आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसपंर्क कार्यालय

  • Home
  • India
  • Jaysingpur
  • आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसपंर्क कार्यालय

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसपंर्क कार्यालय Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसपंर्क कार्यालय, Media, Jaysingpur.

💐💐
26/11/2022

💐💐

26/11/2022
23/11/2022

सहकाराचे महामेरू, सहकार भूषण, सहकार महर्षी
स्व.शामराव पाटील यड्रावकर (आण्णा)
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!

💐💐

21/11/2022
27/10/2022
26/10/2022

फुलू दे सदैव आपल्या नात्यातला गोडवा,
सौख्य, शांती व भरभराटीचा जावो,
तुमचा-आमचा दिवाळी पाडवा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
पाडवा च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#दीपावली2022

23/10/2022

दिवाळी व पाडवानिमित्त सर्व नागरिकांना Sanjay Patil-Yadravkar यांनी दिल्या शुभेच्छा....
#शुभदीपावली

21/10/2022

आजपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे.
आपल्या कृषिप्रधान देशात गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला. असून पूजनीय मानले गेले आहे.
त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात
यासाठी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून
वसुबारस साजरा करावी.
आपणास व आपल्या परिवारास वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

#दिवाळी
#वसुबारस


15/10/2022

भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
यांच्या जयंतीदिनी त्यांच्या अनमोल विचारांना
आणि महान व्यक्तिमत्वाला शतशः प्रणाम....

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवसानिमित्त
देशभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.
समस्त वाचन प्रेमींना वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!

#वाचन_प्रेरणा_दिन

Rajendra Patil-Yadravkar Sanjay Patil-Yadravkar
13/10/2022

Rajendra Patil-Yadravkar
Sanjay Patil-Yadravkar

शिरोळ नगरपरिषदेचे नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक
श्री प्रदीप चव्हाण यांनी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर
येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.
यावेळी आमदार यड्रावकर साहेब यांनी
त्यांचा निवडीबद्दल सत्कार केला.
सोबत माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील, रविराज जगदाळे व ऋषिकेश चुडमुंगे.


Rajendra Patil-Yadravkar
Rajendra Patil - Yadravkar Social Foundation

*जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवायचे ध्येय आहे.**माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर*जयसिंगपूर दि. २९ लोकराजा राजर्षी शाहू ...
29/05/2022

*जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवायचे ध्येय आहे.*

*माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर*

जयसिंगपूर दि. २९
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेले जयसिंगपूर शहर सर्वांत सुंदर शहर आहे या शहराशी सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आण्णा यांच्या नंतर आमच्या तिसऱ्या पिढीचे नाते कायम आहे त्यामुळे या शहरांमधील जनतेच्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी आम्हाला माहित आहेत त्या सोडवण्यासाठी मागील वीस पंचवीस वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे यापुढेही जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे उदगार जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड परिसरात असलेल्या वसाहतींमधील जवळपास साडे सतरा लाख निधी मधून करण्यात येणाऱ्या अंडरग्राउंड पाईपलाईन गटारीचे उद्घाटन संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, संभाजी मोरे, पिंटू खामकर राहुल बंडगर असलम फरास प्रेमला मुरगुंडे विक्रमसिंह खाडे संजय नलावडे चव्हाण सर अरुण भिसे शंकर बजाज गजानन बेंडल बाळू बेग वासुदेव भोजने प्रवीण पाटील गणेश गायकवाड सुधीर खाडे रोहित खरात अमोल कांबळे व प्रभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते

डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशन च्या वतीने 50% सवलतीच्या दरात सुपर समृद्धी आटाचक्की व शिलाई मशीन चे वाटप शिरोळ त...
21/05/2022

डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशन च्या वतीने

50% सवलतीच्या दरात सुपर समृद्धी आटाचक्की व शिलाई मशीन चे वाटप

शिरोळ तालुक्यात ठीकठिकाणी झाले. आज औरवाड येथे आलास जिल्हापरिषद सदस्य दादेपाशा पटेल साहेब यांच्या हस्ते आटाचक्की चे वाटप करण्यात आले यावेळी विभागीय अधिकारी पट्टणकुडे साहेब उपस्तित होते तसेच शिरोळ येथे अर्जुनवाड चे माजी सरपंच नंदकुमार पाटील- साहेब व शरद कारखान्याचे विभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते नागरिकांना आटाचक्की चे वाटप करण्यात आहे तसेच यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशन चे पदाधिकारी आणी नागरिक उपस्तित होते.
50% सवलतीच्या दरात मजबूत आणी दर्जेदार ज्वारी बाजरी यासह मसाले साठी हि योजना सुरु आहे प्रत्येक गावात त्या त्या गावातील शरद सह साखर कारखान्याचे फील्डमन यांच्या कडे 100 रुपये भरून #आटाचक्की चे आणी #शिलाई_मशीन चे बुकिंग करावे.

16/03/2022

दोन वर्ष जनसेवेची महा विकास आघाडीची
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

04/03/2022

नाम राजेंद्र पाटील-यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री महाराष्ट्र शासन मानपत्र

जिल्ह्यातील पहिलेच मैदान....     यायला लागतंय🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
03/03/2022

जिल्ह्यातील पहिलेच मैदान....
यायला लागतंय
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*गौण खनिज आणि स्टोन  क्रशर यांचा प्रश्न मार्गी लागणार**राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पुढाकाराने महसूलमंत्र...
02/03/2022

*गौण खनिज आणि स्टोन क्रशर यांचा प्रश्न मार्गी लागणार*

*राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पुढाकाराने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत शिष्टमंडळाने घेतली भेट.*

*लवकरच तोडगा निघणार असल्यामुळे हजारो कामगार आणि स्टोन क्रशर मालकांना दिलासा*

आज  #हसुर येथे विविध विकास कामांचे उदघाटनमहाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री #नाम_राजेंद्र_...
28/02/2022

आज #हसुर येथे विविध विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री

#नाम_राजेंद्र_पाटील_यड्रावकर

साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री.बाबासाहेब पाटील,श्री.रवी चौगुले (आपाराव),श्री.पायगोंडा पाटील,श्री.महावीर पाटील, श्री.मलगोंडा पाटील, श्री.कलगोंडा पाटील,श्री.प्रकाश पाटील टाकवडेकर,श्री. अशोक पाटील,श्री.पारिस पाटील,श्री.रविंद्र चौगुले, श्री.सुरेश चौगुले,श्री. फुटबॉल चौगुले, सरपंच सौ.वंदना कुमटाळे, उपसरपंच श्री.सुरेश शहापुरे, सदस्य श्री.अभिजित पाटील,सौ. सुनिता चौगुले,
सौ. आकाशनी कांबळे तसेच,
गावातील नागरिक उपस्थित होते.

आज *कुरुंदवाड* येथे "मोमीन मोहल्ला चषक २०२२" आयोजित *'भव्य हाफ पिच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा'* फायनल मॅचचे उद्घाटन करताना...
27/02/2022

आज *कुरुंदवाड* येथे "मोमीन मोहल्ला चषक २०२२" आयोजित *'भव्य हाफ पिच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा'* फायनल मॅचचे उद्घाटन करताना *युवा नेते
आदित्य पाटील यड्रावकर यांच्या
प्रमुख उपस्थितीत पार पडले.

त्यावेळी धनपाल अलासे,उदय डांगे
राजीव आवले,रमेश भुजगडे,दीपक पोमजे,कुडतक भुसारी,अखिल गोलंदाज उपस्थित होते.

इचलकरंजी येथे साई सर्व्हीसच्या Nexa शोरुम मध्ये “new age baleno “या नविन कार चे अनावरण  संजय पाटील यड्रावकर व स्वप्निल आ...
25/02/2022

इचलकरंजी येथे साई सर्व्हीसच्या Nexa शोरुम मध्ये “new age baleno “या नविन कार चे अनावरण संजय पाटील यड्रावकर व स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती क्रेडाईचे अध्यक्ष नितीन धूत,कापड मार्केटचे चेअरमन दिपक चांगेडीया,रोट्रीचे अध्यक्ष प्रकाश रावळ, प्रसिध्द व्यापारी जासुजी,नेक्सा शोरुमचे अधिकारी सुधर्म वाझे,राजु पाटील,आदिनाथ पाटील,राजेंद्र मुसळे तसेच नेक्सा शोरुमचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19/02/2022

जय जिजाऊ
जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩

19/02/2022

कुळवाडीभूषण,बहुजनप्रतिपालक,क्षत्रियकुलावंतस, सिंहासनाधिश्वर,श्रीमन्महाराजाधिराज,शककर्ते,स्वराज्यनिर्माते छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्व बंधु आणि भगीनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

#शिवजयंती

31/01/2022

साहेब is ❤️

ही शर्यत तेंव्हाच संपेल...      जेंव्हा तालुका विकासाच्या बाबतीत नंबर 1 होईल.. #तालुक्याचा_बारामती
31/01/2022

ही शर्यत तेंव्हाच संपेल...
जेंव्हा तालुका विकासाच्या बाबतीत नंबर 1 होईल..
#तालुक्याचा_बारामती

साहेब..
30/01/2022

साहेब..

जगाला अहिंसेचा संदेश देणारे, भारतमातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, साधी राहणी व उच्च विचार या विचारसरण...
30/01/2022

जगाला अहिंसेचा संदेश देणारे, भारतमातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, साधी राहणी व उच्च विचार या विचारसरणीमुळे गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे युगपुरुष, महात्मा गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

 #उमळवाड मध्ये जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्षमा. संजय पाटील-यड्रावकरसाहेबयांच्या हस्ते विविध  विकास कामांचे भूमिपूजन सोहळ...
29/01/2022

#उमळवाड मध्ये जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्ष
मा. संजय पाटील-यड्रावकरसाहेब
यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा पार पडला
यावेळी अहिंसा दूध संकलन चे चेअरमन श्री विद्याधर कर्वे, रमेश चौगुले(अण्णा), माझी उपसरपंच प्रभाकर चौगुले, उपसरपंचप सुनील कमान्ना, उमलवाड चे ग्रामसेवक श्री.गवळे साहेब ग्राम पंचायत सदस्य दनाप्पा दांड, हरिबा मोठे, चंद्रकांत ठोंबरे, अनिल दानाने, रावसाहेब रई ,रामचंद्र ठोंबरे, महावीर चव्हाण, भिकुजी कांबळे, नितिन कोनीरे, भरत भवरे, राहूल कर्व, मनोज दणाने सचिन भवरे व गावातली सर्व तरूण मंडळे, सामाजिक व सेवाभावी संस्था सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाकवडे, क्षारपड जमीन सर्वेक्षणाला सुरुवात टाकवडेतील ९५० एकर जमीन क्षारपड मुकत होणार... शिरोळ तालुका क्षारपड मुक्त करण्या...
28/01/2022

टाकवडे, क्षारपड जमीन सर्वेक्षणाला सुरुवात
टाकवडेतील ९५० एकर जमीन क्षारपड मुकत होणार...

शिरोळ तालुका क्षारपड मुक्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून नामदारडॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तालुक्यातील एकोणतीस 27 गावांना क्षारपड मुक्ती योजनेचा शुभारंभ टाकवडे येथे शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडे कर यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 27 जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी सांगलीचे जलसंपदा अधिकारी निशिकांत टि बे व ठेकेदार उदय मालकर उपस्थित होते. प्रकाश पाटील टाकवडे कर म्हणाले तालुक्याच्या विकासासाठी नवी दृष्टी घेऊन शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा शेती सुधारणा 80 टक्के शासन खर्च व दहा टक्के सहकारी साखर कारखाने व फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनी खर्च करणेचा आहे असे कार्य नामदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत असे उद्गार काढले. यावेळी यशवंत पाटील,भाऊसो पाटील ,शिवगोंडा पाटील ,भीमराव चौगुले ,मनोज चौगुले ,उदय झूटाळ ,प्रतीक उर्फ बंटी पाटील ,राजगोंडा पाटील ,बाबासो पाटील, अनिल पाटील, संजय पाटील ,शकील शेख ,निलेश पाटील, तेजस पाटील इत्यादी सह असंख्य शेतकरी उपस्थित होते. राजगोंडा पाटील यांनी आभार मानले कार्यक्रम संपन्न झाला

26/01/2022

गडचिरोली दौऱ्यावर नामदार यड्रावकर साहेब

Address

Jaysingpur
416101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसपंर्क कार्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Jaysingpur media companies

Show All

You may also like