All_about_khanapur

All_about_khanapur social media page

31/03/2023
खानापूर तालुक्यात २०१८ स*** झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉक्टर अंजली ताई निंबाळकर या विजयी झाल्या त्या विजयी झाल्य...
18/11/2022

खानापूर तालुक्यात २०१८ स*** झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉक्टर अंजली ताई निंबाळकर या विजयी झाल्या त्या विजयी झाल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने खानापूरला लहान मुलं आणि गरोदर महिलांच्या हॉस्पिटलची नितांत गरज होती यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून एम एच आय हॉस्पिटल खानापूर साठी मंजूर करून घेतले त्या हॉस्पिटल पंधरा कोटी खर्चातून सुरू असलेल्या काम आता जवळपास पूर्ण होत आले असून येत्या काही दिवसात या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे या हॉस्पिटलमध्ये साठ बेडची व्यवस्था करण्यात आली असून गरोदर महिला व लहान मुलांचे आरोग्य विषयक सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत या ठिकाणी स्वतंत्र असे दोन ऑपरेशन थेटर ही ठेवण्यात आले आहेत तसेच लहान मुलांसाठी इंक्युबेटर व इतर सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळे तालुक्यातील विशेषता ग्रामीण भाग तसेच खानापूर शहरातील गरीब प्रसुती महिलांना तसेच लहान बालकांना या हॉस्पिटलचा चांगला उपयोग होणार होणार आहे आणि या प्रकल्पामुळे खरोखरच खानापूर तालुक्याच्या आरोग्यविषयक सुविधांमध्ये आमदार डॉक्टर अंजलीचे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून विशेष भर पडली आहे तसेच त्यांनी सध्या असलेल्या हॉस्पिटल सध्या असलेले खानापूरचे सरकारी हॉस्पिटलचे 60 बीडच्या हॉस्पिटल शंभर बेडचे करण्याची परवा मंजुरी मिळवली असून त्यासाठी देखील 32 कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्या कामालाही आता लवकरच सुरुवात होणार आहे तसेच त्यांच्याच प्रयत्नातून ईटगी येथे 30 बेडच्या हॉस्पिटलही मंजूर झाले आहे त्याही कामाला आता लवकरच प्रमाण आहे एकूणच तालुक्यातील आरोग्य विषयक आरोग्य सुधार आरोग्य विषयक व्यवस्थेमध्ये सुधारण्यासाठी आमदार डॉक्टर अंजली ते निंबाळकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नाला खरोखरच यश येत आहे यामुळे त्यांच्या कामाविषयी तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

accident as happn near by rumavadi cross ,  two people as die on the spot ...
15/11/2022

accident as happn near by rumavadi cross , two people as die on the spot ...

खानापूर च्या हायटेक बस स्थानकाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे .खानापूर ला हायटेक बस स्थानक व्हावे अशी बऱ्याच ...
08/06/2022

खानापूर च्या हायटेक बस स्थानकाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे .खानापूर ला हायटेक बस स्थानक व्हावे अशी बऱ्याच वर्षांची मागणी होती .यासाठी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी प्रयत्न करून सात कोटी 38 लाखांचा निधी मंजूर केला होता. या कामाचा भूमिपूजन होऊन तीन महिने झाले पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती यामुळे उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता बस स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली. आहे या बस स्थानकात विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामध्ये बसस्थानकाची इमारत टू व्हिलर पार्किंग रिक्षा पार्किंग केल्या जाणार आहेत असेच स्वच्छतागृह व इतर सुविधा यांचाही समावेश राहणार आहे विशेष म्हणजे या स्थानकात प्रवेश करण्यासाठी आता खानापूर पारेश्वर रोड रस्त्यावर गेट केले जाणार आहे त्या मार्गाने येणार आहे आणि आत्ता सध्या ज्या मार्गाने बस बाहेर पुढचे त्याच मार्गाने बस बाहेर पडणार आहे सदर काम येत्या नऊ महिन्यात पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे या पुढच्या वैभवात भर पडणार आहे हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाल्यामुळे जनतेतही समाधान व्यक्त केले जात आहे आता परिवहन खात्याने खानापूर शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील गेल्या तीन महिन्यापासून बंद पडलेल्या सर्व बससेवा पूर्ववत सुरू कराव्यात अशी ही मागणी केली जात आहे.

The Twitter account of Dr. Anjali Nimbalkar has been hacked for the past 2 days. She has filed a police complaint regard...
24/04/2022

The Twitter account of Dr. Anjali Nimbalkar has been hacked for the past 2 days. She has filed a police complaint regarding this with the cybercrime police station.

!! खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथे आज बेळगाव येथील नियती फौंडेडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ डॉ सोनालीताई सरनोबत यांच...
21/04/2022

!! खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथे आज बेळगाव येथील नियती फौंडेडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ डॉ सोनालीताई सरनोबत यांच्या शुभहस्ते श्री शांडिलेश्वर मठातून श्री शंभुलिंग महास्वामीजींच्या दैवी उपस्थितीत गणपती मंदिराची प्रतिष्ठापना होऊन कळसारोहण व वास्तुशांती कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला धर्मसभा व कुंभमेळा व मिरवणुकीचे सुद्धा आयोजन केले. यावेळी या कार्यक्रमाला डिसीसी बँक बेळगावचे टी सी ओ श्री बसवराज कुरेर,श्री अयप्पा स्वामीजी धारवाड, श्री मारुती कामतगी ग्रामपंचायत सदस्य, श्रीमती मल्लव्वा नायकर ,महावीर हुलिकवी; उपाध्यक्ष जी.पी.,

देवस्थान समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सौ डॉ सोनालीताई सरनोबत यांनी हिंदू संस्कृती आणि सण याबद्दल मार्गदर्शन केले. व महिला सक्षमीकरण आणि युवा विकासाबाबतही त्यांनी माहिती दिली.
व सोनालीताई सरनोबत यांनी कुंभमेळा आणि मिरवणुकीतही उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

महावीर पाटील यांनी सूत्रसंचालनाचा कार्यक्रम केला !!

शरद केशकामत फाउंडेशन आयोजित लाइफलाईन हॉस्पिटल अनगोळ, बेळगांव आणि रोटरी सेटलाईट क्लब, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ...
16/04/2022

शरद केशकामत फाउंडेशन आयोजित लाइफलाईन हॉस्पिटल अनगोळ, बेळगांव आणि रोटरी सेटलाईट क्लब, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वार शनिवार दि.16 एप्रिल 2022 रोजी, हब्बनहट्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा नेते शरद केशकामत, किशन चौधरी जयराम देसाई माजी जि.पं.सदस्य, लक्ष्मण केसरकर, लक्ष्मण झांझिरे, लक्ष्मण बामने,संतोष कदम, नेताजी घाडी,रमेश गावडे, चिदांबरम गावडे तसेच रोटरी अधक्ष्य अशोक नाईक, प्रकाश बेडकुंद्रे, डॉ.संजीव नाईक(लाईफ लाईन) डॉ.प्रवीण गौंडर, डॉ.प्रणाली इत्यादी मंडळी उपस्थित होते

!! खानापूर तालुक्यातील दौलत्ती गावची लक्ष्मी यात्रोत्सवाला सुरवात झाली आहे त्यानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन क...
15/04/2022

!! खानापूर तालुक्यातील दौलत्ती गावची लक्ष्मी यात्रोत्सवाला सुरवात झाली आहे त्यानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे काल गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला खानापूर तालुका क्षत्रिय मराठा समाज परिषदेच्या महिला अध्यक्षा सौ डॉ सोनालीताई सरनोबत या अतिथी म्हणून उपस्थित होत्या यात्रा कमितीच्यावतीने सौ डॉ सोनालीताई सरनोबत यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला कुलकर्णी सर कडेमनी सर यात्रा कमिटी पंच कमिटी यांच्यासह असंख्य जनसमुदाय यावेळी उपस्थित होता !!

आज सकाळी जुने तहसिलदार ऑफीस येथे आंबेडकर जयंती निमित्त सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मा आमदार ताईंच्या हस्ते डॉ बा...
14/04/2022

आज सकाळी जुने तहसिलदार ऑफीस येथे आंबेडकर जयंती निमित्त सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
मा आमदार ताईंच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन कले ... यावेळी तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, पट्टन पंचायतचे अध्यक्ष व नगरसेवक तसेच सर्व नागरीक उपस्थित होते

12/04/2022

खानापूर शहरातील तहसील कार्यालया समोरील आंब्याच्या झाडाखाली एका पिशवीत दोन दिवसाचे मुलीच्या जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे मंगळवार दिनांक 12 रोजी सकाळी तहसीलदार कार्यालय समोरील आंब्याच्या झाडाखाली प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याचे दिसतात कार्यकर्त्यांनी संबंधित सरकारी दवाखान्यात चौकशी केली मात्र प्रथम पोलीस स्थानकात तक्रार केल्याशिवाय सरकारी दवाखान्यात अर्भकाला घेण्यात आले नाही लागली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दवाखान्यात दाखल करण्यात आले डॉक्टर तपासणी करून बाल कल्याण अधिकारी यांच्या स्वाधीन करून अर्भकाला बेळगावला पाठविण्यात आले खानापूर तालुक्यातील नवीन घटना घडली याबद्दल खानापूर मध्ये एकच चर्चा सुरू आहेत या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे

12/04/2022

Khanapur Goa road after rain

Rathyatra khanapur
10/04/2022

Rathyatra khanapur

*नंदगड मध्ये धर्मवीर ज्वाला आणि मूकपदयात्रा* नंदगड मध्ये गेला महिनाभर सामाजिक स्तरावर लक्ष्मी मंदिर येथे बलिदान मासाचे प...
01/04/2022

*नंदगड मध्ये धर्मवीर ज्वाला आणि मूकपदयात्रा*
नंदगड मध्ये गेला महिनाभर सामाजिक स्तरावर लक्ष्मी मंदिर येथे बलिदान मासाचे पालन करण्यात आले होते. रोज रात्री ८.३० वाजता प्रार्थनेच आणि संभाजी महाराजांच्या ग्रंथाच्या वाचन करण्यात येत होत. काल (गुरु. ३१.०३) रोजी वढबुद्रुक वरून आणलेली धर्मवीर ज्वाला खानापूर वरून आणून गावभर शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शेकडो युवक युवती सहभागी झाले होते गावभर सुहासिनींनी आरत्या ओवाळून ज्वाळेच स्वागत केलं , तसेच आज (शुक्रवार) महामृत्युंजय आमावस्येला सकाळी ६.३० वाजता लक्षमी मंदिरापासून नारायणदेव मंदिर तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मूक पदयात्रा काढण्यात आली, त्यानंतर हवनकुंडाला मुखाग्नी देण्यात आला, हे सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी हिंदुत्वादी युवकांनी परिश्रम घेतले त्यामध्ये रोहित गुरव, गणपती पाटील, मंजुनाथ केळवेकर, विकास गुरव, महाबळेश्वर वांद्रे, मंजू गिरी, महादेव करवीनकोप, कृष्णा कुंभार, आकाश लोकूर, सुजीत देसूरकर, शेखर केसरकर, समर्थ केळवेकर, सागर गुरव, सिद्देश सुतार, कलमेश्वर केसरेकर, श्रीहरी तेंडवाडकर यांसह अन्य युवक सहभागी होते.

31/03/2022

2k22

*माजी आमदार अरविंद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट**आज 15 मार्च रोजी बेंगलोर येथे भाजपाचे नेते, बेळगाव जील्हा मध्...
16/03/2022

*माजी आमदार अरविंद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट*

*आज 15 मार्च रोजी बेंगलोर येथे भाजपाचे नेते, बेळगाव जील्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील विविध विकास कामासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावात असी मागणी केली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले असल्याचे समजते, यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या सोबत कीतुरचे आमदार महांतेश दोडगौडर हे उपस्थित होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार अरविंद पाटील यांनी महसुल मंत्री आर अशोक यांचीही भेट घेऊन खानापूर तालुक्यात शेतकर्यांना येणाऱ्या समस्या व वीकासासंदर्भात चर्चा केली*

मागील  3 दिवसापासून खानापूर शहरातील पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद असल्याने आज खानापूरचे    टाऊनपंचायत स्थायी समिती  आध्यक्ष ...
04/03/2022

मागील 3 दिवसापासून खानापूर शहरातील पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद असल्याने आज खानापूरचे टाऊनपंचायत स्थायी समिती आध्यक्ष श्री प्रकाश बैलुरकर यांनी खानापूर पंप हाऊस ला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि उद्या पासून खानापूर शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

खानापूर शहरातील असलेल्या मोक्षधाम मधील मुख्य इमारतीचे  कवले  फुटली होती  आणि धोकादायक बनली होती त्यामुळे कुणाच्या अंगावर...
04/03/2022

खानापूर शहरातील असलेल्या मोक्षधाम मधील मुख्य इमारतीचे कवले फुटली होती आणि धोकादायक बनली होती त्यामुळे कुणाच्या अंगावर पडून जखमी होण्याची शक्यता होती यासंदर्भात व्हाट्सअप मधून बातमी आल्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलुरकर यांनी ताबडतोब दखल घेऊन त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी भेट दिली आणि ते छत नवीन करून देण्याचे आश्वासन दिले आहे याची कार्यवाही लवकरात लवकर करू अशी ग्वाही दिली आहे यामुळे आता स्मशानभूमीच्या मुख्य इमारतीला धोका निर्माण झाला तो आता दूर होण्यास मदत होणार आहे या वेळी उपस्थित सुहास गुळेकर , संतोष गोरल , प्रमित पर्वी , विक्रांत सडेकर, चेतन गुळेकर, अधि उपस्थित होते .

!! खानापूर शहरामध्ये विरराणी बेळवडी मल्लमा यांच्या ज्योतीचे सोंद्यातून खानापूर शहरात आगमन झाले यावेळी खानापूर नगरपंचायतच...
27/02/2022

!! खानापूर शहरामध्ये विरराणी बेळवडी मल्लमा यांच्या ज्योतीचे सोंद्यातून खानापूर शहरात आगमन झाले यावेळी खानापूर नगरपंचायतच्या वतीने खानापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ लक्ष्मी अंकलगी स्थायी समिती अध्यक्ष श्री प्रकाश बैलूरकर श्री प्रेमानंद नाईक यांच्या वतीने ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले व ज्योत पुढे मार्गस्थ होण्यासाठी नगरपंचायतच्या वतीने चालना देण्यात आली !!

विश्व हिंदू परिषद बजरंग दल खानापूर तालुका यांच्या वतीने, शिवमोगा बजरंग दल कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येच्या निषेधार्थ तह...
24/02/2022

विश्व हिंदू परिषद बजरंग दल खानापूर तालुका यांच्या वतीने, शिवमोगा बजरंग दल कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येच्या निषेधार्थ तहसीलदार खानापूर यांच्या मार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.पाठीमागून येवून दगाबाजी करून हत्या करणाऱ्या सहाही आरोपींचा सरकारने एनकौंटर करून या दहशतवादी संघटनांना धडा शिकवावा तसेच या देशद्रोही संघटना घोषित करून त्यांना या देशातून हद्दपार करावे अन्यथा बजरंग दल आणि इतर सर्व हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.यावेळी तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष श्री गोविंदराव किरमीटे,तालुका बजरंग दल अध्यक्ष श्री नंदकुमार निट्टुरकर,शहर बजरंग दल अध्यक्ष अमोल परवि,सुहास गुळेकर,श्री आकाश अथनिकर,बिजेपी तालुका अध्यक्ष श्री संजय कुबल,श्री प्रमोद कोचेरी, माजी आमदार श्री अरविंद पाटील, सौ.धनश्री सरदेसाई,श्री जोतिबा रेमाणी,श्री पंडित ओगले,श्री सुरेश देसाई,श्री गुंडू तोपिनकट्टी,श्री राजेंद्र रायका, ॲड.श्री चेतन मनेरिकर, ॲड.श्री सिद्धार्थ कपिलेश्वरी,श्री मल्लापा मारीहाळ,श्री शिवा मयेकर,श्री विजय कामत, श्री जयंत तिनेकर,नारायण मातंगी,निलेश आळवणी,बाळू सावंत,किरण तुडयेकर,नितीन पाटील,प्रदीप देसाई,दत्ता वंजारे,विनायक कलाल,किशोर तुडयेकर,अवधूत बेंद्रे,राहुल सावंत,सतीश सावंत, सनी मयेकर,संतोष गोरल,बनशी कुंभार,सूरज गोरल,विशाल सावंत,विष्णू बेळगावकर,सुभाष पाटील,रिपोर्टर नागेंद्र चौगुले,रिपोर्टर सुहास पाटील,रिपोर्टर शंकर देसुरकर,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्तेआणि हिंदुप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेट प्रक्षेपण / लाईव्ह माजी आमदार अरविंद पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश असुन बेंगलोर येथील भाजपा कार्याल्यात सदर...
21/02/2022

थेट प्रक्षेपण / लाईव्ह

माजी आमदार अरविंद पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश असुन बेंगलोर येथील भाजपा कार्याल्यात सदर प्रवेश समारंभ होत

*नंदगड मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात* नंदगड मध्ये छ. शिवाजी महाराज चौकात छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्स...
20/02/2022

*नंदगड मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात*
नंदगड मध्ये छ. शिवाजी महाराज चौकात छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, सर्वप्रथम मूर्तीला दुघाभिषेक करण्यात आला त्यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली, त्या नंतर ध्येयमंत्राने सांगता झाली, या वेळी माजी आमदार अरविंद पाटील, यांच्यासह रोहित गुरव, मंजुनाथ केळवेकर, गणपती पाटील, मंजू गिरी, ग्रा प सदस्य नागो पाटील, सदस्य संदीप परिश्र्वाडकर, तसेच राजू पाटील सतीश धबाले, मावळेश्र्वर वांद्रे, K V पाटील सर, सोमनाथ पाटील यांसह युवक उपस्थित होते

*महालक्ष्मी यात्रा... सागरे, खानापुर* 🙏🏻
16/02/2022

*महालक्ष्मी यात्रा... सागरे, खानापुर* 🙏🏻

खानापूर शहरांतर्गत महामार्गावरील पथदीप गेल्या  सहा महिन्याहून अधिक काळ बंद अवस्थेत होते यामुळे महामार्गावर रात्रीच्या वे...
16/02/2022

खानापूर शहरांतर्गत महामार्गावरील पथदीप गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ बंद अवस्थेत होते यामुळे महामार्गावर रात्रीच्या वेळी काळोख निर्माण झाला होता. पथदीप परत सुरू करावेत यासाठी नगरपंचायत तिला अनेकवेळा निवेदने दिली पण नगरपंचायतीने गेले व सहा महिन्याहून अधिक काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या महिन्यात खानापूर नगरपंचायतीच्या स्ताई कमिटी ची नवीन नियुक्ती झाली त्यामध्ये प्रकाश बैलूनकर यांचे अध्यक्ष पदी निवड झाल्यावर त्यांनी यामध्ये विशेष सहभाग घेऊन पथदीप चालू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि मंगळवारी सायंकाळी नगरसेवक विनायक कलाल मुख्याधिकारी बाबासाहेब माने व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित सर्व पथदीप पेटवण्यात आले आणि गेल्या सहा महिन्यात अधिक काळ अंधारात सापडलेला महामार्गाला अखेर उजेड मिळाला.

Tomorrow there will be no current from morning 10am to evening 5Pm
11/02/2022

Tomorrow there will be no current from morning 10am to evening 5Pm

10/02/2022

कुणाला ही सापडल्यास या नंबर वर कळवा 8147418410

06/02/2022

Even if it is signal on railway track public is passing from the track everyone please follow the rules n guidelines given by government and stop taking such risk

Address

Khanapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All_about_khanapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to All_about_khanapur:

Videos

Share

Category