Sarkar Marathi News

  • Home
  • Sarkar Marathi News

Sarkar Marathi News या सरकार मराठी न्युज पेज वर पहा जनतेच्या समस्यांच्या बातम्या

17/07/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांना असगणी फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले

13/06/2023
12/06/2023

पत्रकार अनुज जोशी यांचा इशारा की खेड गोळीबार मैदानात एस टी बस स्टँड झालेच पाहिजे

08/05/2023

लोटेकर बौध्द विकास मंडळ, आम्रपाली महिला मंडळ मुंबई व मौजे लोटे शाखा क्र 91 रमाबाई महिला मंडळ स्थानिक यांच्या संयुक्त विद्यमाने सांची बुध्द विहाराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला
पुजनिय भन्ते धम्मानंद बोधी यांच्या हस्ते 5 मे 2023 रोजी बुध्द पोर्णिमेच्या दिवशी बुध्द मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली

03/05/2023

रेशन धान्य होणार 15 मे 2023पासुन बंद पहा सरकार करत आहे आवाहन

29/04/2023

राजापूर तालुक्यातील बारसु येथील रिफायनी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रिफायनी च्या कामात अडथळा निर्माण होतो असे भुमिका घेऊन पोलीस प्रशासनाने शेतकरी बांधवांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला

11/04/2023

खेड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले
या आंदोलनात सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडी चे खेड तालुका अध्यक्ष बाळाराम गमरे जिल्हा संघटक महेंद्र पवार जिल्हा सदस्य सुदर्शन सकपाळ प्रकाश जाधव

11/04/2023
01/04/2023

वधू-वर परिचय मेळावा खेड येथील जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे दि 02 एप्रिल रोजी संप्पण होत आहे
मंगल परिणय वधू-वर सुचक मंडळ तिसे ता.खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने दि 02 एप्रिल 20 23 रोजी जेष्ठ नागरिक हाॅल खेड येथे आयोजित करण्यात येत आहे खेड दापोली मंडणगड तालुक्यातील बौध्द बांधवांच्या

23/03/2023

आमदार योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या एकनिष्ठावंताचा एल्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला अगणित लोकांच्या साक्षीने संप्पण
कोकणातील खेड तालुक्यातील विकास खरतर 1990 साला पासुन सुरु झाला या मतदार संघात रामदासभाई कदम यांनी प्रवेश केला म्हणून तर इथे कायापालट झाला पण गुहागर च्या पराभवाने रामदासभाई यांचा संपर्क खेड कडे कमी झाला पण आज पुन्हा त्यांचे पुत्र योगेशदादा कदम यांचा विजयानंतर विकास कामाला सुरुवात मोठ्या प्रमाणात होत आहे
याच विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुखातून विकास कामे वदऊन एकप्रकारे रामदासभाई कदम यांच्या विकास कसा करायचा हे महत्त्वाचे आहे

09/03/2023

कोकणातील शिमगाउत्सव जगभरात प्रसिद्ध आहे या सणाला सर्व भाविक जगभरात कुठेही असो पण आपल्या गावाकडे त्यांचे पाउल वळणारच
असाच एक भाविक खेड तालुक्यातील भरणे नाका येथे श्रीदेवी काळकाईदेवीच्या पालखीचे आनंदाने दर्शन घेताना भाविक

07/03/2023

माजी सैनिक संस्था हुंबरी खालची या संस्थेचे सर्व आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्या वतीने आणि गावच्या ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हुंबरी खालची या गावाच्या प्रवेशद्वाराचे भव्य उद्घाटन ऑ.कॅ श्रीपत कदम व ऑ.कॅ.जाधव यांच्या हस्ते दि.05/03/2023 रोजी
झाले
या कार्यक्रमाला आठरागाव विभागातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरूवात जनगणमन या राष्ट्रीय गीत गाऊन झाली येथे उपस्थित न्यु इंग्लिश स्कूल आंबवली चे माजी चेअरमन आत्माराम यादव सर ,ग्रामसेविका सौ.कदम,माजी पंचायत समिती सदस्या सौ.कदम हुंबरी खालची गावचे पोलिस पाटील श्री. कदम , कॅप्टन डी.डी.आखाडे व माजी सैनिक आखाडे, महाळुंगे गावचे पोलिस पाटील यांचा यथोचित सत्कार माजी सैनिक संस्था हुंबरी खालची या संस्थेच्या वतीने करण्यात आला मान्य वरांनी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले
माजी सैनिकांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचा शेवट वंदेमातरम गीत गायन करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक यशवंत कदम व माजी सरपंच विश्वास कदम यांनी केले

27/02/2023

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत रामपूर चिपळूण येथे भव्य कुणबी समाज उन्नती परिषद संप्पण झाली
डाॅ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या विचाराने तळागाळातील बहुजन वर्गाच्या समस्या जाणुन घेण्यासाठी परिषदा घेतल्या पाहिजेत त्यातून समाजात परिवर्तन होणार हे निश्चित
माननिय बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सध्य स्थितीत घडणाऱ्या घटना चा मागोवा घेत जोरदार टीका केली

22/02/2023

खेड तालुक्यातील चाटव गावात धनगर चषक कबड्डी स्पर्धा 20 23 चे आयोजन आमदार योगेशदादा कदम यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले होते

Address

At Post Astan Tal-Khed Dist-Ratnagiri

415730

Telephone

+919420091342

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarkar Marathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sarkar Marathi News:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share