We support Gopichand padalkar

We support  Gopichand padalkar Social media

दिवाळी उत्साहाचा, आनंदाचा, सण. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजयाचा सण. मात्र आपल्याच गावकुसात अशी अनेक पालं आहेत जि...
12/11/2023

दिवाळी उत्साहाचा, आनंदाचा, सण. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजयाचा सण. मात्र आपल्याच गावकुसात अशी अनेक पालं आहेत जिथं उपेक्षितपणाचा पिढीजात अंधकार पसरलाय. तिथं आशेची एक पणती नेऊयात. एक दिवाळी पालावरील बांधवांसोबत साजरी करु. बंधुतेची भेट देवूयात, वंचितांची दिवाळी गोड करुयात.

25/10/2023
विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  #विजयादशमी  #दसरा
24/10/2023

विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#विजयादशमी #दसरा

23/10/2023

21/10/2023

महाराष्ट्राचे मुलुख मैदानी तोफ  बहुजन हृदयसम्राट लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब  यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
01/10/2023

महाराष्ट्राचे मुलुख मैदानी तोफ बहुजन हृदयसम्राट लोकनेते
गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

१ ऑक्टोंबर वाढदिवस लाडक्या नेत्याचा....💪🏻🌏❤️✌🏻वाघा सारखं जगायला आणि लढायला शिकवल अश्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक ...
29/09/2023

१ ऑक्टोंबर वाढदिवस लाडक्या नेत्याचा....💪🏻🌏❤️✌🏻
वाघा सारखं जगायला आणि लढायला शिकवल अश्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...👑💐

गोपीचंद मानल रे तुला......!!तीन ते चार दिवस झालं सोशल मीडियातलं वातावरण बघतोय. 'जाऊदे जाऊदे म्हणलं' पण आज मात्र माझ्यासा...
27/09/2023

गोपीचंद मानल रे तुला......!!

तीन ते चार दिवस झालं सोशल मीडियातलं वातावरण बघतोय. 'जाऊदे जाऊदे म्हणलं' पण आज मात्र माझ्यासारख्या माणसाच्या संयमाचा बांध फुटला. तुला संस्कार,सन्मान, भाषा, व्यवहार यामध्ये अडकवण्याचा कित्येक दिवसाचा केविलवाना प्रयत्न पुन्हा जोर धरू लागला. फुले - शाहू - आंबेडकर यांचे नाव घेवून मोघलांच काम करणाऱ्या प्रवृत्तींना परवाचा एक प्रसंग सांगतो.
मला अचानक कोकणातल्या जंगलातील तांड्यात बालपण व्यतीत केलेल्या लेखकाचा फोन आला, ' दादा माझ्या बहिणीला कॅन्सर झालाय ' आम्हाला गेल्याच आठवड्यात समजलंय बऱ्याच आमदार आणि नेत्यांना फोन केला पण आमची दखल कुणी घेतली नाय. डॉक्टर बी लय मोठ हायती. तुम्ही एकदा भेटल्यावर सांगत व्हता ते गोपी साहिब आमच्यासाठी डॉक्टर ना एक फोन लावत्याल का. मी म्हणल नक्की लावतील, फक्त मला दवाखाना या क्षेत्रातला काय कळत नाय. मी त्यांना नंबर दिला तुम्ही साहेबाना फोन लावा, आणि मग मी पण साहेबाना लगेच फोन लावला आणि माहिती दिली, साहेब त्यांचा फोन तेवढा उचला माणूस खूप चांगला आहे. साहेबांनी मला दिलेल उत्तर अचंबित करणार होत, गोपीचंद साहेब मला बोलले सर मला त्यांचा नंबर द्या मी त्यांना फोन करतो. साहेबांना मी त्या लेखकाचा नंबर दिला थोड्याच वेळात त्या लेखकाचा मला परत फोन आला की दादा धन्यवाद साहेबांचा मला फोन आलेला आणि आमच काम त्यांनी केलं.
राहून राहून माझ्या मनात भुंगा घोंगावतो तसा प्रश्न पडला, साहेबांनी का फोन लावला असल बर? थोड्या वेळाने मी साहेबाना परत फोन केला आणि साहेबाना विचारलं साहेब तुम्ही स्वतःहा त्यांना का फोन केला .
"साहेबांनी सांगितले सर ते लेखक आहेत आणि मी एक आमदार, लेखक हा फार मोठा असतो मी खूप लहान आहे." हॉटेलात हातात खायला घेतलेला भजी आपसूकच खाली पडला आणि डोळ्यातून आलेल्या अश्रूंचा बांद फुटला. वडाच्या झाडाच्या बुडक्या येवढा गर्व मला वाटला की मी अशा माणसाच्या सानिध्यात आहे . हा प्रसंग मी हॉटेल मदल्या समद्यासनी सांगितला.
आणि......पुन्हा प्रश्न उभा राहतो तो पांढरी शुभ्र वस्त्र दिवसा घालणारे आणि रात्री वटवाघुळा सारखे दुष्कर्मासाठी बाहेर पडणारे संस्काराची भाषा करतात.
अरे ज्याचा बाप शाळा मास्तर आहे त्याला कसले संस्कार शिकवता, अरे ज्याची आई अजून बी रानात खुरप घेवून काम करायला जात्या त्याला कसले संस्कार शिकवता, अरे आधी समाज आणि मग

 #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर
28/05/2023

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर



३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी आपल्या व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर प्रोफाइल...
13/05/2023

३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी आपल्या व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर प्रोफाइलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ फोटो लावूया...

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_जयंती
#३१मे

हाळबाग गल्ली, गोकाक येथे यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश जारकीहो...
05/05/2023

हाळबाग गल्ली, गोकाक येथे यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश जारकीहोळी जी यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला. यावेळी प्रमोद जोशी जी, तालुकाध्यक्ष भिमशी भरमन्नवर जी, शिवाजी जाधव, लक्काप्पा थसलदास, शंकर पाटील, किरण बिरडी, राजु चौडमणी, भसमण्णा खासपठाण तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Bharatiya Janata Party (BJP) BJP Karnataka



मराठा गल्ली, गोकाक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार...
05/05/2023

मराठा गल्ली, गोकाक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश जारकीहोळी जी यांच्या प्रचारार्थ जय भवानी युवक मंडळातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रमोद जोशी जी, तालुकाध्यक्ष भिमशी भरमन्नवर जी, कृष्णा गुड्डादमनी, महेश चिगडोली, अनिल मिलके, संजू चिकोर्डे, उदय चिगडोली, सुनिल भगत, भिमा कल्लोळी तसेच सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Bharatiya Janata Party (BJP) BJP Karnataka



कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश जारकीहोळी जी यांच्य...
05/05/2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोकाक विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश जारकीहोळी जी यांच्या प्रचारार्थ मराठा गल्ली, गोकाक येथे माता भगिनींशी संवाद साधला. यावेळी प्रमोद जोशी जी, तालुकाध्यक्ष भिमशी भरमन्नवर जी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा राजश्रीताई वडियार, सुशिलाताई कदम, सुनंदाताई सुपली, गिताताई हमनी, जयश्रीताई काकडे, वनिताताई कदम, सविताताई बिजापुरे, लक्ष्मीताई बिजापुरे तसेच सर्व मान्यवर व माता भगिनी उपस्थित होते.

Bharatiya Janata Party (BJP) BJP Karnataka



Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when We support Gopichand padalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies


Other Social Media Agencies in Kolhapur

Show All