Sakal: Save Panchganga

Sakal: Save Panchganga Sakal-Save Panchganga is Sakal Media Group's social initiatve with a cause to protect river Panchganga.

कोल्हापुरी जीवनाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे पंचगंगेचं पाणी. याच पंचगंगेच्या तीरावर आणि जोरावर कोल्हापूरचे कर्तृत्व उभे राहिले, उन्नत, विकसित झाले. कोल्हापूरला एक समृद्ध, उद्यमशील असा प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. ही संस्कृतीही बहरली होती पंचगंगा काठावरच्या ब्रह्मपुरीत. काळाच्या ओघात आज पंचगंगेला गटारगंगेची अवकळा आली आहे. पंचगंगेचे रूप पालटावे यासाठी कोल्हापूरकरांच्याच साथीने पुढाकार घ्यायचे '

सकाळ'ने ठरवले आहे. कोल्हापूरच्या लोकभावनेला आवाज द्यायचा हा प्रयत्न आहे. कृतिशील कोल्हापूरकरांच्या साथीने पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या संकल्पाची ही नांदी ठरू शकते. व्यक्तिगत, सामूहिक स्तरावर यासाठी शक्‍य ते प्रयत्न करून पंचगंगेचे प्रदूषण जमेल तितके टाळू या, त्यापुढे जाऊन शासकीय यंत्रणांनाही कृतिशील व्हायला भाग पाडू या.

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal: Save Panchganga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Media/News Companies in Kolhapur

Show All