26/05/2021
*कधी पासून तुझ्या भक्तीच*
*वेड लागले माझे मलाच*
*ठाऊक नाही पण एवढे मात्र*
*नक्की आहे आई की*
*आता तुझ्या शिवाय मला काहीच*
*सुचत नाही। कारण तूच माझी*
*मायाळू दयाळू एकविरा आई*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*!!आई माऊलीचा उदो उदो!!*
*!!जोगेश्वरी आईचा उदो उदो!!*
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏२६.५.२०२१