Rupi Publications

Rupi Publications Printer, Publisher and Distributor

जागतिक मुद्रण दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
24/02/2024

जागतिक मुद्रण दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

प्रा. डॉ. अनिल पाटील यांचे Administrative Reorganization of Districts and Talukas in Maharashtra हे पुस्तक प्रसिद्ध झाल्...
19/01/2024

प्रा. डॉ. अनिल पाटील यांचे Administrative Reorganization of Districts and Talukas in Maharashtra हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!

प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांचे The Role of Irrigation in Agricultural Development (A Geographical Study of Omerga Tehsil...
19/01/2024

प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांचे The Role of Irrigation in Agricultural Development (A Geographical Study of Omerga Tehsil) हे पुस्तक प्रसिद्ध झालेबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!

Dr. P. Y. Patil सरांचे Rupi Publications Pvt. Ltd. च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन..!
16/08/2023

Dr. P. Y. Patil सरांचे Rupi Publications Pvt. Ltd. च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन..!

पर्यावरण: समस्या, जाणीवजागृती आणि संवर्धन... हे प्रा. बालाजी आर. गुरडे सरांचे मराठीतील अतिशय उत्कृष्ट पुस्तक प्रकाशित कर...
06/08/2023

पर्यावरण: समस्या, जाणीवजागृती आणि संवर्धन... हे प्रा. बालाजी आर. गुरडे सरांचे मराठीतील अतिशय उत्कृष्ट पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद..! सरांचे हार्दिक अभिनंदन..!!

Dr. P. Y. Patil सरांचे Rupi Publications Pvt. Ltd. च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन..!
01/08/2023

Dr. P. Y. Patil सरांचे Rupi Publications Pvt. Ltd. च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन..!

मराठी साहित्य के महान साहित्यिक आण्णाभाऊ साठेजी को Rupi Publications Pvt. Ltd. की ओर से विनम्र अभिवादन..!
01/08/2023

मराठी साहित्य के महान साहित्यिक आण्णाभाऊ साठेजी को Rupi Publications Pvt. Ltd. की ओर से विनम्र अभिवादन..!

*हिंदी उपन्यासकार मुन्शी प्रेमचंदजी को Rupi  Publications Pvt. Ltd. की  ओर से विनम्र अभिवादन..!!*🙏🙏🙏
31/07/2023

*हिंदी उपन्यासकार मुन्शी प्रेमचंदजी को Rupi Publications Pvt. Ltd. की ओर से विनम्र अभिवादन..!!*🙏🙏🙏

*भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून प्रकाश कांबळे लिखित "परिवर्तन" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न...!* प्रकाशराव ...
01/01/2023

*भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून प्रकाश कांबळे लिखित "परिवर्तन" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न...!* प्रकाशराव लेखणीच्या माध्यमातून पुकारलेल्या या नवीन आंदोलनाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐
अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक कॉ. राजाभाऊ शिरगुप्पे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शरद गायकवाड, कॉ. संपत देसाई, प्रा. किसनराव कुराडे, मा. राजनदादा पेडणेकर, मा. बाळेश नाईक, मा. बापूसो म्हेत्री, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. प्रकाश नाईक, मा. रेश्मा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाश कांबळे यांची..... देवदासीप्रथा आणि जातीव्यवस्थेवर आंबेडकरी विचारांचा प्रहार करणारी "परिवर्तन" ही लवकरच वाचकाच्या ...
24/11/2022

प्रकाश कांबळे यांची..... देवदासीप्रथा आणि जातीव्यवस्थेवर आंबेडकरी विचारांचा प्रहार करणारी "परिवर्तन" ही लवकरच वाचकाच्या हाती...! फोन pay करून फक्त 200 रुपये या सवलतीच्या दरात Advance Booking करू शकता. Postage charges extra.

भारतरत्न बाबासाहेब भिमराव आंबेडकरजी  के पोते       ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर के कर कमलोंसे डॉ. डी.जी.चिघळीकर और ड...
13/10/2022

भारतरत्न बाबासाहेब भिमराव आंबेडकरजी के पोते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर के कर कमलोंसे डॉ. डी.जी.चिघळीकर और डॉ. एल. एच. पाटील लिखित "शेती आणि शेतकरी विषयक योजना व धोरणांची चिकित्सा" भाग 1 किताब का प्रकाशन..!

सवलतीच्या दरात आपली पुस्तके ISBN नंबरसह प्रकाशित करणारी आपल्या हक्काची प्रकाशन संस्था..!
13/10/2022

सवलतीच्या दरात आपली पुस्तके ISBN नंबरसह प्रकाशित करणारी आपल्या हक्काची प्रकाशन संस्था..!

Publish textbooks, Ph.D. Thesis, conference proceedings, manuals, story books, biographies under *RUPI PUBLICATIONS PVT....
13/10/2022

Publish textbooks, Ph.D. Thesis, conference proceedings, manuals, story books, biographies under *RUPI PUBLICATIONS PVT.LTD* with ISBN

आमचे मित्र तथा राहुरी कृषी विद्यापीठातील इंग्रजीचे प्रा. डॉ. सुनिल फुलसावंगी व प्रा. डॉ. जी. के. ससाणे यांचे सदर पुस्तक ...
17/07/2022

आमचे मित्र तथा राहुरी कृषी विद्यापीठातील इंग्रजीचे प्रा. डॉ. सुनिल फुलसावंगी व प्रा. डॉ. जी. के. ससाणे यांचे सदर पुस्तक लवकरच प्रकाशित .... हार्दिक अभिनंदन सर 💐💐

हमारे मित्र डॉ. महेश चौगुले और डॉ. सागर पोवार जी की दो किताबे 18 जुलाई 2022 को प्रकाशित होणे जा रही है! आप दोनो को हार्द...
17/07/2022

हमारे मित्र डॉ. महेश चौगुले और डॉ. सागर पोवार जी की दो किताबे 18 जुलाई 2022 को प्रकाशित होणे जा रही है! आप दोनो को हार्दिक शुभकामनाये.!

डॉ. डी. जी.  चिघळीकर व डाॅ. एल. एच. पाटील यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित..!
05/07/2022

डॉ. डी. जी. चिघळीकर व डाॅ. एल. एच. पाटील यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित..!

कॉम्रेड कृष्णा मेनसे यांच्या जीवनावर आधारित जेष्ठ पत्रकार सुभाष धूमे लिखित "कॉम्रेड" हे पुस्तक प्रकाशित..!!
21/04/2022

कॉम्रेड कृष्णा मेनसे यांच्या जीवनावर आधारित जेष्ठ पत्रकार सुभाष धूमे लिखित "कॉम्रेड" हे पुस्तक प्रकाशित..!!

10/04/2022
जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष धूमे  लिखित एन.डी.पाटीलसाहेब यांच्या आठवणीवरील "एनडी" हे पुस्तक प्रकाशित..!
30/03/2022

जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष धूमे लिखित एन.डी.पाटीलसाहेब यांच्या आठवणीवरील "एनडी" हे पुस्तक प्रकाशित..!

Address

Samata, 385/42, Mordi Colony, Kalbhairi Road, Gadhinglaj Dist. Kolhapur Pin.
Gadhinglaj
416502

Telephone

+919822651377

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rupi Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Gadhinglaj media companies

Show All