Mohit Desai

Mohit Desai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mohit Desai, Digital creator, nagpur, Kamthi.

06/12/2024
१४‌‌ ऑक्टोबर १९५६ह्या दिवशी ज्या महामानवाने देशातील सर्व शहरे सोडून नागपूर शहराची निवड करुन धम्मक्रांती घडवुन आणली व मान...
12/10/2024

१४‌‌ ऑक्टोबर १९५६ह्या दिवशी ज्या महामानवाने देशातील सर्व शहरे सोडून नागपूर शहराची निवड करुन धम्मक्रांती घडवुन आणली व मानसाला त्याची अस्मिता जागवुन धम्मदिक्षा दिली!
त्या माहमानवाला कोटी कोटी नमन!
#डाॅबाबासाहेबआंबेडकर
#धम्मदिक्षासोहळा
#दिक्षाभुमी

11/09/2024
31/08/2024

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा♥️
05/07/2024

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा♥️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उमेश भाऊ 🍰💐🥳🥳🎉💐🎁💐🎁💐
16/04/2024

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उमेश भाऊ 🍰💐🥳🥳🎉💐🎁💐🎁💐

09/04/2024

जाहीर सभा !!!!
# शिवतीर्थ

13/03/2024

आमचे जिवलग मित्र आशीष भाऊ पांतावने याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉

शिव छत्रपति युवा संगटना चे महिला शहर अध्यक्षा सुनीता ताई बोडखे यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊
19/02/2024

शिव छत्रपति युवा संगटना चे महिला शहर अध्यक्षा सुनीता ताई बोडखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊

*शिव छत्रपती युवा संघटना नागपूर शहर तर्फे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांचे स्वागत* 🚩🚩🚩🚩🚩🚩 नागपूर शहराचे नवन...
13/02/2024

*शिव छत्रपती युवा संघटना नागपूर शहर तर्फे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांचे स्वागत*
🚩🚩🚩🚩🚩🚩
नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांचे आज शिव छत्रपती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश माने शहर अध्यक्ष उमेश बोरकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याकरीता झाड व कुंडी देऊन पोलीस आयुक्त यांचे स्वागत करण्यात आले व नागपूर शहराच्या हद्दीत होणारे अपराध व कायदा सुव्यवस्था बाबत चर्चा करण्यात आली व उत्तर नागपूर अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन ला आयुक्त साहेबांना भेट देण्याची विनंती करण्यात आली व ती विनंती आयुक्त साहेबांनी स्वीकारत लवकरच पोलिस स्टेशन ला भेट देऊ अशी ग्वाही दिली!
ह्या प्रसंगी महीला शहर‌‌‌ अध्यक्ष सुनिता बोडखे शहर उपाध्यक्ष किशोर भोयर शहर उपाध्यक्ष मोहित देसाई उत्तर नागपूर अध्यक्ष श्याम राहंगडाले विभाग उपाध्यक्ष संतोष समुन्दे उपस्थित होते !

नागपुरचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. रविंद्र कुमार सिंगल यांचे हार्दिक अभिनंदन व यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा......
31/01/2024

नागपुरचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. रविंद्र कुमार सिंगल यांचे हार्दिक अभिनंदन व यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!💐

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय! जय भीमराय!
26/01/2024

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय शिवराय! जय भीमराय!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.     #बाळास...
23/01/2024

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

#बाळासाहेबठाकरे

मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष  तुषारभाऊ गिऱ्हे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
05/01/2024

मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषारभाऊ गिऱ्हे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Address

Nagpur
Kamthi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mohit Desai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mohit Desai:

Videos

Share