31/10/2023
Pink October!
आपल्या आजच्या एपिसोड मध्ये आपण breast cancer awareness बद्दल बोलणार आहोत. Breast Cancer बद्दल अनेकांना प्रचंड गैरसमजुती आहेत. तो फक्त बायकांना होतो, तो जीवघेणा नाही/आहेच, तो वयस्कर बायकांनाच होतो, त्याला उपचार म्हणजे स्तन काढून टाकणे हे आणि अशा प्रकारचे बरेच विचार आपल्या मनात येतात आणि घर करून बसतात. आणि यामुळे सगळ्यांच्या मनात कर्क रोगाविषयी एक बागुलबुवा निर्माण झालाय.
या सर्व गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत .anushreevartak यांच्या बरोबर आपण आजच्या या एपिसोड मध्ये -
"कॅन्सर चा बागुलबुवा!"
Click on the YouTube link below:
https://youtu.be/Sook19IDUWM
Pink October! आपल्या आजच्या एपिसोड मध्ये आपण breast cancer awareness बद्दल बोलणार आहोत. Breast Cancer बद्दल अनेकांना प्रचंड गैरसमजुती आहेत. तो फक....