मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मराठा समजासाठी काही पण

खरा मराठा लाईक केल्याशिवाय पुढं जाणारच नाही 🙏🚩🙏 अप्रतिम कला
30/04/2024

खरा मराठा लाईक केल्याशिवाय पुढं जाणारच नाही 🙏🚩🙏 अप्रतिम कला




यांना तुम्ही ओळखता का ?
27/02/2024

यांना तुम्ही ओळखता का ?

शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आज सत्तेत असते तर 1 घंट्या मध्ये सग्या सोयऱ्यांची अंबलबजावनी करून संपूर्ण मराठ्याला...
26/02/2024

शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आज सत्तेत असते तर 1 घंट्या मध्ये सग्या सोयऱ्यांची अंबलबजावनी करून संपूर्ण मराठ्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं असत.
#मनोजजरंगेपाटील

युद्ध करावं मराठ्यांनीच आणि जिंकावंही मराठ्यांनीच - मनोज जरांगे पाटील
23/01/2024

युद्ध करावं मराठ्यांनीच आणि जिंकावंही मराठ्यांनीच - मनोज जरांगे पाटील

अवघ्या मराठ्यांची.... आधी मुंबई वारी नंतर अयोध्या वारी🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
21/01/2024

अवघ्या मराठ्यांची....
आधी मुंबई वारी नंतर अयोध्या वारी

🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

जिद्द+शिस्त + संस्कार = मराठे जेवढी जिद्द आहे तेवढीच शिस्त पण आहे..! एका मराठ्यानं खंबीरपणे उभं राहिलं अन त्याला समाजबां...
21/01/2024

जिद्द+शिस्त + संस्कार = मराठे

जेवढी जिद्द आहे तेवढीच शिस्त पण आहे..!
एका मराठ्यानं खंबीरपणे उभं राहिलं अन त्याला समाजबांधवांनी साथ दिली तर भगवं वादळ निर्माण होतं हे मनोज जरांगे पाटील यांनी जगाला दाखवून दिलं.....
#मराठा 🔥🚩
ाठा_लाख_मराठा 💪
#मातोरी

16/12/2023

महाराष्ट्र मधील सर्व मराठे विधान भवनावर धडकले तर काय होईल ??

31/10/2023

नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके, 37 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी, आरक्षण मुद्यावर मराठा समाज एकवटला!

31/10/2023

मनोज जरांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत कोणतीच कृती अधिकृत नाही
महाराष्ट्र बंद वैगरे अफवा आहेत
सावधान! समाजकंटक सक्रिय...

31/10/2023
17/10/2023

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा
मराठा समाज गाठी- भेटी दौरा
20 ऑकटोबर 2023
8 am शिवनेरी किल्ला अभिवादन
10 am जुन्नर
11am खेड राजगुरूनगर
3pm बारामती
5pm फलटण
8 pm दहिवडी
----------=-==
दि 21 ऑकटोबर 2023
10 am शिखर सिंगणापूर
10.30 am अकलूज
2pm इंदापूर
5pm कर्जत
8 pm मांजरसुभा
11 pm अंतरवाली सराटी
#मराठा #आरक्षण

 #नतमस्तक  #समाजबांधवांनो...!!     #लढा  #गरजवंत  #मराठ्यांचा....!!
16/10/2023

#नतमस्तक #समाजबांधवांनो...!!
#लढा #गरजवंत #मराठ्यांचा....!!

 #अंतरवाली_सराटी येथे मराठा योध्दा  #मनोज_जरांगे_पाटील होणाऱ्या सभेसाठी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी बीड येथील  #...
12/10/2023

#अंतरवाली_सराटी येथे मराठा योध्दा #मनोज_जरांगे_पाटील होणाऱ्या सभेसाठी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी बीड येथील #अक्षय_जाधव यांच्या रामकृष्ण लॉन्स मध्ये १३ तारखेला रात्रीच्या मुक्कामासाठी मोफत सोय करण्यात आली आहे.. तसेच १४ तारखेला सकाळी चहा व नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे.. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा..
सर्व बांधवांनी पोस्ट नक्की शेअर करावी म्हणजे गरजूंना होईल..👏👏
एक मराठा लाख मराठा 🚩🚩

🚩मराठ्यांची विराटसभा🚩  #अंतरवाली सराटी ता.अंबड जी.जालनामार्गदर्शक :-  #मनोज_जरांगे  #पाटील        🚩आदर्श आचारसंहिंता    ...
11/10/2023

🚩मराठ्यांची विराटसभा🚩
#अंतरवाली सराटी ता.अंबड जी.जालना

मार्गदर्शक :- #मनोज_जरांगे #पाटील

🚩आदर्श आचारसंहिंता
(जाताना घ्यायची काळजी)

🚩 अंतरवाली पासून किमान 50 कि. मी. अंतरावरील सर्व गावातील मराठा समाज बांधवानी मोटार सायकल अथवा पायी सभा स्थळी यावे. गावातील फक्त वयस्क व महिलाना रिक्षा, जीप, कार, ट्रॅक्टर, बस, टेम्पो मध्ये बसून द्यावे.

🚩 आपले वाहन सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्त केलेले व लागणारी हवा, पेट्रोल,डिसेल आजच भरून घ्या.तसेच वाहकाने वाहन सोडून जाऊ नये व वाहनाजवळच दिलेल्या पार्किंग मधेच वाहन थांबावे.

🚩 मुक्कामी येणारांनी गेवराई, शहगड, वडीगोद्री, महाकाळा,अंबड, पाचोड, तीर्थपुरी, जालना,पैठण घनसांगवी येथील मराठा बांधवानी केलेल्या सोयीचा उपयोग करावा.

🚩 सभेला निघताना एक वेळ जेवण करून घ्या व सोबत एक वेळचे जेवण, पाणी बॉटल, खडीसाखर,ORS पावडर, रुमाल घेऊन यावे.

🚩 येताना वाहनाची स्पर्धा करू नका, लवकर निघा वेळेत पोहोचा.

🚩 आपल्याला दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सरळ व्यवस्थित आपले वाहन पार्क करा, इतराना त्रास होईल असे पार्क करू नका.

🚩 आपले वाहन पार्क केल्यापासून सभा ठिकाणाकडे पायी जायचे आहे.

🚩 चालताना महिला, वयस्क व अपंग यांना मदत करा.

🚩 सभास्थळी कोणीही व्यसन/ धूम्रपान करणार नाही.

🚩 सभेला येताना कोणतीही किंमती अथवा मॅौल्यवान वस्तू आणू नये व आणल्यास आपणच काळजी घ्यावी.

🚩 सभास्थळी अथवा सर्व ठिकाणी उभे असलेल्या मराठासेवकाच्या ( पोलीस मित्र) सूचनाचे पालन करा.

🚩 आपणास ठरवून दिलेल्या जागा अथवा रिकामी असेल तिथे बसून घ्या.

🚩सर्व माता -भगिनीच्या सुरक्षेची काळजी करणार.

🚩 आठरा वर्षाच्या आतील तसेंच लहान बालके ,गरोदर माता भगिनी ,जेष्ठ मंडळी व आजारी बांधवानी सभेस येणे टाळवे.

🚩 सभास्थळी LED लावलेले असल्याने आपणास संपूर्ण सभा शांत पद्धतीने पाहता व ऐकता येईल.

🚩 नियमांचे व सूचनाचे पालन करा.

🚩 गडबड, गोंधळ करू नका अथवा करणारास प्रतिसाद देऊ नका.

🚩 माझ्याकडून व इतराकडून विशिष्ट बेशिस्तवर्तन होणार नाही व सभेच्या ठिकाणी अस्वछता करणार नाही.व झाल्यास स्वच्छता करून कचरा कुंडीत टाकणार.

🚩 सभेच्या ठिकाणी ऊन पडल्यास आपल्या डोक्यावर रुमाल घेऊन बसा.

🚩 रुग्णवाहिकेस तात्काळ रस्ता करून देणार.

🚩 कोणीही गोंधळ करत असल्यास त्याचा व्हिडीओ काढून मराठा ग्रुप वर पाठवा.

🚩 सामाजिक शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी मी प्रयत्न करणार.

🚩 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणार.

🚩 अत्यंत शांततेत सभेला या व सभा संपल्यावर शांततेत आपल्या वाहनात आपल्या गावी जावे.

🚩 सर्व जन बसल्यावरच आपले वाहन रोडवर आणावे,व शांततेत घरी सुखरूप पोहचा.

🚩जनहितार्थ🚩

🚩 #मराठा समाजाला सरसकट #कुणबी प्रमाणपत्र द्यावे

🚩एकच मिशन...50% च्या आत मराठा आरक्षण🚩

(अधिकृत)
दि. 10/10/2023

कोन कोन येणार आहे मराठयांच्या विराट सभेला खाली कमेंट करून सांगा आणि शेअर करा 🚩🚩 #सभा_तीपण_चक्क_रात्री_4_वाजता  #मनोजजरां...
10/10/2023

कोन कोन येणार आहे मराठयांच्या विराट सभेला खाली कमेंट करून सांगा आणि शेअर करा 🚩🚩
#सभा_तीपण_चक्क_रात्री_4_वाजता
#मनोजजरांगेपाटील
#यावरून_एकच_सिद्ध_होते #मनोजदादाजरांगेपाटील #जाफ्राबाद ाठा_लाख_मराठा #आतुन_ओबीसी_मध्ये_मराठा_समाजाला_आरक्षण #राज्यव्यापी_इशारा #करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे

 #जाफ्राबाद 👏 #सभा_तीपण_चक्क_रात्री_4_वाजता....✨रेकॉर्ड ब्रेक सभा....🔥 #मनोजजरांगेपाटील🚩हो हा इतिहास घडला बीड शहरा,नंतर ...
10/10/2023

#जाफ्राबाद 👏
#सभा_तीपण_चक्क_रात्री_4_वाजता....✨
रेकॉर्ड ब्रेक सभा....🔥
#मनोजजरांगेपाटील🚩

हो हा इतिहास घडला बीड शहरा,नंतर जाफराबाद येथे #मनोजदादाजरांगेपाटील यांची सभा 8 वाजता होणार होती पण रस्त्यात अनेक गावकरी मंडळी 20 20 km वरून येऊन चौकात भेट घेत असल्याने उशीर होत गेला. आणि चक्क रात्री 4 वाजता मोठ्या संख्येत ही सभा पार पडली.
यासभेचे वैशिष्ट्य म्हणजे यात माता भगिनी रात्री 4 वाजे मोठ्या संख्येने सामील होत्या.
#यावरून_एकच_सिद्ध_होते,
ाठा_लाख_मराठा

याला म्हणतात नियोजन हा माणूसच वेगळा आहे आणि ह्या माणसासाठी झटणारी माणसंच सच्चे मराठे आहेत एक मराठा लाख मराठा. #मनोज_जरां...
09/10/2023

याला म्हणतात नियोजन हा माणूसच वेगळा आहे आणि ह्या माणसासाठी झटणारी माणसंच सच्चे मराठे आहेत एक मराठा लाख मराठा.

#मनोज_जरांगे #मराठाआरक्षण
#आतुन_ओबीसी_मध्ये_मराठा_समाजाला_आरक्षण
#राज्यव्यापी_इशारा
#करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे
#मराठा
#मनोजजरांगेपाटील

#होय_सरकट_कुणबी_मराठा


#एकच

सर्व सामान्य मराठ्यांच नेतृत्वजरांगे पाटील यांचा उद्याचा दौरा09 ऑक्टोबर 2023एक मराठा लाख मराठा हृदयसम्राट सम्राट  मनोज ज...
09/10/2023

सर्व सामान्य मराठ्यांच नेतृत्व
जरांगे पाटील यांचा उद्याचा दौरा
09 ऑक्टोबर 2023
एक मराठा लाख मराठा हृदयसम्राट सम्राट मनोज जरांगे पाटील समर्थक

#आतुन_ओबीसी_मध्ये_मराठा_समाजाला_आरक्षण
#मराठा

#करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे
#होय_सरकट_कुणबी_मराठा

#मनोजजरांगेपाटील
#राज्यव्यापी_इशारा

मी आमका मी तमका  आडनावाचा कसला आहे गर्व...मराठा आहे म्हणून लढा सर्व !!!पाहूया या पोस्टला किती प्रतिसाद मिळतो....कोण कोण ...
08/10/2023

मी आमका मी तमका
आडनावाचा कसला आहे गर्व...मराठा आहे म्हणून लढा सर्व !!!

पाहूया या पोस्टला किती प्रतिसाद मिळतो....
कोण कोण येणार या सभेला कमेंट मध्ये कळवा....
बरीच लोकं म्हणतात तू तर जवळच्या सभेला नव्हता....
त्याच्यासाठी सर्वच लढाया मैदानात जाऊन करायच्या नसतात... एखादा वेळेस गनिमी कावा करून लढाया जिंकायच्या असतात.... ते पण करण्यासाठी बुद्धीचातूर्य लागते...
मनोज जरांगे पाटिल हे मराठा आरक्षणसाठी दिवसरात्र झुंज देत आहेत हे अस्सल मराठा... त्यांनी कधी म्हणले नाही की आंदोलनाला एवढी मराठी लोक आली की तेवढी आलीत म्हणून... त्यांना माहीत आहे.... आज जरी मराठा कमी आले पण परीक्षेच्या टाईमला पेपर सोडवण्यासाठी सर्वच उपस्थित राहतात.....
पण काही आपलीच असतात... पुढचं सर्वांना माहीत आहे.. म्हणजे शरीराने धस्टपुस्ट असणारी पण बुद्धीने लुळी असणारी आपलीच लोक दूषणे देत आसतात...

अशा लोकांच्या नादी न लागता 14 ऑक्टोंबर ला
किती ही काम असो फक्त शेतातील काम असो की शहरांतील ते सोडून जरांगे पाटिल यांच्या सभेला जायचं म्हणजे जायचं....
आता जर एक झाला नाही.. आरक्षणासाठी लढला नाही तर तुमच्या मुलांचं शिक्षण व प्रगती गमावून बसाल...
मी पणा सोडा मराठा आरक्षणासाठी लढा...

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

#एक मराठा लाख मराठा
#एकच मिशन मराठा आरक्षण
#आतुन_ओबीसी_मध्ये_मराठा_समाजाला_आरक्षण #मनोजजरांगेपाटील #होय_सरकट_कुणबी_मराठा #मराठा_कुणबी #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_योद्धा #झंझावात #राज्यव्यापी_इशारा #करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे

Address

Jalna
431212

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनोज जरांगे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Social Media Agencies in Jalna

Show All