Nitin Shinde

Nitin Shinde Teacher

खेळ कुणाला दैवाचा कळलाभावपूर्ण श्रद्धांजली  #रवींद्रमहाजनी
15/07/2023

खेळ कुणाला दैवाचा कळला
भावपूर्ण श्रद्धांजली #रवींद्रमहाजनी

सुंदर व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही.ते स्वतःच निर्माण करावे लागते
28/05/2023

सुंदर व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही.
ते स्वतःच निर्माण करावे लागते

२०२२- मागे वळून पाहताना.👍नवनवीन चांगल्या गोष्टी शिकता आल्या.👍काही बिनकामाचं जुनं पुसून टाकता आलं,👍नवी माणसं भेटत गेली.👍न...
31/12/2022

२०२२- मागे वळून पाहताना.

👍नवनवीन चांगल्या गोष्टी शिकता आल्या.
👍काही बिनकामाचं जुनं पुसून टाकता आलं,
👍नवी माणसं भेटत गेली.
👍नवनवीन जागा पाहता आल्या.
👍आनंद घेता आला, आनंद देता आला.
सरत्या वर्षात मला कायम साथ देणाऱ्या, माझ्या जीवलगांचे आणि हितचिंतकांचे आभार❤️

संगत करावी तरं ...स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना, आणि सुख दुःखात धावुन येणारांशी ...
28/12/2022

संगत करावी तरं ...
स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना, आणि सुख दुःखात धावुन येणारांशी करा. कारण अशी माणसं प्रगतीच्या आड येत नाहीत ...!

01/08/2022
शिवार फेरी
20/07/2022

शिवार फेरी

रानमेव्याची चवच लय न्यारी
22/06/2022

रानमेव्याची चवच लय न्यारी

01/04/2022

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....

स्वतःसोबत  जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तेव्हा माणुसकीच  सुंदर  नातं तयार होतं असतं...
02/03/2022

स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तेव्हा माणुसकीच सुंदर नातं तयार होतं असतं...

02/03/2022
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.
05/02/2022

सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते.

चाय की दिवानी #शिवन्या_शिंदे
14/11/2021

चाय की दिवानी

#शिवन्या_शिंदे

Address


Telephone

+919975583658

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitin Shinde:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share