Khamgaon Fast

  • Home
  • Khamgaon Fast

Khamgaon Fast Sanj Dainik Khamgaon Fast is a newspaper from Buldhana district Khamgaon. One of the leading news providers, this is the official page.

Khamgaon fast 5 aug 2024
05/08/2024

Khamgaon fast 5 aug 2024

Khamgaon fast 3 aug 2024
03/08/2024

Khamgaon fast 3 aug 2024

Khamgaon fast 1 aug 2024
01/08/2024

Khamgaon fast 1 aug 2024

Khamgaon fast 31 jul 2024
31/07/2024

Khamgaon fast 31 jul 2024

Khamgaon fast 30 jul 2024
30/07/2024

Khamgaon fast 30 jul 2024

Khamgaon fast 29 jul 2024
29/07/2024

Khamgaon fast 29 jul 2024

Khamgaon fast 27 jul 2024
27/07/2024

Khamgaon fast 27 jul 2024

Khamgaon fast 26 jul 2024
26/07/2024

Khamgaon fast 26 jul 2024

Khamgaon fast 25 jul 2024
25/07/2024

Khamgaon fast 25 jul 2024

Khamgaon fast 24 jul 2024
24/07/2024

Khamgaon fast 24 jul 2024

Khamgaon fast 23 jul 2024
23/07/2024

Khamgaon fast 23 jul 2024

Khamgaon fast 22 jul 2024
22/07/2024

Khamgaon fast 22 jul 2024

Khamgaon fast 20 jul 2024
20/07/2024

Khamgaon fast 20 jul 2024

Khamgaon fast 19 jul 2024
19/07/2024

Khamgaon fast 19 jul 2024

Khamgaon fast 18 jul 2024
18/07/2024

Khamgaon fast 18 jul 2024

खामगावात निवडणुक स्थिर पथकाने पकडली  रोकड, रक्कम जप्तखामगाव (प्रतिनिधी)- येथील निवडणुक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने...
10/04/2024

खामगावात निवडणुक स्थिर पथकाने पकडली रोकड, रक्कम जप्त

खामगाव (प्रतिनिधी)- येथील निवडणुक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने खामगाव शहरातील जलंब नाका येथे वाहन तपासणी मोहिमदरम्यान एका वाहनातून 5 लाखांची रोकड जप्त केल्याची घटना 10 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. सदर रक्कम पथकाने जप्त केली असून निवडणुक विभागाकडून चौकशी सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणुक आयोगाकडून शहराच्या सर्व सिमांवर स्थिर सर्वेक्षण पथक तसेच फिरते तपासणी पथकांची नियुक्ति करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील जलंब नाका भागात नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील पथक प्रमुख दिपक ताले, पथक सहाय्यक पी.जी. असवार, पोहेकॉ प्रभाकर म्हके, दिनेश राजपूत हे 10 एप्रिल रोजी नांदुरा कडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना त्यांना वाहन क्रमांक एमएच 28 बीके 8337 ही शहरात दाखल होतांना दिसून आली. यावेळी त्यांनी वाहनाची तपासणी केली असता एका बॅगेमध्ये त्यांना रक्कम आढळून आली. यावेळी पथकाने सदर रक्कम मोजली असता त्यांना बॅगेत 5 लाखांची रोकड आढळून आली. यावेळी पथकाने निवडणुक नियंत्रण कक्षात माहिती दिली. माहितवरून बाळासाहेब व्यवहारे नोडल अधिकारी आचार संहिता पथक व बबनराव ईटे सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. यावेळी वाहनातील मो. अबरार उल हक, शांताराम राजाराम उमाळे, राजू श्रीकृष्ण डाबेराव यांचेकडे पथकाने सदर पैशाबाबत विचारणा केली असता यातील यातील मो. अबरार उल हक यांनी सदर पैसे त्यांच्या नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील प्लॉटच्या सौचा चिठ्ठीचे पैसे असल्याचे सांगितले. त्यांनी सदर प्लॉट अब्दुल रहेन मो. साबीर रा. वडनेर यांना विकला असून त्या सौदाचीठ्ठीचे सदर पैसे असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. मात्र त्याचेजवळ सौदाचिठ्ठीची पावती मिळून आली नाही. त्यामुळे पथकाने सदर रक्कम जप्त करून पुढील कारवाईसाठी जिल्हा कोषागार कार्यालय येथे सुरक्षा कक्षात जमा केली आहे. पुढील कारवाई पथकाकडून सुरू होती.

खामगाव तालुक्यात तुफान गारपीटसह पाऊस लोखंड्यात बालवाडीचे पत्रे उडाले, पिकांचे प्रचंड नुकसान खामगाव फास्ट - खामगाव तालुक्...
09/04/2024

खामगाव तालुक्यात तुफान गारपीटसह पाऊस

लोखंड्यात बालवाडीचे पत्रे उडाले, पिकांचे प्रचंड नुकसान

खामगाव फास्ट - खामगाव तालुक्यात आणि परिसरामध्ये आज नवीन वर्षाच्या प्रारंभीच 9 एप्रिल रोजी दुपारी चार वाजे दरम्यान सोसायट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊन पावसाच्या सरी कोसळल्या या गारपीट मध्ये आणि वारा वादळामुळे खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील एका बालवाडीचे पत्रे उडाले तर झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. खामगाव शहर व परिसरामध्ये 9 एप्रिल रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात आलेल्या या बदलामुळे पावसाची दाट शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान दुपारी 4 वाजता शहर व परिसरामध्ये आलेल्या सोसायटीच्या वाऱ्यासह तालुक्यातील वरणा, अंत्रज, लोखंडा, गणेशपुर, चिंचपुर, लाखनवाडा यासह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाल्याचे समजते. वृत्तलिहेपर्यंत नुकसानीची कुठलीही आकडेवारी सध्या प्राप्त झाली नाही.

08/04/2024

बुलढाणा लोकसभेसाठी 21 उमेदवार रिंगणात

खामगाव फास्ट :- बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 4 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी अंतिम राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. सभा निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यात गौतम किसनराव मघाडे – बसपा – हत्ती, प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना – धनुष्यबाण, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे – मशाल, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी – गॅस सिलेंडर, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया - ऊस शेतकरी, माधवराव सखाराम बनसोडे - बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी – शिट्टी, मोहम्मद हसन इनामदार – मायनॉरिटीज डेमोक्रॅटीक पार्टी - क्रेन, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी – रोड रोलर, विकास भाई नांदवे – भिमसेना - बॅट, प्रा. सूमनताई तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक – फळांची टोपली, संतोष भिमराव इंगळे - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर – ऑटो रिक्शा, अशोक वामन हिवाळे – अपक्ष - बॅटरी टॉर्च, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष - टेबल, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष - फलंदाज, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष – पेनाची नीब सात किरणांसह, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष – टीव्ही रिमोट, प्रताप पंढरीनाथ पाटील – अपक्ष – खाट, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष – प्रेशर कुकर, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष – स्पॅनर, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष - कढई, संदीप रामराव शेळके – अपक्ष – कॅमेरा हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

या उमेदवारांनी घेतली माघार

बुलढाणा लोकसभा निवडणुकीतून विजयराज हरिभाऊ शिंदे – अपक्ष, दिपक भानुदास जाधव - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम गणेश पाटील – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Khamgaon Fast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khamgaon Fast:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share