जळगावात ढोल ताशाचा गजरात शेकडो शिवभक्तांना शिव चरित्र वाटप !
माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम
जळगाव शहरात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. यंदाच्या शिव जयंतीनिमित्त शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून जळगावातील शेकडो शिवभक्तांना "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र" वाटप करण्यात आले. यावेळी शिवगंध ढोल ताशा पथक, पेशवा ढोल ताशा पथकाच्या गजरात महाराजांच्या स्मारकाला पुष्पाहार अर्पण देखील करण्यात आला.
शेकडो अबालवृध्द थिरकले संगीताच्या तालावर
#JalgaonNews #waterpark #enjoyment
खा.रक्षा खडसेंचा संताप : पक्ष व्हिडीओची दखल घेणार
#rakshataikhads #NCP #BJP4IND #BJPGovernment #JalgaonNews
मंत्री महाजनांच्या सामोर भाजपच्या बैठकीत रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी !
#rakshataikhadse #GirishMahajan #NCP #BJPGovernment
रोहिणीताईंचे ठरलं 'या' पक्षाचा करणार प्रचार !
#rohinikhadse #rakshataikhadse
#NCP #BJPGovernment
उन्हाचे चटके बसत आहे चला तर मग जळगावात घेवू या वॉटर पार्कचा आनंद
भव्य होळी महोत्सव साजरा करा झुलेलाल वॉटर पार्कमध्ये
सध्या राज्यभर उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना थंड हवेच्या ठिकाणी किवा वॉटर पार्कमध्ये जाण्याचा प्लान जर तुम्ही बनवत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची राहणार आहे. खान्देशातील एकमेव सर्वात मोठ्या म्हणून ख्यात असलेल्या शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सिझन लवकरच सुरू होत आहे. यात भव्य होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये धमाल मस्तीसह आपला पारंपरीक महोत्सव साजरा करण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
#JalgaonNews #waterpark
वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश : आता जळगावात ही होणार कारवाई !
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात नुकतेच दि.२० रोजी सायंकाळी चोपडा पोलिसांनी वेश्या व्यवसायावर धाड टाकत पर्दाफाश केला होता. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परीषेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली तर आगामी काळात जळगाव शहरात देखील अशी मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
#JalgaonNews #chopda #redlight #police
खासदारकीची उमेदवारी पहिल्यांदा मिळणार भुसावळला !
भुसावळात संतोष चौधरींचे जंगी स्वागत
महाविकास आघाडीचे ठरलं ? भुसावळात फुटले फटाके !
लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून भाजपतर्फे उमेदवार जाहीर झाले आहे मात्र महाविकास आघाडीतर्फे अजून उमेदार जाहीर होत नसल्याची चर्चा सुरु असतांना आज दि.१८ रोजी दुपारी भुसावळ शहरात फटाके फुटल्याने जिल्ह्यात माजी आ.संतोष चौधरी यांची रावेर लोकसभेसाठी उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली होती.
जळगाव जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज !
जळगाव मिरर | १६ मार्च २०२४
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
आ.खडसे मैदान सोडून पळाले ; संजय पवारांचा घणाघात !
खडसेंना स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा !
जळगाव मिरर | १६ मार्च २०२४
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्यावर अनेक मुद्यावर घणाघात केला आहे. पहा काय म्हणाले संजय पवार !
#SanjayPawar #EknathraoKhadse #NCP #AjitPawar #JalgaonNews
WOMANDAY | कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य
महिला दिनानिमित्त वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेतर्फे महिलांची आरोग्य तपासणी !
महिला दिनानिमित्त जळगाव शहरातील शहरातील एस.एम.आय.टी. कॉलेज परिसरात रविवार दि.10 मार्च रोजी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेतर्फे महिलांसाठी आरोग्य तपासणी घेण्यात आली या शिबिराला शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
महाविकास आघाडीतर्फे रावेर लोकसभेसाठी आ.खडसेंनी सांगितले उमेदवारांची नावे !
रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे ही जागा शरद पवार गटाला देण्यात आली असून जळगावात पत्रकार परिषद घेत आ.खडसे यांनी उमेदवारांची संभाव्य नावे जाहीर केली आहे. पहा कोण आहेत ते उमेदवार !
आज काल काही सांगता येत नाही ; मंत्री महाजनांचे सूचक विधान !
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व खरी शिवसेना आमच्या सोबत येणार असे कुणाला वाटले होते का? आज काल काहीही होवू शकते सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी जळगावात दिली आहे.
#GirishMahajan #BJPGovernment
खासदार तिकिटाच्या शर्यतीत लागले ; संजय पवारांची राजकीय फटकेबाजी !
#NCP #BJPGovernment
तब्बल ७ चारचाकी अनोळखीने एकाच वेळी फोडल्या ; काय म्हणाले नागरिक
एक दोन नव्हे तर तब्बल ६ चारचाकी गाड्यांचे काचा फोडल्याच्या घटना जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर व राधाकृष्ण नगर परिसरात दि.३ रोजी रात्री ७ ते ९ वाजेच्या सुमारास घडल्या आहे. हि घटना रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
जळगावात उद्या येणार सैराट चित्रपटाची आर्ची !
जळगावात राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे थाटात अनावरण
आ.राजूमामा भोळे यांच्यासह माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
जळगाव शहरातील महाबळ परिसरात दि.२३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघ व संत श्री गाडगे बाबा युवा फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण शहराचे आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगावात आज अभिनेता राहुल सोलापूरकर !