PRAJWAL M PATIL VLOGS

PRAJWAL M PATIL VLOGS कसं काय मंडळी, बरं आहे ना सगळं. स्वागत आहे तुमचा माझ्या YOUTUBE CHANNEL-PRAJWAL M PATIL VLOGs मध्ये..

25/12/2023

✨ 2023 Season Comes To End...😊

PRAJWAL M PATIL VLOGS

11/12/2023

दातेगड आठवणी | Timeless Beauty: Exploring Dategad Patan Through the Lens ✨

Prajwal M Patil Vlogs

05/11/2023

I've just reached 200 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

https://appopener.ai/yt/0ovqqqj5bनमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे  आपल्या नव्या कोर्‍या...
01/11/2023

https://appopener.ai/yt/0ovqqqj5b

नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कोर्‍या, मराठमोळ्या YOUTUBE CHANNEL - PRAJWAL M PATIL VLOGs परिवारामध्ये...

*_🫡SUBSCRIBE 📣_*
*_❤️LIKE❤️_*
*_☑️SHARE☑️_*
*_💬COMMENT💭_*

जय महाराष्ट्र ..🚩🚩
जय शिवराय...🚩🚩

01/11/2023

नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कोर्‍या, मराठमोळ्या YOUTUBE CHANNEL - PRAJWAL M PATIL VLOGs परिवारामध्ये...

माझं नाव - प्रज्वल पाटील... मी मूळचा नेर्लेचा. मला फिरायला 🌍 जाम आवडत. फिरता फिरता व्हीडिओस 📸 बनवतो आणि ह्या माझ्या चॅनेल वर अपलोड करतो. या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले 🧗‍♂आणि त्यांचा इतिहास, तसेच पर्यटन स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, Travel Vlog, तसेच माझ्या जीवनातील काही गमतीदार 🤩 प्रसंग पाहायला मिळतील.

माझ्या सारख्या मराठी मध्ये व्हिडिओस करणाऱ्या मुलाला तुमचा पाठिंब्याची नक्कीच गरज आहे. 🙏

महत्वाच्या ३ गोष्टी:

1) चॅनेल ♦SUBSCRIBE♦ करा (अगदी फुकट आहे...)

2) व्हीडिओस LIKE 👍 करा (त्यामुळे मला प्रेरणा मिळेल नवनवीन प्रयोग करण्याची)

3) व्हीडिओस SHARE करा (जेणेकरून आपले मराठी चॅनेल सर्वांपरेंत पोहोचेल आणि कळेल मी मराठी लोकं पण कुठेच कमी नाहीत)

तर मंडळी हसत 😂 रहा, मजेत रहा, प्रवास 🚗 करत रहा...

*_🫡SUBSCRIBE 📣_*
*_❤️LIKE❤️_*
*_☑️SHARE☑️_*
*_💬COMMENT💭_*

जय महाराष्ट्र ..🚩🚩
जय शिवराय...🚩🚩

27/10/2023


I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you.... 🙏🤗🎉...
12/08/2023

I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you.... 🙏🤗🎉
Prajwal M Patil Vlogs

09/06/2023

♦Watch Full Videos On My Channel ⏬
https://youtu.be/ouD5P9_XJzY
https://youtu.be/ouD5P9_XJzY
https://youtu.be/ouD5P9_XJzY

*_🫡SUBSCRIBE 📣_*
*_❤️LIKE❤️_*
*_☑️SHARE☑️_*
*_💬COMMENT💭_*
----------------------------------------
Dandeli Teaser| Experience the Thrill of Dandeli River Rafting
__________________________________
| Prajwal M Patil Vlogs

#दांडेलीअभयारण्य

Thanks for your support. 🙏🤗🎉

21/04/2023

"The Epic Cricket Throw That Went Viral: My Winning Moment!" 🏏🥎

"Unbelievable Cricket Throw! My Best Throw Ever!" 😊✨

Prajwal M Patil Vlogs

Description:

In this short video, you'll witness my best throw in a cricket match that made waves across the internet! It was an unforgettable match, and I knew that I had to make a bold move if I wanted to secure the win. With all eyes on me, I stepped up to the plate, focused and determined. With a swift movement, I launched the ball with all my might, and it went soaring through the air, landing perfectly in my teammate's hands. The crowd erupted in cheers, and little did I know, my throw was about to go viral. Watch this video to relive the moment and see why my throw was a game changer....

Tags:












Don't forget to like and share this video with your friends and family who love cricket! Let's spread the word and inspire others to achieve their dreams through hard work and dedication.....

यश🚩💥 हे अंतिम नसतं पण जरी सुरुवात छोट्या यशाने झाली असेल तरीपण ही एका मोठ्या प्राप्तीची चाहूल नक्कीच आहे.....💯✅ संघर्षमय...
12/04/2023

यश🚩💥 हे अंतिम नसतं पण जरी सुरुवात छोट्या यशाने झाली असेल तरीपण ही एका मोठ्या प्राप्तीची चाहूल नक्कीच आहे.....💯✅
संघर्षमय काळाला यशस्वी लढा देऊन जे काही प्राप्त होते ते नेहमी अमुल्यचं असतं...

आपल्यासाठी हा प्रवास आणि स्वप्न ✨ खूप मोठी आहेत तरी अशेच आपले सर्वांचे आशीर्वाद रूपी प्रेम, मार्गदर्शन आणि Support माझ्या पाठीशी रहावे ही नम्र प्रार्थना...
🙏❤🚩😊🚩❤🙏

Thank You So Much Prajwal M Patil Vlogs Family ❤🙏❤

❤ || ​​​ || ❤



























15/03/2023

Vasota Fort Journey With My Friends | Vasota Trek & Camping | Vasota Jungle Trekking |


, , , ,

900 Subscribe Complete...😊Prajwal M Patil Vlogs
11/03/2023

900 Subscribe Complete...😊

Prajwal M Patil Vlogs

03/03/2023
19/02/2023

छत्रपती शिवाजी महाराज या नावातली खरी जादू |

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.....🚩🚩🚩🚩
आपणास व आपल्या परिवारास शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा......🚩🚩🚩🚩
महाराज शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या सुवर्ण रत्नास मानाचा मुजरा...🚩🙏🚩

🚩🚩 !! JAY SHIVRAY !! 🚩🚩

| |

https://youtu.be/Ef3FbzQNzv4       ⏫       ⏫WatchNow|| छत्रपती शिवाजी महाराज या नावातली खरी जादू...||                   ...
07/02/2023

https://youtu.be/Ef3FbzQNzv4


WatchNow

|| छत्रपती शिवाजी महाराज या नावातली खरी जादू...||
🚩🚩







Prajwal M Patil Vlogs


Prajwal M Patil

#छत्रपतीशिवाजीमहाराजयानावातलीजादू
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#शिवाजीमहाराज


भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! उत्सव तीन 🇮🇳रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडव...
25/01/2023

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! उत्सव तीन 🇮🇳रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!💂‍♂💂‍♂🇮🇳💂‍♂💂‍♂

#प्रजासत्ताकदिनाच्याशुभेच्छा
#प्रजासत्ताकदिनचिरायूहोवो
Prajwal M Patil Vlogs
Prajwal M Patil


Address

Islampur

Alerts

Be the first to know and let us send you an email when PRAJWAL M PATIL VLOGS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Digital creator in Islampur

Show All