22/03/2024
जिल्हा परिषद पिंडकेपार क्षेत्रातील बूथ कमेटी मेळावा व जनसंवाद कार्यक्रम संपन्न
Engineer Ki Pasand News Hindi/Marathi
Editor: Er Jaspal Singh Chawla
गोंदिया; समाजकारणातून राजकारण करीत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, लाखो हेक्टर क्षेत्रावरील शेतीला सिंचन, बेरोजगारांना रोजगार, आरोग्य सेवा, वैद्यकीय महाविद्यालय, यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचे कामे खा.श्री प्रफुल पटेल यांनी केले आहे. दोन्ही जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे सर्व आपण जाणून आहात म्हणुन खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात महायुती च्या उमेदवाराला आपण सर्वांना साथ द्यायची आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले.
श्री जैन पुढे म्हणाले की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करीत असून आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजना, मुद्रा लोन, उज्वला योजना, अमृत भारत, कामगार विश्र्वकर्मा अश्या अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. आता 2024 लोकसभा निवडणुकीत 400 पार चा नारा पूर्ण करायचा आहे. त्यामूळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार निवडून येइल यासाठी आपण सर्वांना प्रयत्न एकजुटीने करायचे आहे.
गोंदिया तालुका पिंडकेपार जिल्हा परिषद क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बूथ कमिटी मेळावा व जनसंवाद कार्यक्रम दि 20 (मार्च) ला रॉयल ग्रीन लॉन, मुर्री येथे माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, महीला जिल्हाध्यक्षा सौ राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा परिषद सभापती सौ. पूजा अखिलेश सेठ, तालुकाध्यक्ष श्री कुंदनभाऊ कटारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, पूजा अखिलेश सेठ, कुंदन कटारे, अखिलेश सेठ, निरज उपवंशी, किर्ती पटले, सरला चिखलोंडे, रवी पटले, करन टेकाम, पंकज चौधरी, नितीन टेंभरे, तिलक भांडारकर, शैलेश वासनिक, सुनील पटले, रवीकुमार बघेले, राजा अटरे, धृपराज ठाकरे, दिलीप डोंगरे, चंद्रकांत शहारे, धर्मेंद्र मेश्राम, शेख नवाबभाई सुनील अटरे, राजेश तुरकर, तीर्थराज हरीणखेडे, बुधा भगत, राजेश कटरे, रौनक ठाकूर, राजेश्वर रहांगडाले, रामेश्वर रहांगडाले, श्यामलाल पटले,गंगाराम कापसे, सागर रहांगडाले, भीवराव नागपुरे, राजेंद्र पांडुरंग, दीपक चौधरी, शेखर हरीणखेडे, चंद्रशेखर मंडीया, शरद कापसे, चंद्रकिशोर बोरकर, रमेश नेरकर, ईश्वर लोणारकर, मुन्नालाल रणगिरे, वासुदेव मेंढे, रामप्रसाद नेवारे, सुखनलाल मानकर, राजेंद्र लिल्हारे, दामोदर रहांगडाले, देवेंद्र रिनायत, बोधराम आंबुले, तेजलाल नागपुरे, संतोष मस्करे, जितेंद्र रणगिरे, अजय डोंगरे, जगदीश बारेवार, मनोज बिजेवार, राकेश गौतम, नरेश डोंगरे, रविशंकर खोटेले, प्रवीण गजभिये, गौरीशंकर ब्राह्मणकर, राहुल सोनवणे, राकेश सोनवणे, रूपचंद राऊत, नरेश डोंगरे, मनोज मडावी, विलास कवास, संदीप रहमतकर, वैभव भंडारे, केशवराव चित्रिव, ज्ञानेश्वर चित्रीव, संतोष कोटेकर, राधाकृष्ण कारेमोरे, पिंटू धमगाये, कृष्णकुमार नेवारे, झनक नेवारे, फुलचंद टेकाम, महेश ऊके, कमलेश मेश्राम, राकेश येरणे, सुकचंद डोंगरे, राहुल गेडाम, विकी सतदेवे, डी देशभ्रतार, बंटी भगत, गुनीलाल शरणागत, धीरज आंबेडारे, अंकुश मेश्राम, अभिषेक मेश्राम, सुजल मेश्राम, रोहित मेश्राम, रोहित उके, रश्मी भांडारकर, गुणवंता टेकाम, राधा चौधरी, कविता कुंभलकर, रंजना मस्करे, अंकमाला लांजेवार, सारिका डोंगरे, स्वाती पारधी, माधुरी साखरे, मंगला पारधी, स्वाती बघेले, प्रीती पारधी, सुनिता टेंभेकर, नेहा सत्य, शामकला बिसेन, चंफा लांजेवार, प्रमिला पारधी, सुगरता कोहळे, सागण राउत, उर्मिला कोहळे, जमंता बीसेन, देवनबाई लांजेवार, ममता बिसेण, दुर्गाबाई, वनिता बिनकर, निशा धमगाये, आशा ब्राह्मणकर, करिश्मा गजभिये, देवनबाई पटले, इंद्रकुमार पारधी, राजकुमार कुमरे, खुमेश मेश्राम, उमेश मरस्कोल्हे, गोपाल रह्मतकर, शंकर राऊत, संजय राऊत, योगराज सूर्यवंशी, हेमराज हरिनखेड़े, बालू मोरघड़े, कमलेश मेश्राम, पितम मोरघडे, गोपाल कामरकर, दया उपवंशी, मुनेश भगत, विक्की टेकाम, ओमु राहंगडाले, नितिन मरस्कोल्हे, वैभव भेंडारे, देवा टेंभेकर सहीत मोठया संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन करण टेकाम व आभार प्रदर्शन नितीन टेंभरे यांनी केले.