Arun Rahate Vlogs

Arun Rahate Vlogs स्वर्गाहून सुंदर असणाऱ्या कोकणाचं दर्शन घडवणारे पेज

16/01/2025

गावात फक्त क्रिकेट खेळ नाही हा तर गावचा उत्सव // क्रिकेट म्हणजे थरार 🏅// JPL // 🏏 जानवळे प्रीमियर लीग 🏏 //village cricket Thrill //गावं-जानवळे, ता. गुहागर, जिल्हा- रत्नागिरी //🎥🚩🌴🏆🎯⛳ YouTube Channel Arun Rahate vlog ✔️

12/01/2025

बकासुर 👑 शर्यतीचा किंग... #शर्यत YouTube Channel ▪️ Arun Rahate vlog ✔️ please visit 🙏

11/01/2025

स्लॅबच्या घरात राहताना.... थोडं मागे वळून पाहिलं की आठवतं ते सुंदर निरागस जीवन ते सुंदर गवतारू घर आणि सारवलेली जमीन...🌴🌅🏘️🏠🏡 😢 #जुन_ते_सोन

09/01/2025

कोकणाचे फोन मध्ये पहिल्यांदा आलेल्या बकासुराने मैदान गाजवले... बकासुराला बघण्यासाठी तरुणाई वेडी || चिपळूण कृषी प्रदर्शन 2025 || कृषी व पशुधन प्रदर्शन #बकासुर #शेतीविषयक #2025 #किंग

31/12/2024

रत्नागिरी भली मोठी बोट.... एखाद्या जहाजाला लाजवेल अशी.....नववर्षाच्या स्वागतासाठी एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ठिकाण.... #२०२५ search on YouTube... Arun Rahate vlog ✔️

25/12/2024

महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर निसर्गरम्य रस्त्यावरून प्रवास 🌊⛰️🚩🛕🌴 #कोकण boat

22/12/2024

कोकण रेल्वे चा प्रवास आणि लग्न 🎉

05/12/2024

परशुराम घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात 🚨⚠️
😟😢
3/12/24

10/11/2024

https://youtu.be/OYpVNScrzRI ⚠️
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण परशुराम घाटामध्ये भीषण अपघात.......या अपघातामध्ये तीन ते चार गाड्या एकमेकाला धडकल्या......⚠️🚧🚨

28/10/2024

चिपळूण उक्ताड येते मालवाहतूक टेम्पो आणि रिक्षा मध्ये भीषण अपघात⚠️ Fatal accident in Chiplun 🚨🚧

11/10/2024

मुंढर गावातील पारंपारिक परंपरा जपणारा नवरात्र उत्सव, गुहागर

10/10/2024

नवसाला पावणाऱ्या वाघजाई देवीचा नवरात्र उत्सव , mundhar

02/10/2024

Chiplun चिपळूणमध्ये अचानक मुसळधार पाऊस... #चिपळूण

21/09/2024

पारंपारिक टिपरी नृत्याची अप्रतिम परंपरा जपणारी गाणी
🎉 महिलांचे टिपरी नृत्य पारंपारिक गाण्यांवरती 🎉

16/09/2024

निसर्गरम्य नदी काठावरील अप्रतिम सुंदर गणपती विसर्जन..... #विसर्जन #गणेश

15/09/2024

तुम्ही न पाहिलेले कोकणातले अप्रतिम सर्वात सुंदर गणपती विसर्जन. 🙏🎉
कोकणातील पाच दिवसाच्या गणपतीचा निसर्गाच्या सानिध्यातून होणारं सुंदर असं नदीच्या काठावरच गणपती विसर्जन बघताना गावाकडची आठवण येते ❤️

14/09/2024

गणपती मध्ये रात्री बुवांचं सुंदर गायन आणि वातावरण बदलून गेलं.
बुवांनी वातावरण तापवलं 🔥 nrutya

23/07/2024

दोन दिवसापासून चिपळूण मध्ये पाऊस पडतोय पण मुसळधार पाऊस पडत असताना मध्येच विश्रांती सुद्धा घेतोय, त्यामुळे चिपळूण करांना चिंता करण्याची गरज नाहीये.
सध्या नद्यांची पातळी किती आहे सध्या काय परिस्थिती आहे.

Address

Guhagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arun Rahate Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arun Rahate Vlogs:

Videos

Share

Category