्य दखल घेतील यात काळजी करायची गरज नाही तुम्ही जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के विजयी व्हाल यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही.
Congress fan army Latur ABP Majha Dr Shivaji Kalge Udgir Chakur Amit V. Deshmukh Ram Gorad Manik Thorat Dhiraj Vilasrao Deshmukh #लातूर_लोकसभा_२०२४ #काँग्रेसपार्टी #निलंगा

29/03/2024

महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका असे आवाहन पत्रकार निखिल वागळे यांनी केले आहे .
#काँग्रेसपार्टी #काँग्रेस Mumbai, Maharashtra Indian National Congress Manik Thorat Amit V. Deshmukh ABP Majha Congress fan army #लातूर_लोकसभा_२०२४ #निलंगा

25/03/2024

माननीय श्री ओमराजे निंबाळकर तुम्ही शंभर टक्के विजयाचा गुलाल घेऊनच खासदार होणार.
#2024 #धाराशिव #खासदार

Amit V. Deshmukh

हजारो रुग्णांना दृष्टी देणारे देवदूत  #डॉ_शिवाजीराव_काळगे  #लक्ष्मी_नेत्रालय_लातूर  लोकांच्या कामी येणारे नेतृत्व.      ...
25/03/2024

हजारो रुग्णांना दृष्टी देणारे देवदूत #डॉ_शिवाजीराव_काळगे #लक्ष्मी_नेत्रालय_लातूर लोकांच्या कामी येणारे नेतृत्व.
#अहमदपूर #निलंगा #लातूर

आज लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री. धिरज देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बाभळगाव येथे क...
24/03/2024

आज लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री. धिरज देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बाभळगाव येथे काँग्रेस पक्षाचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री. डॉ. शिवाजी काळगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीसाठी चाकुर तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, अहमदपुर तालुकाध्यक्ष डॉ. गणेशजी कदम यांच्यासह अहमदपुर चाकुर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Indian National Congress Latur Mumbai, Maharashtra Amit V. Deshmukh ABP Majha
#चाकुर #अहमदपूर #लातूर #निलंगा
Congress fan army

जवळचा मित्र जयेंद्र घोलप यांच्या KALLAKAR FOOD CAFEउद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
17/03/2024

जवळचा मित्र जयेंद्र घोलप यांच्या
KALLAKAR FOOD CAFE
उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

18/02/2024

रितेश दादा लातूर करून म्हणून आम्ही सर्वजण कायम तुमच्या सोबत आहोत 💯❤️💐💐
#साहेबप्रेमी #विलासराव_देशमुख

18/02/2024

प्रेरणास्थान...
विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण.

#साहेब #विलासराव_देशमुख #लातूर #पुतळा

जय भीम चित्रपटाला पुरस्कार दिला नसला तरी इथल्या करोडो लोकांना जय भीम चित्रपट हा दंगली, दगडफेक, भांडण करणाऱ्या काश्मीर फा...
26/08/2023

जय भीम चित्रपटाला पुरस्कार दिला नसला तरी इथल्या करोडो लोकांना जय भीम चित्रपट हा दंगली, दगडफेक, भांडण करणाऱ्या काश्मीर फाईल्स पेक्षा किती तरी पटीने भारी वाटतो आहे... जय भीम म्हणजे इथल्या उपेक्षित समुदायांच्या हक्कांचा आवाज आहे... ✊

जय भीम !
jay bheem YRF - Yash Raj Films
Dr. Babasaheb Ambedkar Dr. Babasaheb vision Dr Babasaheb Ambedkar .

जगातील सर्वोत्तम दहा शाळांमधील निवड झालेल्या महाराष्ट्रातून पहिल्या तीन मध्ये ज्या शाळेची निवड झाली त्यामध्ये माझे मित्र...
17/06/2023

जगातील सर्वोत्तम दहा शाळांमधील निवड झालेल्या महाराष्ट्रातून पहिल्या तीन मध्ये ज्या शाळेची निवड झाली त्यामध्ये माझे मित्र व गिरीश सर यांनी अपार मेहनत घेऊन स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर या संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे अभिमान वाटतोय असे कार्य . &team .
Snehalaya .💐🇮🇳💐

नुसत्या धावा काढून लोकांच्या मनावर राज्य करणारा सचिन तेंडुलकर आम्हाला नको आहे आम्हाला तर अशा व्यक्तीची गरज आहे संकटाच्या...
05/06/2023

नुसत्या धावा काढून लोकांच्या मनावर राज्य करणारा सचिन तेंडुलकर आम्हाला नको आहे आम्हाला तर अशा व्यक्तीची गरज आहे संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून येतो.
सलाम विरेंद्र सेहवाग 💐🇮🇳💐

26/05/2023

नशिबाने साथ दिली नाही,नाहीतर आमचा राजा आज आमच्या सोबत असता आणि आमचा थाट काही वेगळाच असता...!
ाहेबांची.........
#आदरणीय_साहेबांना_विनम्र_अभिवादन❤️💐💐💐🙏🏻
Amit V. Deshmukh Ritesh Deshmukh Dhiraj deshmukh
#लातूरकर

Rip💐
19/05/2023

Rip💐

31/03/2023

गावचा सरपंच असवा तर असा...नाहीतर आधिकरी आणि स्वतः मिळून गावकऱ्यांची लूट करणारा नसावा.90%गावांमध्ये लुटीचा ससेमिरा आजही चालू.आहे.
#सरपंच
#संभाजीनगर

28/03/2023

अँड गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी वकिलीची सनद रद्द.

14/02/2023

भारत के पहले प्रधानमंत्री श्री पंडित जवाहरलाल नेहरू के बारे मे हे दसवी का छात्र है अपना जबरदस्त स्पीच दिया है.

29/01/2023
प्रा. शरद बाविस्कर फ्रेंच तत्त्वज्ञान JNU, New Delhi "भुरा" कादंबरीचे लेखक.
28/01/2023

प्रा. शरद बाविस्कर फ्रेंच तत्त्वज्ञान JNU, New Delhi
"भुरा" कादंबरीचे लेखक.

अस्वस्थ झालोय सगळं वाचूनशाळेच्यापाठीमागे ऊस तोडणी सुरू होती. त्या मजुरांचा एक मुलगा प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहून कुतूह...
27/01/2023

अस्वस्थ झालोय सगळं वाचून

शाळेच्यापाठीमागे ऊस तोडणी सुरू होती. त्या मजुरांचा एक मुलगा प्रजासत्ताक दिनाची तयारी पाहून कुतूहलाने शाळेजवळ रेंगाळत होता. त्याला जवळ बोलावलं. त्याने शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला विचारलं उद्या येशील का? आज पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला तो शाळेत आला.

"सर ,मी आलोय." .क्षणात हृदय भरून आलं. किती शिकण्याची ओढ आणि आवड ! त्याला मुलांच्यात उभं केलं.पूर्ण कार्यक्रम त्यानं पाहिला. म्हणाला ," मी कोणत्या वर्गात बसू ? " मी त्याला माझ्या वर्गात बसवलं आणि त्याला खाऊ दिला.

हा मुलगा जर शिकू शकला नाही तर आपण त्याचे गुन्हेगार ठरू असं मला वाटतं. स्वातंत्र्यानंतरही एवढ्या वर्षानंतर जर हा मुलगा शाळा बाह्य रहात असेल तर या प्रगतीचा काय उपयोग😥 ?

माझे मित्र आदर्श शिक्षक युवराज घोगरे सरांची पोस्ट वाचल्यापासून मनात अस्वस्थता दाटलीय. त्यांच्या संवेदनशीलतेला सलाम. पण सतत डोक्यात विचार येतोय. आपण या मुलांसाठी काय करू शकतो? मला ही मुलं मुलं वाटत नाहीत. हे उद्याचे कोयते आहेत. आपण त्यांना वाचावायला हवं. सरकार, या पोरांच्या शिक्षणाची सोय करा. यांच्या राहाण्याची सोय करा. दुवा लागेल. कामाख्या देवी प्रसन्न होईल🙏🏻

कमर्शियल आर्टिस्ट माझे मित्र ओम सर.
20/01/2023

कमर्शियल आर्टिस्ट माझे मित्र ओम सर.

शिव्या-शाप, शेणाचे गोळे सगळ झेललं...तेव्हा कुठे पोलिसांची वर्दी घातलेल्या मुली बघायला मिळताहेत, हे समाजाच चित्र बघायला म...
03/01/2023

शिव्या-शाप, शेणाचे गोळे सगळ झेललं...
तेव्हा कुठे पोलिसांची वर्दी घातलेल्या मुली बघायला मिळताहेत, हे समाजाच चित्र बघायला मिळतय, याची जाण ठेवा..
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षणप्रसारक, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....

अक्षय इंडीकर प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्यावॉल वरूनम्हातारा माणूस कलकत्त्यात दोन तरुण पोरांना हाताने ओढून नेणं किती अमानवी व...
21/12/2022

अक्षय इंडीकर प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्यावॉल वरून
म्हातारा माणूस कलकत्त्यात दोन तरुण पोरांना हाताने ओढून नेणं किती अमानवी व्यवस्था आहे .
माणसांच्या मूलभूत हक्कांच्या विरुद्ध आहे असं वाटतं मग .
विचारसरणी राजकारण सत्ताकारण सगळं फोल.
जगात दोनच जाती आहेत पैसा असणारे आणि पैसा नसणारे

"जर मी संपादक नसतो, तर आज उत्कृष्ट फुटबॉल पटू असतो..!"-श्री. श्री. संजय रौत सह्येब
20/12/2022

"जर मी संपादक नसतो, तर आज उत्कृष्ट फुटबॉल पटू असतो..!"
-श्री. श्री. संजय रौत सह्येब

लय भारी यांच्या वॉल वरून.💐🙏💐क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो माझा मुलगा मेशीचा फॅन आहे. बायको अर्जेंटीनाची फॅन आणि तो स्वतःह...
18/12/2022

लय भारी यांच्या वॉल वरून.💐🙏💐
क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो माझा मुलगा मेशीचा फॅन आहे. बायको अर्जेंटीनाची फॅन आणि तो स्वतःहा मेशीचा फॅन आहे. तर अख्ख रोनाल्डो कुटुंबच अर्जेंटीनाचे फॅन आहे.बघा जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेअर असुनही जमिनीवर पाय आसणारा हा खेळाडूं, फार कमी वयात आपल्या अप्रतिम खेळामुळे करोडो लोकांच्या ह्रदयावर राज्य करतो आहे.
एका गरीब घरात जन्मलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोचे शिक्षण ही फार कमी आहे.पण फुटबॉल वर निस्सीम प्रेम असणाऱ्यां या खेळाडूची केवळ १८व्या वर्षातच राष्ट्रीय संघात निवड झाली आणि त्याने दाखवून दिले की मी जरी शाळा कमी
शिकलो आसलो तरी माझ्या टेंलटवर मी फुटबॉल विश्वात जगज्जेता होऊ शकतो.कितीतरी संकटाना सामोरे जात त्याने
आपले ध्येय मात्र फुटबॉल वरच केंद्रित केल.
क्रिस्टियानोने नेहमीच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दिली आहे तर अनेक पुरस्कार जिंकले आहेत,
"बॅलन डी ओर" पुरस्कार हा फुटबॉल विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार आहे.तो क्रिस्टियानोने एक दोनदा नाही तर ७ वेळा जिंकला आहे.आणि विषेश म्हणजे हा पुरस्कार जिंकणारा तो एकमेव फुटबॉल प्लेअर आहे.हा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.
जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आसुन देखील तो आजही सर्वसामान्य लोकांसारखाच आहे.म्हणूनच तर तो जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेअर आसुनही जमीनीवर पाय असणारा खेळाडू आहे.
मी स्वत:ला खुप नशीबवान समजेन की मला फुटबॉल च्या देवाला पाहण्याच भाग्य लाभल.पण एक गोष्ट मात्र मनाला नक्कीच खटकली ती म्हणजेच क्रिस्टियानोला आपल्य कारकीर्दीत आपल्या देशाला वर्ल्ड कप मात्र जिंकून देता नाही आला त्याची,भावा तु खुप खेळलास रे,म्हणूनच तुझे लाखो करोडो फॅन आज माझ्या कोल्हापूरात देखील गल्लोगल्लीत आहेत.उगाच तुला आम्ही कोल्हापूरकर रोनाल्डो साहेब नाही म्हणत...
We love you क्रिस्टियानो रोनाल्डो.....

प्रकाश नावलकर

Address

Latur

Telephone

+919325254511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manik Thorat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manik Thorat:

Videos

Share


Other Digital creator in Latur

Show All