Jalgaon Times

Jalgaon Times jalgaon times

06/12/2022
06/12/2022

अंजली कुल्थे: 20 मुलांची आई!

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला....26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी 'अजमल कसाब' त्याच्या एका सहकाऱ्यासोबत 'कामा हॉस्पिटल'च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला..
हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते...

'अंजली कुल्थे' नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती... 26/11 ला ती 'नाईट शिफ्ट'ला होती.. ती 'प्रसूती कक्षाची इन-चार्ज' होती.. तिच्या वॉर्ड मध्ये 20 गर्भवती महिला होत्या...... हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..
सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या 'पॅन्ट्री'च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती...

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते... ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, 'जखमी होऊन पडलेल्या नर्सला' कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..
इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी... नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली... "माझा 'युनिफॉर्म' घालून येण्याची परवानगी मिळावी!"..
'कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्म वर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..' असं तिचं म्हणणं होतं...

अंजली कुल्थे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, 'ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या' वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील... त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या 'दोन जन्मदात्री' आहेत... त्यांना नऊ महिने पोटात वाढवून प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि अंजली कुल्थे ... जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई!
अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम!

लेखक धनजंय कुरणे

06/12/2022
*विश्व मराठी परिषद आयोजित**विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१*२८, २९, ३०, ३१ जानेवारी २०२१(युवा संमेलनासह)निःशुल्क नोंदणी कर...
01/12/2020

*विश्व मराठी परिषद आयोजित*

*विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१*

२८, २९, ३०, ३१ जानेवारी २०२१
(युवा संमेलनासह)

निःशुल्क नोंदणी करण्यासाठी खालिल लिंक क्लिक करा....

*विश्व मराठी संमेलनामध्ये सहभागी व्हा...*
👉 https://www.sammelan.vmparishad.org

*सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र*

मुख्य सहयोगी संस्था बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका आणि छ. शिवाजी महाराज अमेरिका परिवार

*▪️अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष*
▪️ ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ
▪️ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष*
▪️ २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष
▪️ *अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक*
▪️ जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल

🔸 परिसंवाद 🔸 सांस्कृतिक कार्यक्रम
🔸 कविता कट्टा 🔸 युवा कट्टा
🔸 कथा कट्टा 🔸 संस्कार संस्कृती कट्टा
🔸 वडिलधारी कट्टा 🔸 आयडिया कट्टा
🔸 शेतकरी कट्टा

आजच नि:शुल्क नोंदणी करा.

*विश्व मराठी परिषद*

मोबाईल - 7030411506 आणि 7843083706

व्हॉटसअप - 7066251262

कृपया हा संदेश आपल्या ग्रुप्सना आणि फेसबुकवर *शेअर करा* ही नम्र विनंती...

संपन्न - सक्षम - समृद्ध वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या निर्मितीसाठी... विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलन .....

27/11/2020

अभ्यासात मन लागत नाही
अभ्यास लक्षात राहत नाही
Memory weak आहे
Concentration होत नाही
ऐन वेळी उत्तर विसरतो
PERMANENT MEMORY कशी develop करायची

A Free Memory Class for students and parents

By Dr. Vinod sharma
India's Best Memory Trainer
Topic: भूलना भूल जाओ
Time: Nov 27, 2020 04:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87248019632?pwd=Q3R6VWd4UXhyYzBucWlxU25ybEQ3QT09

Meeting ID: 872 4801 9632
Passcode: pdp

YouTube link:
https://youtu.be/m9jUTc5fRJs

अधिक माहिती साठी
Vigyaan Edutech
9881522523. 8007084844

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Address

123 Sarswati Apartment, Adarsh Nagar
Jalgaon
425002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Newspapers in Jalgaon

Show All